Northern Railway Bharti 2024 | उत्तर रल्वेमध्ये( Apprentices) पदाची उत्तम संधी एकूण पदे 4096

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रल्वेमध्ये( Apprentice) पदाची उत्तम संधी एकूण पदे 4096

Northern Railway Bharti 2024

नमस्कार मित्रानो आज, आपण उत्तर रेल्वे (Northern Railway Apprentices ) पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत.प्रशिक्षणार्थी पदाची संख्या एकूण 4096 पदासाठी हि प्रशिक्षणार्थी भरती हि उत्तर रेल्वेमध्ये होणार आहे.

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रल्वेमध्ये( Apprentice) पदाची उत्तम संधी एकूण पदे 4096

मित्रानो हि पोस्ट सविस्तर आणि शेवटपर्यंत वाचावी कारण अर्ज कसा करायचा? अर्जाची लिंक ? जाहिरातीची Pdf आणि पदाची संख्या याची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या ब्लॉग मध्ये दिली आहे.

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रल्वेमध्ये( Apprentices) पदाची उत्तम संधी एकूण पदे 4096

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रल्वेमध्ये( Apprentices) पदाची उत्तम संधी एकूण पदे 4096

BMC भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |

Apprentices Application 2024

Northern Railway Bharti 2024 | उत्तर रल्वेमध्ये( Apprentices) पदाची उत्तम संधी एकूण पदे 4096

ऑनलाइन अर्जांसह अपलोड करावयाचे कागदपत्रे:-

  • अर्जदाराने खालील कागदपत्रे/प्रमाणपत्रे ऑनलाइन अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे, जर कोणता अर्ज नाकारला जाईल.
  • जन्मतारखेचा पुरावासाठी (एसएससी/मॅट्रिक/10वी प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र).
  • SSC/मॅट्रिक/10वी उत्तीर्ण गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • आय.टी.आय मार्कशीट ट्रेडच्या सर्व सेमिस्टरची एकत्रित
  • NCVT/SCVT द्वारे जारी केलेले राष्ट्रीय ट्रेड प्रमाणपत्र
  • SC/ST/OBC/PWD/Ex-SM इत्यादी संबंधित उमेदवारांच्या बाबतीत RRC वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या परिशिष्टानुसार विहित नमुन्यातील प्रमाणपत्र जसे की ( www.rrcnr.org. या वेबसाईट वर मिळून जाईल)
  • अपंगत्व प्रमाणपत्र, PwBD अर्जदारांसाठी .
  • डिस्चार्ज सर्टिफिकेट/सर्व्हिंग सर्टिफिकेट, अर्जदारांनी माजी सैनिक कोट्यावर अर्ज करणाऱ्या माझी सैनिकासाठी आवश्यक आहे..

railway Apprentice Application 2024

टीप:

इंग्रजी किंवा हिंदी व्यतिरिक्त इतर भाषांमधील प्रमाणपत्रे इंग्रजी/हिंदीमधील भाषांतराची प्रमाणित प्रत सोबत असावीत.

अर्जामध्ये अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या मूळ आणि 2 स्वयं-साक्षांकित छायाप्रती संबंधित विभागांमध्ये कागदपत्र पडताळणीच्या दिवशी तयार करणे अनिवार्य आहे. अपलोड केलेले आवश्यक संलग्नक नसलेले अर्ज सरसकट नाकारले जातील आणि दस्तऐवज पडताळणी दरम्यान कोणतीही अतिरिक्त कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत.

अर्ज कसा करावा: ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी खालीलप्रमाणे स्टेप-बाय स्टेप प्रक्रिया करा

➤ ऑनलाइन अर्ज “Engagement of Act Apprentice” या लिंकवर क्लिक करा.

➤ उमेदवाराला अधिक माहितीसाठी किंवा जाहिरात वाचण्यासाठी आणि सूचनेसाठी कृपया RRC वेबसाइटला भेट द्या.

➤ उमेदवार नोंदणी तपशील भरा म्हणजे नाव, वडिलांचे नाव, समुदाय, वर्ग, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि जन्मतारीख आणि नोंदणी.(सर्व एकदा वाचून आणि काळजीपूर्वक माहिती भरा.

यशस्वी नोंदणीनंतर उमेदवाराला दिलेल्या ईमेल आयडीवर लॉग इन करण्यासाठी पासवर्ड आणि नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर SMS प्राप्त होईल.

➤ लॉगिन- “अर्जाचा फॉर्म, ऑनलाइन फी भरणे, अपलोड दस्तऐवज असलेला उमेदवार असा डॅशबोर्ड दिसेल.”

➤ अर्ज भरल्यानंतर, ऑनलाइन फी भरा (सवलत श्रेणी वगळता) आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शेवटी सबमिट करा”. – शैक्षणिक, जात, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिक प्रमाणपत्रे अपलोड झाल्यानंतर इ. पूर्ण झाल्यावर उमेदवार अर्जाची प्रिंट आणि फी पेमेंट ची पावती डाउनलोड किंवा प्रिंट करून ठेवा(प्रुफसाठी)

:-फॉर्म सबमिट करण्याच्या अगोदर एकदा आपला अर्ज तपासून घ्या सर्व माहिती बरोबर आहे का |

➤ उमेदवाराचा डॅशबोर्ड पुन्हा दिसेल ज्यामध्ये अर्जाचा फॉर्म, अपलोड फोटो/स्वाक्षरी/ अंगठ्याचा ठसा आणि अर्ज तपशील/प्रिंट आहे.

➤ jpg फॉरमॅटमध्ये 10 ते 50 KB आकाराचे छायाचित्र, स्वाक्षरी आणि अंगठ्याचे ठसे आणि प्रतिमा जतन करा आणि प्रमाणपत्रे अपलोड करा जसे की:- शैक्षणिक, जात, पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिक प्रमाणपत्रे इ. पूर्ण झाल्यावर उमेदवार अर्जाची प्रिंट आणि फी पेमेंट पावती हि आपल्या कडे प्रुफ म्हणून सांभाळून ठेवा.

प्रिय वाचक मित्रानो, आज आपण उत्तर रेल्वे (प्रशिक्षणार्थी) पदाबद्दल आपण माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्त केला. ह्या पोस्टमध्ये काही माहिती अपूर्ण राहू शकते आपण PDF मधून एकदा तपासून मगच अर्ज करावा.मित्रानो आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला comment च्या माध्यमातून विचारू शकता.आपल्याला एक छोटीशी विनंती आहे मित्रानो हि जाहिरात जास्तीत-जास्त शेअर करा, आपल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला याचा फायदा होईल.धन्यवाद

Northern Railway Bharti उत्तर रल्वेमध्ये( Apprentices) एकूण किती पदे आहेत?

उत्तर रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 4095 जागा आहेत.

उत्तर रेल्वे (apprentice) पदाच्या जागा कायमस्वरूपी आहे काय?

नाही,आपल्याला प्रशिक्षण दिले जाईल काही महिने व विद्यावेतन हि दिले जाईल.म्हणजेच आपल्याला एक नोकरीपूर्व प्रशिक्षण दिले जाईल.याचा फायदा तुम्हाला आगामी येणाऱ्या रेल्वेभरती मध्ये होउ शकतो.

उत्तर रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी काय पात्रता आहे?

प्रशिक्षणार्थी पदासाठी 10 वी पास व संबधित ट्रेड मध्ये आय.टी.आय(ITI) अशी पात्रता आवश्यक आहे.

उत्त्तर रेल्वेमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे. तरी आपण लवकरात-लवकर अर्ज करून घ्यावा. कारण शेवटच्या काही दिवसामध्ये वेबसाईट हि हंग होत असते यामुळे आपला अर्ज हा भरला जात नाही. आणि आपले नुकसान होण्याची शक्यता असते.

उत्तर रेल्वे प्रशिक्षण पदाची मेरीट लिस्ट कधी लागेल?

मेरीट लिस्ट हि नोव्हेंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे.असे माहिती पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे..

उत्तर रेल्वे प्रशिक्षणार्थी पदासाठी कोणते कागदपत्रे अपलोड करावे लागतील?

जन्म तारीख पुराव्यासाठी 10 वी मार्कशीट आणि जन्म दाखला
शैक्षणिक मार्कशीट
आय.टी.आय उत्तीर्ण प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
माझी सैनिक असल्यास त्यासंबधी पुरावे
आधार कार्ड
चालू मोबाईल क्रमांक
वैद्य इमेल आयडी
बाकीच्या गोष्टी आपण संबधित Pdf मध्ये जाऊन बघू शकता.

उत्तर रेल्वे प्रशिक्षणार्थी पदासाठी वयाची अट काय आहे?

16 सप्टेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष असावे
Sc/St प्रवर्ग – 5 वर्ष सूट व Obc प्रवर्ग – 3 वर्ष सूट

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment