इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 550 जागांसाठी भरती निघाली आहे |Indian Overseas Bank Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये 550 जागांसाठी भरती निघाली आहे |Indian Overseas Bank Bharti 2024

indian overseas bank bharti 2025

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो, इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये  550 जागांसाठी भरती निघाली आहे |Indian Overseas Bank Bharti 2024 मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती निघाली आहे.हि भरती शिकाऊ कायदा 1961 अंतर्गत राबवण्यात येत आहे. तर इच्छुक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.प्रशिक्षणार्थी पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे.जे उमेदवार ह्या पदासाठी पात्रता आणि सर्व निकष पूर्ण करत असतील अश्या इच्छुक उमेदवारांनी 28.08.2024 ते 10.09.2024 या कालवधीत आपला अर्ज सादर करायचा आहे.ऑफलाईन किंवा ई-मेल द्वारे पाठवलेला अर्ज स्वीकारला जाणार याची सर्व उमेदवारांनी नोंद घायची आहे

उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी ,एकदा अधिकृत जाहिरात वाचावी मगच अर्ज करावा.एकदा ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरला गेला तर तो कोणत्याही परिस्थिती परत केला जाणार नाही.

  • विभाग नाव :- इंडियन ओव्हरसीज बँक
  • पदाचे नाव :- अप्रेंटीस (प्रशिक्षणार्थी)
  • विद्यावेतन :- 15,000/- (शहरी आणि ग्रामीण भागानुसार विद्यावेतन मध्ये बदल होईल)
  • एकूण जागा :- 550 जागासाठी हि भारती होणार आहे
  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
  • शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवीधर   
  • वयाची अट :- 20 ते 28 वर्ष (जन्म तारीख 01 ऑगस्ट 1996 ते 01 ऑगस्ट आतमध्ये असली पाहिजे) (एस.सी/एस.टी 5 वर्ष सूट) (OBC 3 वर्ष सूट) (PwBD 10 वर्ष सूट)
  • अर्ज प्रक्रिया :- अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  • परीक्षा पद्धत :- ऑनलाईन(CBT)
  • परीक्षा :- नंतर कळवण्यात येईल
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 10 सप्टेंबर 2024

इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये  550 जागांसाठी भरती निघाली आहे |Indian Overseas Bank Bharti 2024

Indian Overseas Bank Bharti 2024
इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये  550 जागांसाठी भरती निघाली आहे |Indian Overseas Bank Bharti 2024

निवड प्रक्रिया:-

  • ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि स्थानिक भाषेच्या चाचणीच्या आधारे उमेदवाराची निवड केली जाईल.

लेखी परीक्षा स्वरुप:

  • लेखी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने(CBT) घेतली जाईल.ज्या मध्ये 100 प्रश्न 100 गुणांना असतील आणि परीक्षेचा कालावधी हा 90 मिनिटाचा असेल.
अ.क्रपरीक्षेचे विषयएकूण प्रश्नएकूण गुण
1General/financial awareness2525
2General English2525
3Quantitative & Reasoning aptitude2525
4Computer or Subject Knowledge2525
 Total100100
इंडियन ओव्हरसीज बँक मध्ये  550 जागांसाठी भरती निघाली आहे |Indian Overseas Bank Bharti 2024
  • सर्व उमेदवारांना परीक्षाच तारीख आणि सूचना BFSI SSC कडून वेळेवर प्राप्त होतील आपण आपला वैद्य मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी द्यायचा आहे.
  • प्रवेश पत्रावर दिलेल्या तारखेला पेपरला उपस्थित राहणे अनिवार्य आहे.(नंतर परीक्षा देता येणार)
  • उमेदवारांनि जे ओळख पत्र ऑनलाईन अर्ज भरताना पोर्टलवर अपलोड केले होते.तोच ओळखपत्र परीक्षा रूममध्ये प्रवेश करताना दाखवावे लागेल.
  • उमेद्वारची निवड हि त्याच्या परीक्षाच्या गुणावर व त्याच्या प्रवर्गाच्या आरक्षण च्या नियमानुसार केले जाईल.
  • एकापेक्षा जास्त उमेदवारला समान गुण जर मिळाले तर वयानुसार जेष्ठ असलेल्या उमेदवाराला गुणवत्ता यादीत स्थान दिले जाईल.
  • आपण जर प्रशिक्षण पदास्ठी अर्ज केला तर आपल्याला तेथील स्थानिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.(बोलता,वाचता व समजवून सांगता आले पाहिजे)
  • पेपर झाल्यानतर तुमचे स्थानिक भाषेची चाचणी घेतली जाईल.

ऑनलाईन अर्ज नियम:

  • IOB प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी NATS पोर्टल https://nats.education.gov.in व त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे तरच प्रशिक्षणार्थी पदाचा अर्ज भरला जाईल.
  • www.bfsissc.com वर IOB इंडियन ओव्हरसीज बँक अप्रेंटीसशिप चा अर्ज 2024-2025 भरताना NATS चा नाव नोंदणी क्रमांक भरणे आवश्यक आहे.

युनियन बँक ऑफ इंडिया अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा|

सूचना:-

  • कागदपत्रे पडताळणी च्या वेळी वैदकीय तंदूरुस्ती प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, चारित्र्य प्रमाणपत्र शैक्षणिक कागदपत्रे आवश्यक आहेत.
  • उमेदवाराची निवड झाल्यानंतर उमेदवाराला MBBS डॉक्टर कडून फिटनेस सर्टिफिकेट आणणे आवश्यक आहे.
  • कागदपत्राची पडताळणी बँकच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल.
  • उमेदवाराची अंतिम निवड  चारित्र्य प्रमाणपत्र आणि जातवैधता प्रमाणपत्र याच्या समाधानकारक पडताळणीच्या अधीन असेल.
  • शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी आरक्षण क्षितीज आधारावर असल्याने,निवड झालेल्या उमेदवारांच्या ते संबधित असलेल्या योग्य श्रेणीमध्ये असेल(उदा: SC/ST/OBC/EWS/UR/-General) नुसार ठेवले जाईल
  • प्रशिक्षांर्थी पदाची संख्या हि बँकेच्या नियमानुसार कमी-जास्त होऊ शकते याचा संपूर्ण अधिकार बँक ला आहे.

निष्कर्ष:

  • प्रिय विद्यार्थी मित्रानो, सर्वात प्रथम आपल्याला अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.लवकरात-लवकर यश संपादन व्हावे हीच सदिच्छा. तर मित्रानो आज आपण इंडिअन ओव्हरसीज बँक च्या अप्रेंटीस(प्रशिक्षणार्थी) पदाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असेल तर दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्ज करू शकता.अर्ज करण्यापूर्वी आपण NATS वर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.तेव्हाच आपण ह्या पदासाठी अर्ज करू शकतात.मित्रानो हि जाहिरात आपल्या मित्रांना हि शेअर करा.आपल्यामुळे आपल्या मित्रांचा हि फायदा होईल.धन्यवाद मित्रानो.

इंडिअन ओव्हरसीज बँकेची स्थापना कधी झाली?

इंडिअन ओव्हरसीज बँकेची स्थापना 1937 मध्ये केली.इंडिअन ओव्हरसीज बँक हि एक भारताची राष्ट्रीयकृत बँक आहे.

इंडिअन ओव्हरसीज बँकेची स्थापना कोणी व कोठे झाली?

इंडिअन ओव्हरसीज बँकेची स्थापना मुत्तेया चीदंबरम चेट्टीयार यांनी केली.

इंडिअन ओव्हरसीज बँकेचे मुख्यालय कुठे आहे ?

इंडिअन ओव्हरसीज बँकेचे मुख्यालय चेन्नई मध्ये आहे.हि एक राष्ट्रीयकृत बँक आहे व या बँकेची मालकी भारत सरकार आहे.

इंडिअन ओव्हरसीज बँकेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण किती जागा आहेत?

अप्रेंटीस या पदाच्या एकूण 550 पदासाठी हि भारती होणार आहे.यासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे.आणि स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.प्रतिमाह १५,०००/- विद्यावेतन मिळणार आहे.त्यामुळे खीप चांगली संधी आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख :- 10 सप्टेंबर 2024 आहे.

इंडियामध्ये एकूण किती बँक आहेत?

भारतात सध्या कार्यरत बँकेची संख्या 167 आहे.आणि पूर्ण भारत भर त्यांचा शाखा(branch) ची संख्या 88 हजाराच्या आसपास जाते.

भारत देशातील सर्वात मोठी बँक कोणती आहे?

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आहे.स्टेट बँक ऑफ इंडिया ची स्थापना सन 1806 साली झाली.

इंडिया मध्ये राष्ट्रीयकृत बँकाची संख्या किती आहे?

भारतात सध्या राष्ट्रीयकृत बँकाची संख्या 19 आहे.त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब बँक ,देणा बँक आणि बँक ऑफ बडोदा अश्या अजून बँक आहेत.

Indian Overseas Bank Bharti apprentiship भरती चे अर्ज कधी चालू होतील?

Indian Overseas Bank Bharti 2024 प्रशिक्षणार्थी पदाचे अर्ज 28/08/2024 दिनांक पासून सुरु होणार आहे.एकूण प्रशिक्षण जागा 550 इतकी आहेत आणि प्रत्येक राज्यनुसार जागा विभागल्या गेल्या आहेत.त्यामुळे आपण ज्या राज्यात अर्ज करणार आहात त्या राज्याची स्थानिक भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.कारण तेथील लोक आपल्या बोली भाषेत बोलतील तर त्यांच्या समस्या सोडवताना आपल्याला तेथील स्थानिक भाषा येणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment