IDBI बँकमध्ये 600 जागांसाठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु |IDBI Bank Bharti 2024

IDBI बँक (Industrial Development Bank of India) ने 2024 साठी 600 पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. सरकारी बँकेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O (Generalist) व JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर (AAO) या 2 पदांसाठी भरती होत आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. या भरती प्रक्रियेसाठी पात्रता, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांची माहिती खाली दिली आहे.
Sarkari Naukri IDBI Bank | IDBI Bank Bharti 2024 |IDBI Bank Vacancy | IDBI Bank Job Notification | IDBI Assistant Manager Recruitment | IDBI Executive Exam | IDBI Bank Online Application | IDBI Eligibility Criteria |IDBI Bank Syllabus | IDBI Exam Dates |आय.डी.बी.आय बँक भरती 2024
भरती संदर्भातील महत्त्वाचे तपशील
- पदाचे नाव आणि जागा:
- पदाचे नाव:
- 1) ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager)
- 2)JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर (AAO)
- एकूण जागा: 600
- शैक्षणिक पात्रता:
- पद क्र .1.:1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान 60% गुणांसह पदवीधर उमेदवार2) संगणक/ IT संबधित ज्ञान असणे आवश्यक (SC/ST/Divyang उमेदवारांसाठी 55 % गुण आवश्यक). (अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी)
- पद क्र.2 :1) 60% गुणांसह B.Sc/B.Tech/B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/Technology, Food Science/technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) 2)संगणक/ IT संबधित ज्ञान असणे आवश्यक. (SC/ST/Divyang उमेदवारांसाठी 55 % गुण आवश्यक)
- अर्ज करताना उमेदवारांकडे वैध पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 01 ऑक्टोबर 2024 रोजी 20 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे.
- SC/ST/OBC/Divyang प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सरकारी नियमानुसार सवलत दिली जाईल.
अर्ज प्रक्रिया
- अर्ज करण्याची पद्धत:
- अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
- उमेदवारांनी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्यासाठी शुल्क:
- सामान्य/ओबीसी/EWS प्रवर्ग: ₹1050/-
- SC/ST/Divyang प्रवर्ग: ₹250/-
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2024
महत्वाचे संकेतस्थळ:
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
जाहिरात Pdf | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
निवड प्रक्रिया
IDBI बँक भरतीची निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल:
- ऑनलाइन परीक्षा:

- परीक्षेत तर्कक्षमता, गणित, इंग्रजी, आणि बँकिंगशी संबंधित सामान्य ज्ञान याविषयी प्रश्न असतील.
परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धत आहे.
- चुकीच्या उत्तरांसाठी दंड ज्या प्रश्नासाठी उमेदवाराने चुकीचे उत्तर दिले आहे, त्या प्रश्नाला नियुक्त केलेल्या गुणांपैकी एक चतुर्थांश किंवा 0.25 गुण दुरुस्त/अंतिम गुणांवर येण्यासाठी दंड म्हणून वजा केले जातील. जर एखादा प्रश्न रिक्त सोडला असेल, म्हणजे, उमेदवाराने कोणतेही उत्तर चिन्हांकित केले नाही; त्या प्रश्नासाठी कोणताही दंड होणार नाही.
- एकूण गुण: 200
- वेळ: 2 तास
- मुलाखत (Interview):
ऑनलाइन परीक्षेत यशस्वी ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- प्रशिक्षण:
निवड झालेल्या उमेदवारांना IDBI बँकेच्या मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेत 6 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाईल.
परीक्षेची तयारी कशी करावी?
- अभ्यासक्रम समजून घ्या:
तर्कशक्ती (Reasoning), संख्यात्मक क्षमता (Quantitative Aptitude), इंग्रजी भाषा (English), आणि सामान्य ज्ञान (General Awareness).
- वेळेचे नियोजन करा:
नियमित अभ्यासासाठी वेळेचे व्यवस्थापन करा.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्टचा सराव करा.
- माहितीपत्रिका (Syllabus) तपासा:
परीक्षेतील प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित करा.
बँकिंग क्षेत्राशी संबंधित सध्याच्या घडामोडींची माहिती ठेवा.
निष्कर्ष
IDBI बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि परीक्षेची तयारी सुरू करा. अर्ज हा 30 नोव्हेंबर च्या आत,मध्ये सादर करा कारण शेवटच्या दिवसात काही कारणास्तव वेबसाईट हि स्लो चालते. जेणेकरून आपले नुकसान होऊ नये ! अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत/मूळ जाहिरात पहावी मगच अर्ज करावा ! हि माहिती अपूर्ण हि असू शकते ! IDBI बँकमध्ये 600 जागांसाठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु |IDBI Bank Bharti 2024 भरतीची माहिती आपल्या मित्रांना पाठवा !
अधिक माहितीसाठी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
तुमच्या यशासाठी खूप साऱ्या शुभेच्छा!
IDBI बँकमध्ये किती जागांसाठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु |IDBI Bank Bharti 2024 होत आहे ?
IDBI बँकमध्ये 600 जागांसाठी भरती | अर्ज प्रक्रिया सुरु |IDBI Bank Bharti 2024 भरती होत आहे.
IDBI बँकमध्ये कोणत्या पदासाठी भरती होत आहे|IDBI Bank Bharti 2024?
पदाचे नाव: 1) ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (Junior Assistant Manager) 2)JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर (AAO) ह्या दोन पदांसाठी भरती होत आहेत.