Konkan Railway bharti 2024 | कोकण रेल्वे मध्ये 190 पदाची भरती
नमस्कार मित्रानो, आज आपण कोकण रेल्वे भरतीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.कोकण रेल्वे Konkan Railway bharti 2024 190 पदाची भरती निघाली आहे. कोंकण रेल्वे भरती Konkan Railway bharti 2024 विविध पदे आहेत आणि त्यानुसार शैक्षणिक पात्रता आहे.इच्छुक उमेदवारांनकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तर आपण लवकरात-लवकर आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. online application Konkan Railway recruitment 2024 Last Date 06/102024 आहे
online application Konkan Railway recruitment 2024 Last | Konkan Railway bharti 2024 | konkan railway bharti in marathi | Konkan Railway Corporation Limited | konkan railway bharti | कोंकण रेल्वे भर्ती 2024 | Konkan Railway Syllabus In Marathi | Konkan Railway | Senior section engineer | Technician | Assistant Loco Pilot | Senior Section Engineer | Track Maintainer | Station Master |Goods Train Manager| Points Man | ESTM | Commercial Supervisor | Konkan railway vacancy 2024
KONKAN RAILWAY CORPORATION LIMITED
- जाहिरात क्र :- CO/P-R/01/2024
- विभाग :- कोकण रेल्वे
- पदाची संख्या :- 190 पदे आहेत
- वेतन :- पदानुसार
- वयाची अट :- 18 ते 36 वर्ष (SC/ST 5 वर्ष सूट)
- (OBC 3 वर्ष सूट) (EX.Serviceman 3 वर्ष सूट)
- परीक्षा फीस :- 885/- (SC/ST/EX-Serviceman/Female/EBC/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी, CBT मध्ये उपस्थित राहिल्यावर लागू होणारे बँक शुल्क योग्यरीत्या कापून फी परत केली जाईल.(अधिकृत माहिती पत्रकानुसार)
- ऑनलाईन अर्ज सुरु :- ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 16/09/2024 पासून सुरु होणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 06/10/2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
महत्त्वाच्या लिंक:
अर्ज भरण्यासाठी सुरुवात 16/09/2024 | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
जाहिरात (pdf) साठी | क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप लिंक | क्लिक करा |
Konkan Railway Recruitment Number Of Vacancies :
पदाची संख्या खालीलप्रमाणे:
अ.क्र | विभाग | पदाचे नाव | एकूण पदे |
1 | इलेक्ट्रिकल | सिनियर सेक्शन इंजिनियर | 05 |
टेक्निशियन- I–II | 15 | ||
असिस्टंट लोको पायलट | 15 | ||
2 | सिवील(Civil) | सिनियर सेक्शन इंजिनिअर | 05 |
ट्रॅक मेंटेनर | 35 | ||
3 | मेकॅनिकल | टेक्निशियन- I–II | 20 |
4 | ऑपरेटिंग | स्टेशन मास्टर | 10 |
गुड्स ट्रेन मॅनेजर | 05 | ||
पॉइंट्स मन | 60 | ||
5 | सिंगल टेलीकम्युनिकेशन | ESTM-III | 15 |
6 | कमर्शियल | कमर्शियल सुपरवाइजर | 05 |
शैक्षणिक पात्रता पदानुसार खालीलप्रमाणे:
अ.क्र | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1. | सिनियर सेक्शन इंजिनियर (Electrical) | अ)मेकॅनिकल इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये चार वर्षांची बॅचलर पदवी ब) AICTE द्वारे मान्यताप्राप्त मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग |
2. | टेक्निशियन- I-II (electrical) | 10वी पास ITI Electrician/Wireman/Mechanic (HT, LT Equipment and Cable Jointing) Electronics Mechanic OR Matriculation SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the trades mentioned above |
3. | असिस्टंट लोको पायलट | १०वि पास आणि ITI Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic/ Fitter/Heat Engine/Instrument Mechanic/Machinist / Mechanic Diesel/Mechanic (Motor Vehicle)/ Millwright Maintenance Mechanic Mechanic Radio & TV / Refrigeration and Air-conditioning Mechanic / Tractor Mechanic/Turner/Wireman |
4. | सिनियर सेक्शन इंजिनिअर(Civil) | Civil Engineering Degree |
5. | ट्रॅक मेंटेनर | 10वी पास |
6. | टेक्निशियन- I-II (mechanical) | 10वी पास ITI Fitter Mechanic Diesel / Mechanic (Repair and Maintenance of Heavy Vehicles) /Mechanic Automobile (Advanced Diesel Engine) / Mechanic (Motor Vehicle)/ Tractor Mechanic /Welder / Painter (OR) Matriculation /SSLC plus Course Completed Act Apprenticeship in the trades mentioned above. |
7. | स्टेशन मास्टर | कोणत्याही शाखेतील पदवी |
8. | गुड्स ट्रेन मॅनेजर | कोणत्याही शाखेतील पदवी |
9. | पॉइंट्स मन | १०वि पास |
10. | ESTM-III | 10वी पास |
11. | कमर्शियल सुपरवाइजर | कोणत्याही शाखेतील पदवी |
टीप:
- उमेदवारांकडे भरती प्रक्रियेदरम्यान समान छायाचित्राच्या किमान 12 (बारा) प्रती असणे आवश्यक आहे.
- आपल्या हस्ताक्षरात उमेदवाराच्या स्वाक्षरीची स्कॅन केलेली JPEG प्रतिमा (आकार 30 ते 70 KB);
- SC/ST प्रमाणपत्र (केवळ ट्रेन प्रवासासाठी मोफत पासची विनंती करणाऱ्या उमेदवारांसाठी) PDF फॉरमॅटमध्ये (500KB पर्यंत);
- PwBD उमेदवारांनी केवळ अपंगत्वाचा पासपोर्ट-आकाराचा फोटो अपलोड करावा (अपंगत्व प्रमाणपत्रातमध्ये पूर्ण-शरीराचा फोटो नाही).
- (केवळ पात्र PwBD उमेदवारांसाठी लागू): काळा चष्मा न घालता आणि/किंवा JPEG इमेजमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो (पांढऱ्या background) असलेला अपलोड करताना लेखकाचे तपशील प्रदान करा.लेखकाची माहिती देणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या ठिकाणी लेखक बदलण्याची परवानगी नाही. तथापि, अपवादात्मक परिस्थितीतमध्ये, कारणे रेकॉर्ड करून आणि लेखकाच्या छायाचित्रासह संबंधित तपशील भरून बदलास परवानगी दिली जाऊ शकते.
- निष्कर्ष
- नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो, आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेछ्या.आज आपण कोकण रेल्वे भरतीबद्दल माहिती जाणून घेतली.हि माहिती अपूर्ण हि असू शकते.आपण त्यासाठी अधिकृत माहिती पत्रक वाचून मगच अर्ज करावा आणि हि जाहिरात जास्तीत-जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा.आपल्यामुळे एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीचा फायदा होईल.धन्यवाद मित्रानो.
कोंकण रेल्वे मध्ये किती पदाची भरती आहे?
कोंकण रेल्वे मध्ये विविध पदासाठी एकूण 190 जगासाठी भरती आहे.
कोकण रेल्वे अर्ज प्रक्रिया कधी सुरु होईल?
कोंकण रेल्वे मध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची दिनांक 16 सप्टेंबर 2024 पासून सुरु होणार आहे.तरीही आपण लवकरात-लवकर अर्ज करावा.कारण शेवटच्या काही दिवसामध्ये वेबसाईट हि स्लो चालते.कदाचित आपण ह्या भरती प्रक्रिया पासून वंचित राहू शकता.
कोकण रेल्वे मध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
कोकण रेल्वमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 ऑक्टोबर 2024 आहे.तरी आपण लवकर अर्ज करावा.
कोकण रेल्वेमध्ये परीक्षा शुल्क किती आहे?
कोकण रेल्वेमध्ये परीक्षा फीस :- 885/- (SC/ST/EX-Serviceman/Female/EBC/PwBD श्रेणीतील उमेदवारांसाठी, CBT मध्ये उपस्थित राहिल्यावर लागू होणारे बँक शुल्क योग्यरीत्या कापून फी परत केली जाईल.(अधिकृत माहिती पत्रकानुसार)
कोकण रेल्वेमध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे?
कोकण रेल्वेमध्ये विविध पदासाठी हि भरती निघाली आहे.आपण जर बघितले तर प्रत्येक पदानुसार शैक्षणिक पात्रता हि वेगळी आहे.आपण अधिकृत माहिती पत्रक मध्ये सविस्तर माहिती वाचून मगच अर्ज करावा.
कोकण रेल्वेमध्ये वयाची मर्यादा किती आहे?
कोंकण रेल्वेमध्ये पुढीलप्रमाणे वयाची अट :- 18 ते 36 वर्ष (SC/ST 5 वर्ष सूट)
(OBC 3 वर्ष सूट) (EX.Serviceman 3 वर्ष सूट) आहे.