केंद्र सरकारच्या SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मोठी भरती | SSC GD Constable Bharti 2024 |

नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण केंद्र सरकारच्या SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मोठी भरती | SSC GD Constable Bharti 2024 | निघाली आहे त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध विभागातील पदासाठी हि भरती होणार आहे. सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय आद्योगिक सुरक्षा बल (CISF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), इंडो तिबेटीयन बॉडर पोलीस (ITBP), सहस्र सीमा पोलीस बल (SSB), सचीवालय सुरक्षा दल (SSF) ,आसाम रायफल्स(AR) आणि नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) अश्या सर्व केंद्र सरकारच्या SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मोठी भरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत तरी इच्छुक उमेदवार पुरुष आणि महिला अर्ज करू शकतात. शैक्षणिक अर्हता आणि शारीरिक क्षमता चाचणी, उंची साठी पात्र होत असेल तर अश्या उमेदवार SSC GD Constable Bharti 2024 पदासाठी अर्ज करू शकता.अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2024 आहे तर आपण लवकरात-लवकर अर्ज करून ह्या सुवर्णसंधीचा सोन करा|
SSC GD Constable Bharti 2024 | SSC GD Online Application 2024 | SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती | SSC GD BSF Bharti |SSC GD CISF Bharti | SSC GD CRPF bharti 2024 |SSC GD SSB bharti |SSC GD ITBP Bharti | SSC Assam Rifle Bharti 2024 | SSC GD SSF Bharti 2024 |NCB Bharti 2024 |ssc gd online application in marathi | ssc gd bharti pdf in marathi |
- विभाग नाव :- स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC)
- पदाचे नाव :- कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) (पुरुष & महिला)
- एकुण जागा :- 39,481 जगासाठी हि भरती विविध दलात होणार आहे.
- अर्ज प्रक्रिया :- ऑनलाईन पद्धतीने
- परीक्षा फी :- रु-100/- (SC/ST/ESM या उमेदवारांना फी नाही)
- परीक्षा :- ऑनलाईन(CBT)
- वयाची अट :- दि-14/07/1988 पासून 18 ते 23 वर्ष दि-01/01/2025 आतमध्ये असले पाहिजे.(SC/ST 5 वर्ष सूट) (OBC 3 वर्ष सूट)
- उंची :- (पुरुष 170cms) (महिला 157cms)
- परीक्षाची तारीख :- ऑनलाईन परीक्षा हि जानेवारी-फेब्रुवारी 2025 मध्ये होईल.(परीक्षेच्या तारखामध्ये बदल होऊ शकतो)
- वेतन :- पे लेवल 1 नुसार – रु.18,000/- ते 56,900/- पोस्ट (NCB) पे लेवल-3 (रु.21,700/- ते रु.69,100/-
- अर्ज करण्याची अंतिम तारीख :- दि-14 ऑक्टोबर 2024 रात्री (11 वाजेपर्यंत)
पदाचा तपशील:-
पदाचे नाव | कॉन्स्टेबल (GD) | पुरुष | महिला | एकूण जागा |
35,612 | 3,869 | 39,481 |
महत्वाच्या लिंक:-
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
जाहिरात (Pdf) साठी | क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | क्लिक करा |
विभागानुसार जागा:-
फोर्स | एकूण जागा |
BSF | 15,654 |
CISF | 7,145 |
CRPF | 11,541 |
SSB | 819 |
ITBP | 3,017 |
AR | 1,248 |
SSF | 35 |
NCB | 22 |
Total | 39,481 |
- उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवारांनी खालीलप्रमाणे CAPF संस्थाना प्राधान्यक्रम द्यायचा आहे.प्राधान्यक्रम देणे आवश्यक आहे.
- BSF (A), CISF (B), CRPF (C), SSB (D), ITBP (E), Assam Rifiles (F), NCB (G) आणि SSF (H) अश्याप्रकारे प्राधन्यक्रम द्यायचा आहे.
- हे सर्व पदे तात्पुरता स्वरुपात आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले आहेत.पदाच्या संख्येत वाढ किंवा कमी हि होऊ शकतात याची माहिती https://ssc.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर कळवण्यात येईल.
- SSC GD ह्या भरतीमध्ये माझी सैनिकासाठी 10% जागा ह्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.जर माझी सैनिक ह्यांच्या जागा जर रिक्त/खाली राहिल्या तर दुसऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल.
- उमेदवारांकडे राज्य/केंद्र अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- ऑनलाईन अर्ज करता वेळी उमेदवारांनी राज्य, केंद्रशासित प्रदेशाचे अधिवास प्रमाणपत्र आणि कायम निवासी प्रमाणपत्र अपलोड करायचे आहेत. जर कागदपत्रे पडताळणीच्या वेळी हे कागदपत्रे नसणार तर उमेदवारी तत्काळ रद्द केली जाईल.आणि वैदकीय परीक्षेस उपस्थित राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यामुळे मित्रानो जाहिरात(pdf) काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करावा.
- उमेदवाराची नियुक्ती झाल्यास त्याला कुठे हि ड्युटी मिळू शकते त्यामुळे भारतात कुठेही काम करण्याची जबाबदारी राहील.
- ह्या भरती मध्ये आयोग प्रतीक्षा यादी किंवा राखीव यादी तयार करणार नाही किंवा ठेवणार नाही.
ITBP ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |
NCC प्रमाणपत्र असलेल्या उमेदवाराला खालीलप्रमाणे गुण दिले जातील:-
प्रमाणपत्र श्रेणी | दिले जाणारे गुण/ बोनस गुण |
NCC ‘C’ प्रमाणपत्र | 5% |
NCC ‘B’ प्रमाणपत्र | 3% |
NCC ‘A’ प्रमाणपत्र | 2% |
- NCC प्रमाणपत्र हे 01 जानेवारी 2025 च्या अगोदर प्राप्त केलेले असले पाहिजे.
- NCC चे गुण हे प्रमाणपत्राच्या श्रेणीनुसार दिले जातील.
- ऑनलाईन अर्ज भरताना उमेदवाराकडे ज्या श्रेणीचे(उदा-A,B,C) नोंद व प्रमाणपत्र अपलोड करणे.
- कागदपत्रे पडताळणीच्या वेळी उमेदवाराकडे NCC सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे तरच तो ह्या मिळणाऱ्या बोनस गुणाना पात्र राहील.
- NCC प्रमाणपत्राचा लाभ माझी सैनिकांसाठी नाही.
परीक्षेचे स्वरूप:-
- परीक्षा हि ऑनलाईन(CBT) पद्धतीने होईल.परीक्षा मध्ये 80 प्रश्न 160 गुणांना विचारले जातील.(म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण) उमेदवाराला 60 मिनिटाच्या कालावधी मध्ये पेपर सोडवावा लागेल.
विषयानुसार प्रश्न आणी गुणाची विभागणी खालीलप्रमाणे:
- प्रश्नपत्रिका हि वस्तुनिष्ठ(MCQ) स्वरुपाची असेल. ज्यामध्ये चार पर्याय दिले जातील त्यातील एक पर्याय निवडायचा.
- प्रश्नपत्रिका हि इंग्रजी/हिंदी आणि 13 प्रादेशिक(Regional Languages) मध्ये असेल.
- परीक्षा मध्ये प्रश्न पातळी 10वी पर्यंतची असेल.
- परीक्षेमध्ये नकारात्मक गुणदान पद्धत आहे. एका चुकीच्या उत्तरला 0.25 मार्क कमी केले जातील.
शारीरिक क्षमता चाचणी:
- पुरुष उंची :- 170 cms (छाती: 80 ते 85 फुगवून)
- महिला उंची :- 157 cmc
स्पर्धा | पुरुष | महिला |
धावणे | 5 कि.मी 24 मिनिटामध्ये | 1.6 कि.मी 8½ मिनिटामध्ये |
1.6 कि.मी 7 मिनिटामध्ये | 800 मीटर 5 मिनिटामध्ये |
- नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण केंद्र सरकारच्या SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39,481 जागांसाठी मोठी भरती | SSC GD Constable Bharti 2024 बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.SSC जनरल ड्युटी चा अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.खूप मोठी संधी आहे मित्रानो अजून परीक्षेला ४-५ महिने बाकी आहेत, म्हणजेच परीक्षा हि जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये होऊ शकते.तर तुमच स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे.तन-मन-धन लावून अभ्यास करा आणि ग्राउंड ची हि तयारी करा.आपल्याला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेछ्या.आपले स्वप्न लवकर साकार व्हावे हीच सदिच्छा..
- मित्रानो हि जाहिरात आपल्या मित्रांना हि शेअर करा….धन्यवाद
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणजे काय?
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन हि एक भारत सरकारच्या अंतर्गत असलेली एक संस्था आहे.हि संस्था भारत सरकार च्या विविध मंत्रालय आणि विभागाची विविध कर्मचारी पदासाठी भरती करते.
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनची निर्मिती कधी करण्यात आली?
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन हि भारत सरकारची एक संस्था आहे.हि संस्था विविध पदासाठी भरती करत असते. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनची निर्मिती 4 नोव्हेंबर 1975 करण्यात आली.
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचे मुख्यालय कुठे आहे?
SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनचे मुख्यालय नवी दिल्लीला आहे.
ssc GD 2024 ची भरती किती पदासाठी आहे?
SSC GD 2024 ची भरती हि एकूण 8 दलामध्ये होतेय.यासाठी एकूण पदसंख्या 39,481जागासाठी हि भरती होणार आहे.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख-14 ऑक्टोबर 2024 आहे.
ssc GD पदासाठी परीक्षेचे स्वरूप काय आहे?
ssc GD मध्ये परीक्षा हि ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.परीक्षेमध्ये प्रश्नाची संख्या एकूण 80 असणार आणि 160 गुणासाठी हि वस्तुनिष्ठ स्वरुपाची होईल.एका प्रश्नाला 2 मार्क आणि वेळ हा 60 मिनिटे असणार आहे.