MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

नमस्कार प्रिय वाचक विद्यार्थी मित्रानो , आज आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ विभाग या ठिकाणी निघालेली विविध पदासाठीची भरतीबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.हि पोस्ट सविस्तर वाचावी यामध्ये पदे, पदाची संख्या आणि अर्जाची लिंक दिली आहे.आपण क्लिक करून अर्ज भरू शकता.हि जाहिरात इतरांना हि शेअर करा.

केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दलात (CISF) मोठी भारती अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा|

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संलग्नक कौशल्य , रोजगार , उद्योजकता , नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन. हि योजना शिकाऊ उमेदवार पुरुष आणि महिलासाठी आहे.या शिकाऊ योजनेंतर्गत लिपिक, सहायक, शिपाई, प्रभारक, इमारत निरीक्षक, दुय्यम अभियंता, आणि वीजतंत्री(स्थापत्य) असे एकूण 78 पदे हे भरण्यात येणार आहेत.उमेदवारासाठी शैक्षणिक पात्रता 10 वी, 12 वी आणि आय.टी.आय उत्तीर्ण आवश्यक आहे.अर्ज मागवण्यात येत आहेत तर आपण आपला अर्ज लवकरात-लवकर सादर करा.

शैक्षणिक पात्रता: उमेदवार हा 10 वी, 12 वी, आय.टी.आय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 18 ते 35 वर्ष असावे

एकूण पदे  :  78 पदे(महिला/पुरुष)

पदाची नावे :  लिपिक, सहायक, शिपाई, प्रभारक, इमारत निरीक्षक,

दुय्यम अभियंता, आणि वीजतंत्री(स्थापत्य)         

अर्ज फीस   : नाही

प्रतिमाह विद्यावेतन: रु-8,000 ते 10,000/-

महत्वाच्या लिंक:

अर्ज करण्याची लिंकक्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
जाहिरात (Pdf)क्लिक करा
टेलिग्राम लिंकक्लिक करा
MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

पदे आणि त्यासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे:

अ.क्र      पद शैक्षणिक अर्हता
1लिपिकBA,BCOM,BSC पदवी पास, Mscit आणि Typing पास
2सहायकआय.टी.आय(ITI) पास
3शिपाईएच.एस.सी(HSC) पास
4प्रभारकमेकॅनिकल पदविका पास
5दुय्यम अभियंतास्थापत्य पदविका पास
6वीजतंत्री (स्थापत्य)इलेक्ट्रीकल पदविका पास
7इमारत निरीक्षककंस्‍ट्रक्‍शन सुपरवायझर पदविका पास
MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

पदे, पदाची संख्या आणि प्रतिमाह विद्यावेतन खालीलप्रमाणे

अ.क्र पदेसंख्याविद्यावेतन प्रतिमाह
1लिपिक3510,000/-
2सहायक248,000/-
3शिपाई106,000/-
4प्रभारक28,000/-
5दुय्यम अभियंता28,000/-
6वीजतंत्री28,000/-
7इमारत निरीक्षक28,000/-
MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

उमेदवारांना खालीलप्रमाणे पात्रता असणार आहे.

  • अर्जदाराचे वय कमीत-कमी 18 वर्ष व जास्तीत-जास्त 35 वर्ष असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • उमेदवारांनी आधार कार्ड नोंदणी केलेली असावे.(बँक खातेशी लिंक असावे)
  • उमेदवाराचे बँक खाते असावे.
  • अर्जदारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

खालीलप्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतील:

  • टी.सी (शाळेचा दाखला)
  • शैक्षणिक प्रमाणपत्र
  • अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • आधार कार्ड
  • बँक खाते पासबुक(बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
  • नोंदणी केल्याचा नोंदणी पावती

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 |

निष्कर्ष:

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ भरती 2024 |बदल सविस्तर जाणून घेतलं.लवकरात-लवकर अर्ज करून सुवर्ण संधीचा लाभ घ्या.ह्या भरतीबदल आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही आम्हाला comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरच आपल्या शंकाचे निराकरण करण्याच्या प्रयन्त करू.मित्रानो एक विनंती आहे कि हि जाहिरात जास्तीत-जास्त शेअर करा कारण आपल्यामुळे एखाद्या गरजू विद्यार्थ्याला लाभ होईल.धन्यवाद मित्रानो.

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 हि कायमस्वरूपी आहे का?

नाही, माहिती पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे कि हे सर्व पदे ६ महिन्याच्या कालावधीसाठी ८,००० ते १०.०००/- रुपये वेद्यावेतन देऊन भरायचे आहेत.

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरतीसाठी वयाची अट काय आहे?

ह्या भरतीसाठी वय-18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 शैक्षणिक पात्रता काय आहे?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यवतमाळ साठी पदानुसार शैक्षणिक पात्रता आहे.त्यामध्ये 11 वी-12 वी, पदवी आणि आय.टी.आय आणि Mscit आणि टायपिंग याची साधारण पात्रता आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ चे वेद्यावेतन काय आहे?

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पदासाठी विद्यावेतन हे ८,००० ते १०,०००/- रु पर्यंत आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसाठी पदे कोणती आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  लिपिक, सहायक, शिपाई, प्रभारक, इमारत निरीक्षक,दुय्यम अभियंता, आणि वीजतंत्री(स्थापत्य)  हे पदे भरण्यात येणार आहेत.       

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसाठी एकूण पदे किती आहेत.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळसाठी एकूण पदे ७८ आहेत .६ महिन्याच्या कालावधी व तात्पुरत्या मानधन पद्धती ने भरवायचे आहे.

MSRTC Yavatmal Bharti | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती 2024 साठी पात्रता काय?

अर्जदाराचे वय कमीत-कमी 18 वर्ष व जास्तीत-जास्त 35 वर्ष असावे.
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
उमेदवारांनी आधार कार्ड नोंदणी केलेली असावे.(बँक खातेशी लिंक असावे)
उमेदवाराचे बँक खाते असावे.
अर्जदारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी.

महाराष्ट्र राज्य परिवहन यवतमाळ साठी आवश्यक कागदपत्रे कोणती?

टी.सी (शाळेचा दाखला)
शैक्षणिक प्रमाणपत्र
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
आधार कार्ड
बँक खाते पासबुक(बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
नोंदणी केल्याचा नोंदणी पावती

महाराष्ट्र राज्य परिवहन यवतमाळ अर्ज प्रक्रिया कशी आहे?

महाराष्ट्र राज्य परिवहन यवतमाळसाठी अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन आहे.यामध्ये अर्जाची फीस लागणार नाही.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment