सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

 सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  

 BRO Bharti 2024  

Border Roads Organisation BRO Recruitment 2024 : सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती. BRO विभागाकडून इच्छुक व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे. BRO bharti हि एकूण 466 जागांसाठी भरती होत आहे. यामध्ये एकूण 7 पदांसाठी हि भरती होत आहे, ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर, टर्नेर, मशीनिष्ट, ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन ह्या पदांसाठी भरती होत आहे. अधिक माहितीसाठी आपण मूळ जाहिरात पहावी, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015 ह्या पत्तावर अर्ज पाठवायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. तरीही इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा.

BRO Recruitement 2024 | सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024 | Border Roads Organisation BRO 466 Posts Recruitment | BRO Bharti | BRO Draughtsman  | BRO Supervisor  | BRO Machanist BRO Turner BRO Driver Mechanical BRO Driver Road Roller OG BRO Operator Excavating Machinery Bharti 2024

  • विभाग :- सीमा रस्ते संघटनेत भरती (BRO Bharti)
  • पदे :- एकूण 7 पदांसाठी हि भरती होत आहे, ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर, टर्नर, मशीनिस्ट, मेकॅनिकल ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन ह्या पदांसाठी भरती होत आहे.
  • एकूण जागा :-  466 जागांसाठी हि भरती होणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदानुसार (अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी)
  • अर्ज शुल्क  : GEN/OBC/EWS/ExSM : रु.50/- (SC/ST : फी नाही.
  • वयाची अट :- वयाची अट 30 डिसेंबर 2024 रोजी
  • पद क्र. 1,2,4,5,6 & 7  18 ते 27 वर्ष वय असले पाहिजे.
  • पद क्र. 3 18 ते 25 वर्ष असले पाहिजे.
  • SC/ST : 05 वर्ष सूट , OBC : 03 वर्ष सूट
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत 
  • अर्ज :- ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015

पदाचा तपशील खालीलप्रमाणे

पद.क्रपदाचे नावपद संख्या
1ड्राफ्ट्समन16
2सुपरवाइजर02
3टर्नर10
4मशीनिस्ट01
5मेकॅनिकल ड्रायव्हरन ट्रान्सपोर्ट417
6ड्रायव्हर रोड रोलर02
7ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन18
 एकूण जागा466
सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पत्रासाठी खाली दिलेल्या मूळ जाहिरात पहावी

महत्वाचे संकेतस्थळ

अर्ज Application Form क्लिक करा
जाहिरात pdfक्लिक करा
अधिकुत संकेतस्थळक्लिक करा
Border Roads Organisation BRO Recruitment 2024
फी भरण्यासाठी क्लिक करा
 सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024 भरतीबद्दल जाणून घेतले. हि माहिती अपूर्ण हि असू शकते ! त्यामुळे आपण एकदा अर्ज भरण्यापूर्वी मूळ जाहिरात pdf पहावी मगच अर्ज करावा ! ह्या लेखामध्ये आपण पदाची माहिती व पदसंख्या याबद्दल माहिती जाणून घेतले. BRO चा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. तरीही आपण लवकर अर्ज करावा, कारण अर्ज पोहचायला वेळ लागतो. जेणेकरून थोड्या चुकूमुळे आपली पूर्ण मेहनतीवर पाणी फिरणार नाही याची काळजी घ्या. अर्ज भरताना अगोदर अर्ज वाचून घ्या व अचूक माहिती भरा…तुम्हाला परीक्षेसाठी खूप सार्या शुभेच्छा मित्रानो….

सीमा रस्ते संघटनेत किती जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  होत आहे ?

 सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  होत आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे.

सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  किती व कोणत्या पदांसाठी होत आहे ?

एकूण 7 पदांसाठी हि भरती होत आहे, ड्राफ्ट्समन, सुपरवाइजर, टर्नर, मशीनिस्ट, मेकॅनिकल ड्रायव्हर ट्रान्सपोर्ट, ड्रायव्हर रोड रोलर, ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन ह्या पदांसाठी भरती होत आहे.

सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी भरती | BRO Bharti 2024  अर्ज कोणत्या पत्तावर पाठवायचा आहे ?

सीमा रस्ते संघटनेत 466 जागांसाठी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता : Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015 अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. तरीही इच्छुक उमेदवार व शैक्षणिक अर्हता धारण केलेल्या उमेदवारांनी विहित तारखेच्या आतमध्ये लवकर आपला अर्ज हा पोस्टाने पाठवायचा आहे.

सीमा रस्ता संघटना BRO ची स्थापना कधी करण्यात आली ?

सीमा रस्ते संघटना (BRO किंवा बॉर्डर रोड्स ऑर्गेनायझेशन) ही भारतीय लश्कराची एक संस्था आहे. ही संस्थेची स्थापना ७ मे १९६०ला झाली

सीमा रस्ता संघटना चे मुख्यालय कुठे आहे ?

सीमा रस्ता संघटना चे मुख्यालय दिल्ली येथे आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment