योजनेची वैशिष्ट्ये2) गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्त्वाची योजना आहे.1) या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांचा गोठा बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक सहाय्य करण्यात येते.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे १.आधार कार्ड२.राशन कार्ड ३.अर्जदाराकडे शेती हवी ४.८ अ चा उतारा
लवकरात लवकर अर्ज करा आणि लाभ मिळवा!
हि योजनावर १०० टक्के अनुदान
1.या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अत्यंत सोपीपद्धतठेवण्यात आलेली आहे.2.त्यामुळे अर्जदारालाजिल्हा कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार नाही.त्वरा करा