राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 जागांसाठी भरती | NSC Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 जागांसाठी भरती | NSC Bharti 2024

rashtriy biyane mahamandal bharti 2024

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 जागांसाठी भरती | NSC Bharti 2024 नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आजच अर्ज करा ! अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे. आपण शैक्षणिक पात्रता व वयाची अट पूर्ण करत असाल तर आपण अर्ज करू शकतात . अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे. अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत जाहिरात pdf पहावी मगच अर्ज करावा !

  • विभाग :- राष्ट्रीय बियाणे महामंडळ
  • पदे :- विविध पदांसाठी भरती (अधिक माहितीसाठी जाहिरात pdf पहावी)
  • एकूण जागा :- 188 जागांसाठी हि भरती होणार आहे.
  • शैक्षणिक पात्रता :- पदानुसार
  • अर्ज शुल्क :- Gen/Obc/Ex.SM : रु.500

            SC/ST/PWD : फी नाही

  • वयाची अट :- 30 नोव्हेंबर 2024 रोजी

पद क्र .1 : 50 वर्ष

पद क्र .2 : 30 वर्ष

पद क्र .3 ते 15 : 27 वर्ष

SC/ST : 05 वर्ष सूट, OBC : 03 वर्ष सूट

  • नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
  • अर्ज :- ऑनलाईन

पदे व पदसंख्या तपशील खालीलप्रमाणे

rashtriy biyane mahamandal bharti 202 4

महत्वाचे संकेतस्थळ

अर्ज करण्यासाठीक्लिक करा
जाहिरात pdfक्लिक करा
अधिकुत संकेतस्थळक्लिक करा
राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 जागांसाठी भरती | NSC Bharti 2024

ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप :

परीक्षा हि संगणक आधारित चाचणी (CBT) असेल.

CBT कालावधी – 90 मिनिटे

CBT-100 प्रश्नांमधील एकूण प्रश्नांची संख्या

भाग 1-70 प्रश्न-पोस्टच्या संबंधित विषयातील विषय ज्ञानावरील प्रश्न

भाग II-30 प्रश्न योग्यता, तर्क, चालू घडामोडी, सामान्य ज्ञान, संगणक (एमएस ऑफिस) आणि इंग्रजी भाषा यावरील प्रश्न.

प्रति बरोबर प्रश्न-01 प्रति प्रश्न गुण

नकारात्मक गुण – प्रति चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण

कमाल गुण-100 गुण

किमान पात्रता गुण – 100 गुणांपैकी 35 गुण.

उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग: उमेदवार सुरक्षित केल्यानंतरच पुढील भरती प्रक्रियेसाठी निवडला जाईल.

किमान पात्रता गुण म्हणजे CBT मध्ये 100 गुणांपैकी 35 गुण. पुढे, केवळ परीक्षेत पात्र ठरणे म्हणजे 100 गुणांपैकी 35 गुण मिळवणे हे अर्ज केलेल्या पदासाठी उमेदवारांच्या शॉर्टलिस्टची हमी देत ​​नाही.

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण राष्ट्रीय बियाणे महामंडळ भरती 2024 जाणून घेतले. ह्या लेखाद्वारे आपण सविस्तर माहिती बघितली हि माहिती अपूर्ण हि असू शकते ! त्यासाठी आपण वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात पहावी . अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे. क्लिक कर बटनावर क्लिक करून आपण अर्ज भरू शकतात. नोकरी संदर्भात व सरकारी योजेनेसंबधी माहितीसाठी आपल्या Whatsaap Group ला जॉईन व्हा. हि माहिती इतर आपल्या मित्रांना हि शेअर करा.
तुम्हाला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या मित्रानो……

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण किती | NSC Bharti 2024 जागांसाठी भरती आहे ?

राष्ट्रीय बियाणे महामंडळ मध्ये एकूण 188 जागांसाठी भरती होत आहे. इच्छुक व शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment