बृहन्मुंबई महानगरपालिका भरती | BMC BHARTI 2024 | Bmc Online Applicaton
Credit Goverment GR
क्र.एमपीआर/७८२८ = दि.१४.०८.२०२४
BMC Recrutment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिका अर्ज प्रक्रिया | BMC Syllabus |BMC Online apply Application 2024 |बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 |
सुवर्णसंधी…..सुवर्णसंधी…..सुवर्णसंधी बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये बंपर भरती.
बृहन्मुंबई महानगरपालिकाकेतील विविध खात्याच्या आस्थापनेवरील गट-क मधील “कार्यकारी सहायक” म्हणजेच पूर्वीचे पद:लिपिक होय.कार्यकारी सहायक (लिपिक) संवर्गातील एकूण १८४६ रिक्त पदे हि सरळसेवेने भरण्यात येणार आहेत.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपण ह्या ब्लॉगमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका पदभरतीबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये किती जागाची भरती आहे?अर्ज कसा करायचा?पेपर चा अभ्यासक्रम कसा आहे?आणि पात्रता काय असणार आहे? याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी बृहन्मुंबई महानगरपालीकेच्या https://portal.mcgm.gov.in/for prospects/ Careers-All/Recruitment/ Chief Personnel Officer या अधिकृत संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता/पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.त्यासाठी पात्र उमेदवारांनी वरील नमूद संकेतस्थळावर ‘कार्यकारी सहायक(लिपिक) या पदाकरिता ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.तर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन दिलेल्या मुदतीत अर्ज सदर करावे.
रिक्त पदाचे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षण खालीलप्रमाणे
कार्यकारी सहायक(लिपिक) पदाकरिता दिव्यांगासाठी एकूण ७४ पदे खालीलप्रमाणे
महत्वाच्या लिंक :-
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
सुधारित जाहिरात Pdf | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | Join Now |
“कार्यकारी सहायक”(लिपिक) पदासाठी शैक्षणिक अर्हता
१.उमेदवार वाणिज्य, विज्ञान,कला विधी शाखाचा पदवीधर असावा.
४५%गुणासह उत्तीर्ण असावा.
Com/science/Arts/law Pass With 45%
२.अर्जदाराकडे शासनानचे इग्रजी व मराठी टंकलेखन प्रत्येकी किमान ३० शब्द प्रती मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
३.एम.एस.सी.आय.टी परीक्षा उत्तीर्ण असावा.
टीप:-
१.लिपिक ह्या संवर्गातील नेमणुकीसाठी नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे.
२.उमेदवाराकडे संगणक अर्हता किंवा प्रमाणपत्र नसणार तर नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत संगणक अर्हता(MSCIT) प्राप्त करणे आवश्यक राहील.जर आपण संगणक अर्हता किंवा प्रमाणपत्र सादर नाही केले तर उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल.
वयाची अट
- अराखीव (खुला) open प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्ष.
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी(SC/ST/OBC) १८ ते ४३ वर्ष
फीस:- खुला प्रवर्ग: रु-1000/-(मागासवर्गीय:रु900/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 11 ऑक्टोबर 2024 वेळ रात्री 11.59.59
टीप:- कार्यकारी सहायक(लिपिक) या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावयची आहे कि, ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता / अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता पात्र आहेत.
उमेदवार हा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे स्वतः चा आणि नेहमी वापरत असलेला चालू ई-मेल आयडी असणे आवश्यक आहे.कारण भरतीची नव-नवीन माहिती किंवा प्रवेश पत्र याबदल माहिती वेळोवेळी देण्यात येणार असल्याने,
परीक्षा तारीख:- अजून जाहीर करण्यात आली नाहि.(नंतर कळवण्यात येईल)
परीक्षेचे स्वरूप
- परीक्षा हि बहुपर्यायी वस्तुनिष्ठ ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
- परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील.
- परीक्षेमधील मराठी व इंग्रजी या विषयाचा पेपरचा दर्जा १२ वी दर्जाच्या समान राहील.
अ.क्र | परीक्षेचा विषय | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचे माध्यम | कालावधी |
१ | मराठी भाषा व व्याकरण | 25 | 50 | मराठी | 100 मिनिटे |
२ | इंग्रजी भाषा व व्याकरण | 25 | 50 | इंग्रजी | |
३ | सामान्य ज्ञान | 25 | 50 | मराठी | |
४ | बौद्धिक चाचणी | 25 | 50 | मराठी | |
एकूण | 100 | 200 | – |
BMC SYLLABUS 2024
बृहन्मुंबई महानगरपालिका अभ्यासक्रम
- सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बृहन्मुंबई महानगरपालिका संबधित प्रश्न आणि स्थानिक बाबी/वैशिष्टे आणि चालू घडामोडी संबधित प्रश्न परीक्षेमध्ये असतील.
- बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल,
- इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा हि इंग्रजी भाषेमधून घेण्यात येईल.
- मराठी भाषा आणि व्याकरण , सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी चे भाषा हि मराठी असणार आहे.
टीप:- ‘कार्यकारी सहायक”(लिपिक) पदासाठी मौखिक चाचणी (मुलाखत) घेण्यात येणार नाही असे अधिकृत माहिती पत्रक मध्ये नमूद करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या लिंक
[wptb id=876]बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक पदाची अर्ज करण्याची शेवटची तारीख?
09 सप्टेंबर 2024 11:59:59
बृहन्मुंबई महानगरपालिका लिपिक पदाची भरती कायमस्वरूपी आहे कि कंत्राटी आहे?
कार्यकारी सहायक म्हणजेच पूर्वीचे लिपिक पद हे कायमस्वरूपी(Permanently)आहे.
BMC कार्यकारी सहायक लिपिक पदासाठी काय वेतन आहे?
कार्यकारी सहायक पदासाठी 25,500 ते ८१,१०० रु एवढे वेतन दरमहा आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) अभ्यासक्रम?
सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिकेत बृहन्मुंबई महानगरपालिका संबधित प्रश्न आणि स्थानिक बाबी/वैशिष्टे आणि चालू घडामोडी संबधित प्रश्न परीक्षेमध्ये असतील.
बौद्धिक चाचणी परीक्षेचे स्वरूप पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेनुसार असेल,
इंग्रजी भाषा व व्याकरण या विषयाची ऑनलाईन परीक्षा हि इंग्रजी भाषेमधून घेण्यात येईल.
मराठी भाषा आणि व्याकरण , सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी चे भाषा हि मराठी असणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी संगणक प्रमाणपत्र(Mscit) आवश्यक आहे का?
होय , जर तुम्ही तुमच्याकडे संगणक परीक्षा पास प्रमाणपत्र नाही तर तुम्हाला नियुक्तीच्या दिवसापासून २ वर्षाच्या आतमध्ये सादर करणे बंधनकारक आहे.जर आपण संगणक अर्हता किंवा प्रमाणपत्र सादर नाही केले तर उमेदवाराची सेवा समाप्त करण्यात येईल.असे माहिती पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी टायपिंग आवश्यक आहे का? आहे का?
होय ,कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी मराठी व इंग्रजी 30 शब्द प्रती मिनिटे आणि MSCIT आवश्यक आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) एकूण किती पदे आहेत?
कार्यकारी सहायक(लिपिक) एकूण पदे 1846 आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी परीक्षा कधी होईल?
परीक्षा कधी होईल असे सध्या तरी सरकारी माहिती पत्रकामध्ये नमूद करण्यात आले नाही.परीक्षा तारीख हि नंतर कळवण्यात येईल.
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी अर्ज फीस किती आहे?
खुला प्रवर्ग (Open) साठी रु-1000/-
मागासवर्गीय प्रवर्गासाठी(Sc/St/Obc) साठी रु-900/-
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(लिपिक) पदासाठी वयोमर्यादा काय आहे?
खुला प्रवर्गासाठी 38 वर्ष (मागासवर्गीयना 5 वर्ष जास्त)
I intrested this job