Union Bank Of India Recruitment 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागांसाठी भरती | आजच करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Union Bank Of India Recruitment 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागांसाठी भरती | आजच करा अर्ज

union bank of maharashtra

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण Union Bank Of India Recruitment 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागांसाठी भरतीबद्दल जाणून घेणार आहोत. हि भरती स्थानिक बँक अधिकारी (LBO) ह्या पदासाठी होत आहे. ह्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. वयाची अट 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष असावे. अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे. तरीही इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज हा विहित तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने सदर करावा !

  • विभाग :- युनियन बँक ऑफ इंडिया
  • पदे :- स्थानिक अधिकारी (LBO)
  • एकूण जागा :- 1500 जागांसाठी हि भरती होणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
  • अर्ज शुल्क :- Gen/Obc : रु.850
  • SC/ST/PWD : रु. 175/
  • वयाची अट :- 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष असावे .
  • SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
  • अर्ज :- ऑनलाईन

महत्वाचे संकेतस्थळ

अर्ज करण्यासाठीक्लिक करा
जाहिरात pdfक्लिक करा
अधिकुत संकेतस्थळक्लिक करा
Union Bank Of India Recruitment 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये तब्बल 1500 जागांसाठी भरती | आजच करा अर्ज

पदे व पदाचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावस्थानिक बँक अधिकारी (LBO)एकूण पदे
1500
Union Bank Of Recruitment 2024

पदसंख्या खालीलप्रमाणे

union bank of india

निवड प्रक्रिया

ऑनलाईन परीक्षा

  • निवड प्रक्रियेमध्ये अर्जदार/पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार ऑनलाइन परीक्षा / गट चर्चा (आयोजित केल्यास)/अर्जांची छाननी आणि/किंवा वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असू शकतो. अधिसूचित पदांसाठी निवडीसाठी यापैकी सर्व किंवा कोणत्याही पद्धतींचा वापर करायचा की नाही हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार बँकेकडे आहे.
union bank of india
  • इंग्रजी भाषेच्या वर्णनात्मक पेपरचे (पत्र लेखन आणि निबंध) लेखन प्रवीणतेशी संबंधित वैशिष्ट्ये ओळखण्यासाठी स्वयंचलित स्कोअरिंग यंत्रणेद्वारे मूल्यांकन केले जाऊ शकते. ही स्कोअरिंग यंत्रणा योग्यरित्या प्रमाणित केली जाते आणि इंग्रजी भाषेत लिखित परीक्षा देणाऱ्यांच्या प्रवीणतेचे वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यांकन करते कारण या यंत्रणेमध्ये प्रतिसादांचे मूल्यमापन करण्यासाठी कोणतेही अंतर्निहित पूर्वाग्रह नसतात.
  • बँकेने ऑनलाइन परीक्षेच्या रचनेत बदल/बदल करण्याचा अधिकार देखील राखून ठेवला आहे ज्याची माहिती बँकेच्या वेबसाइटद्वारे दिली जाईल. परीक्षेसंबंधी इतर तपशीलवार माहिती माहिती हँडआउटमध्ये प्रदान केली जाईल, जी उमेदवारांना www.unionbankofindia.co.in या वेबसाइटवरून कॉल लेटरसह डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल.

युनियन बँक ऑफ मध्ये किती जागांसाठी भरती होत आहे ?

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये एकूण 1500 जागांसाठी हि भरती होत आहे. ह्या साठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे =, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 नोव्हेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment