ITBP FORCE Recruitment 2024 | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

ITBP FORCE Recruitment 2024 | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती

INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment |

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.या भरतीमध्ये पात्रता? कागदपत्रे कोणते लागणार? अर्ज कसा करायचा आणि पदसंख्या किती आहे याबद्दल आपण ह्या पोस्टद्वारे माहिती जाणून घेणार आहोत,

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती पात्र पुरुष आणि महिला इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत,यामध्ये रिक्त पद  कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) गट ‘क’ अराजपत्रित एकूण 819 पदासाठी भरती होणार आहे.यामध्ये वेतनश्रेणीमध्ये वेतन मॅट्रिक्समध्ये स्तर-3 रु. 21,700 – 69,100 (7 व्या वेतन नुसार).आपला अर्जमध्ये काही त्रुटी किंवा चुका टाळण्यासाठी आपण अगोदर अधिकृत जाहिरात वाचावी जेणेकरून आपला अर्ज हा काही कारणास्तव बाद होणार नाही.याची खबरदारी आपण बाळगली पाहिजे.

INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती | ITBP form | ITBPF online Application |INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Syllabus |ITBPF Constable (Kitchen Service Application | ITBPF Bharti 2024 |Sima Police Dal Bharti 2024

विभाग:- इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स

पदाचे नाव:- कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा)

एकूण पदे:- 819 पदे आहेत.

शैक्षणिक पात्रता:- 10वि उत्तीर्ण आणि

NSQF level 1 Course in food productior kitchen

वेतन :- स्तर-3 रु.21000/- ते 69,100/- (7 व्या वेतननुसार)

वयाची अट :- वय 18 ते 25 आतमध्ये असायला हवे.

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाईन पद्धतीने अर्ज

अर्ज फीस:- रु.100/- (SC/ST/Ex-Serviceman उमेदवारांना फीस नाही)

अर्ज करण्याची अंतिम तारीख :- दि-01 ऑक्टोबर 2024

पदाचे नाव व पदसंख्या खालीलप्रमाणे:-

INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती

पात्रता:-

INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती
अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
जाहिरात(PDF) साठीक्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंकक्लिक करा
INDO-TIBETAN BORDER POLICE FORCE Recruitment | इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) 819 पदासाठी भरती

सूचना:-

  • जाहीर केलेल्या माहिती पत्रकामध्ये रिक्त पदे देण्यात आले आहेत. ते पद वाढू हि शकते किंवा कमी हि होऊ शकतात.जो काही रिक्त पदांच्या संख्यामध्ये कोणताही प्रकारचा बदल करण्यात आला तर ITBPF च्या वेबसाईटवर सूचित केले जाईल.
  • माझी सैनिकासाठी 10% रिक्त जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.जर माझी सैनिकासाठी राखीव ठेवलेल्या जागा ह्या अपूर्ण राहिल्या तर त्या जागेवर माझी सैनिक नसलेल्या उमेदवार भरला जाईल.
  • उमेदवारांचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारला जाईल. कोणताही ऑफलाईन अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • उमेदवाराने https://recruitment.itbpolice.nic.in ह्या वेबसाईटवर आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्ज करत असताना आपला मोबाइल क्र आणि ई-मेल आयडी हि वैद द्यावा जेणेकरून आपल्याला ITBPF च्या प्रवेश पत्र संबधी किंवा परीक्षा संबधी सूचना ह्या आपल्याला मिळतील.
  • आपल्याला प्रवेश पत्र हे https://recruitment.itbpolice.nic.in वर उपलब्ध करण्यात येईल. अधिकृत साईट वरून आपण आपले प्रवेश पत्र डाउनलोड करू शकता.
  • ऑनलाईन अर्ज 02 सप्टेंबर 2024 ते 01 ऑक्टोबर पर्यंत अर्ज प्रक्रिया चालू राहणार आहे.
  • निवड निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी(PET)
  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • लेखी परीक्षा (Written Exam)
  • मूळ कागदपत्राची पडताळणी (Document Verification)
  • वैदकीय परीक्षा(Detailed Medical Examination)

निष्कर्ष:-

  • नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदाबद्दल माहिती जाणून घेतली.हि माहिती अपूर्ण हि असू शकते त्यामुळे आपण अधिकृत वेबसाईटला भेट देऊन किंवा जाहिरात माहिती पत्रकातून अधिक माहिती जाणून घेवू शकता. अर्ज करण्यात काही अडचण येत असेल तर आपण इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP चा संपर्क भ्रमणध्वनी नंबर किंवा ई-मेल वर संपर्क साधू शकतात. मित्रानो आपल्याला विनंती आहे कि हि जाहिरात जास्तीत-जास्त विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मित्रांना शेअर करा. कारण अभ्यासाच्या आणि शारीरिक चाचणी ची तयारीच्या प्रवाहात असल्यामुळे जाहिरातीची माहिती होत नाही किंवा कळत नाही.तर आपण शेअर केल्याने एखाद्याचा फायदा होऊ शकतो.धन्यवाद मित्रानो.
  • आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा……

कोकण रेल्वेचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सची स्थापना कधी करण्यात आली ?

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ची स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी भारत-तिबेट सीमेवर उभारण्यात आलेल्या सीमावर्ती गुप्तचर आणि सुरक्षेची पुनर्रचना करण्यासाठी करण्यात आली होती.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सच्या सुरुवातीला किती बटालियन मंजूर करण्यात आल्या होत्या?

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्सच्या स्थापना 24 ऑक्टोबर 1962 रोजी करण्यात आली.तेव्हा फक्त इंडो तिबेट सीमा पोलिसांच्या 4 बटालियन मंजूर करण्यात आल्या होत्या.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स सुरक्षाच्या कोणत्या भूमिका पार पडते?

ITBP वेळोवेळी सीमेवर रक्षण, बंडखोरी आणि अंतर्गत सुरक्षा भूमिका सोपण्यात आली.ITBP मध्ये सद्या 60 सेवा बटालियन, 4 विशेषज्ञ बटालियन आहेत.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP दलाचे ब्रीद वाक्य काय आहे?

“शौर्य-द्रिधाता-कर्म निष्ठा” हे इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP दलाचे ब्रीदवाक्य आहे.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP मध्ये कोणत्या पदासाठी जागा आहे?

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) ह्या पदासाठी एकूण 819 जागा निघाल्या आहेत.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 01 ऑक्टोबर 2024 आहे तरीही आपण आपला अर्ज लवकर भरावा कारण शेवटच्या काही दिवसामध्ये अर्ज भरण्याची संकेतस्थळ स्लो चालते.म्हणून आपला अर्ज लवकरात-लाव्के भरून आपण ह्या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स ITBP मध्ये कॉन्स्टेबल (स्वयंपाकघर सेवा) पदासाठी
10 वी उत्तीर्ण आणि NSQF level 1 Course in food productior kitchen हि शैक्षणिक पात्रता आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment