RRB NTPC Recruitment 2024 | Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RRB NTPC Recruitment 2024 | Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती |

railway bharti 2024

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो, खूप दिवसापासून आपण वाट बघत असेलेली. बहुप्रतीक्षित असलेले भरती म्हणजे रेल्वे NTPC भरती होय.आपण सतत 3-4 वर्षापासून अभ्यासाच्या प्रवाहमध्ये आहात आपले स्वप्न हे सत्यात उतरवण्याची हीच वेळ आहे. RRB NTPC Recruitment 2024 | Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती होत आहे. यामध्ये RRB NTPC द्वारे (8113 Graduate Post & Undergraduate Post 3445)गुड्स ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्तर, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखन,कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट, कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंटस क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक) अश्या एकूण 9 पदांसाठी हि RRB NTPC Recruitment 2024 | Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती हि होणार यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरीही हि आपण आपला अर्ज हा विहित तारखेच्या आतमध्ये लवकर सादर करावा.कारण मित्रानो शेवटच्या काही दिवसामध्ये अधिकृत वेबसाईट हि लोड घेत असते. तर आपण आपला अर्ज भरू शकत नाही. ह्या सुवर्णसंधीसाठी आपण लवकरात-लवकर आपला अर्ज सादर करावा.

RRB NTPC Bharti 2024. Railway Bharti 2024 | RRB NTPC 11,558 Post In Railway Department | Goods Train Manager Bharti | Commercial Cum Ticket Supervisor | Station Master | junior Account Assistant Cum Typist | Senior Clerk Cum Typist |Commercial Cum Tiket Clerk | Account Clerk Cum Typist | Junior Clerk Cum Typist | Trains Clerk Bharti 2024 | NTPC Graduate Post Bharti 2024 | NTPC UnderGraduate Post Bharti 2024 | Indian Railway Ntpc Bharti Syllabus 2024 |

विभाग :- भारतीय रेल्वे NTPC

पदे :- विविध पदांसाठी भरती

एकूण जागा :- 11,558 (8113+3445)

वयाची अट :- 18 ते 36 वर्ष(SC/ST/महिला/ExSM सूट)

अर्ज प्रक्रिया :- ऑनलाईन

परीक्षा :- ऑनलाईन (CBT)

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 13 ऑक्टोबर 2024

पदे व पदसंख्या खालीलप्रमाणे

पद.क्रपदाचे नाववयोमर्यादाएकूण पदे
1कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर18 ते 36 वर्ष1736
2स्टेशन मास्तर18 ते 36 वर्ष994
3गुड्स ट्रेन मॅनेजर18 ते 36 वर्ष3144
4ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट18 ते 36 वर्ष1507
5सिनीयर क्लर्क कम टायपिस्ट18 ते 36 वर्ष732
                   Grand Total8113
RRB NTPC Recruitment 2024 | Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती |
RRB NTPC Recruitment 2024 | Railway Bharti 2024 | भारतीय रेल्वेत 11,558 जागांसाठी मेगा भरती |

पदे व पदसंख्या खालीलप्रमाणे

पद.क्रपदाचे नाववयोमर्यादाएकूण जागा
1कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)        18 ते 33 वर्ष2022
2अकाउंटस क्लर्क कम टायपिस्ट361
3ज्युनिअर क्लर्क कम टायपिस्ट990
4ट्रेन्स क्लर्क (लिपिक)72
                 Grand Total3445
Railway Bharti Syllabus 2024
अर्ज करण्यासाठीApply Now
जाहिरात(Pdf)क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
टेलिग्राम ग्रुपJoin Now
Indian Railway Bharti 2024

परीक्षेचे स्वरूप

  • परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने होईल. परीक्षा हि एकुण 3 टप्प्यामध्ये होईल.

पहिला टप्पा CBT-1

  • परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धत आहे.
  • 1/3 अशी नकारात्मक गुणदान पद्धत आहे.
  • परीक्षा हि एकूण 100 प्रश्नांची होईल. प्रत्येक प्रश्नांसाठी 1 मार्क असेल व परीक्षाच्या कालावधी हा 90 मिनिटामध्ये असेल.पेपर हा 90 मिनिटामध्ये सोडवणे अनिवार्य आहे.
  • PwBD विद्यार्ठीसाठी परीक्षेचा वेळ 120 मिनिटांचा असेल.

 दुसरा टप्पा CBT-2

  • परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धत आहे.
  • 1/3 अशी नकारात्मक गुणदान पद्धत आहे.
  • परीक्षामध्ये एकूण 120 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नासाठी 1 मार्क असेल. परीक्षाच्या वेळेचा कालावधी हा 90 मिनिटांचा असेल.
  • PwBD विद्यार्थ्यासाठी परीक्षेच्या वेळ हा 120 मिनिटांचा असेल.

  तिसरा टप्पा

  • टायपिंग स्कील टेस्ट
  • मेडिकल

भारतीय रेल्वेमध्ये NTPC किती जागांसाठी भरती होत आहे?

इंडियन रेल्वेमध्ये नॉन टेक्निकल पदाच्या एकूण 11558 जागांसाठी भरती होत आहे. यामध्ये पदवीधर व पदवीपूर्व शैक्षणिक अर्हता साठी 8113+3445 अश्या जागा आहेत. अर्ज प्रक्रिया हि ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख पदवीधर पदासाठी 13 ऑक्टोबर 2024 आहे. पदवीपूर्व पदासाठी 20 ऑक्टोबर 2024 हि शेवटची तारीख आहे.

NTPC पदांसाठी परीक्षामध्ये नकारात्मक गुणदान पद्धत आहे का ?

NTPC पदासाठी परीक्षामध्ये नकारात्मक गुणदान पद्धत आहे. 1/3 अश्या पद्धतीची म्हणजेच 3 चुकीच्या उत्तरास एका प्रश्नांचे गुण वजा केले जातील.

इंडियन रेल्वे मध्ये NTPC पदासाठी परीक्षेचे स्वरूप कसे आहे?

भारतीय रेल्वे मध्ये NTPC पदासाठी 2 परीक्षा असतील CBT-1 व CBT-2 व लिपिक पदासाठी टायपिंग टेस्ट हि आहे.CBT-1 साठी एकूण 100 प्रश्न 100 गुणांसाठी असतील म्हणजेच प्रत्येक प्रश्नांसाठी 1 गुण असेल. परीक्षा वेळ हा 90 मिनिटे असेल. CBT-2 मध्ये 120 गुणानांसाठी परीक्षा होईल.प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असेल व परीक्षाच वेळ हा 90 मिनिटे असेल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment