केळी खाण्याचे फायदे ?
केळी खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते !
पचनक्रिया चांगली राहते !
केळी रोज खाल्याने रक्तदाब कमी होतो !
केळी खाल्ल्याने त्वचा निरोगी राहते !
तरुण दिसायचे असेल तर केळीचे सेवन नक्की करा !
केळीमध्ये व्हिटामिन सी असते त्यामुळे केळी ख आणि निरोगी राहा ..