अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  03 डिसेंबर 2024

शैक्षणिक पात्रता :- उमेदवार हा  10 वी उत्तीर्ण  संबधित ट्रेडमध्ये ITI पास असावा !

पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वेत  5647 जागांसाठी  अप्रेंटीस पदासाठी भरती  होत आहे ! त्यामुळे ह्या   सुवर्णसंधीचा लाभ घ्या . आणि आपली अप्रेंटीस प्रशिक्षण) पूर्ण करा !

अर्ज करण्यासाठी खाली  दिलेल्या लिंकवर क्लिक करा !