केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती | Central Industrial Security Force Vacancy- 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती | Central Industrial Security Force Vacancy- 2024

RECRUITMENT OF CONSTABLE / FIRE (MALE)-2024 IN CISF  | Cisf Bharti Recruitment 1130  | Central Industrial Security Force Vacancy- 2024

| Central Industrial Security Force Vacancy- 2024

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो , आज आपण केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.ह्या ब्लॉगमध्ये आपल्याला जाहिरातीबद्दल पदे किती? अर्ज प्रक्रिया ? शैक्षणिक पात्रता ? जाहिरात (Pdf) आणि महत्वाच्या लिंक ह्या पोस्टमध्ये खाली दिलेल्या आहेत तरी आपण पोस्ट हि शेवटपर्यंत वाचावी.

पदाचे नाव : कॉन्स्टेबल / फायर (पुरुष)

एकूण पदे  : 1,300 आहेत.

Pay Level-3 (Rs.21,700 ते 69,100/-

अर्जाची फीस : General/OBC : रु 100/-

             SC/ST/EXM माझी सैनिक : फीस नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज: 31 ऑगस्ट 2024 पासून सुरु होतील

अंतिम तारीख  : 30 सप्टेंबर 2024 रात्री 11:00 वाजेपर्यंत.

परीक्षा तारीख  : ————–

निवड प्रक्रिया  : 1.शारीरिक चाचणी (PET)

             : 2.शारीरिक मानक चाचणी (PST)

             : 3.कागदपत्रे पडताळणी (DV)

            : 4:लेखी परीक्षा (OMR/CBT)

             : 5.वैदकीय तपासणी (DME)

महत्वाच्या लिंक:

ऑनलाईन अर्ज       क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ       क्लिक करा
जाहिरात (PDF)        क्लिक करा
टेलिग्राम लिंक                                                             क्लिक करा
RECRUITMENT OF CONSTABLE / FIRE (MALE)-2024 IN CISF  | Cisf Bharti Recruitment 1130  | Central Industrial Security Force Vacancy- 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका भरतीची ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा|    

संपूर्ण पदाची सविस्तर माहिती

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1130 जागांसाठी भरती | Central Industrial Security Force Vacancy- 2024

परीक्षेची भाषा : इंग्रजी आणि हिंदी

परीक्षेचे स्वरूप :

             : प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल

             : 100 प्रश्न 100 गुणासाठी परीक्षा होईल.

   भागविषयप्रश्नाची संख्या एकूण गुण  कालावधी
  भाग-AGeneral Intelligence and Reasoning         25         25         120 मिनिटे
  भाग-BGeneral Knowledge and Awareness        25         25
  भाग-CElementary Mathematics      25      25
  भाग-DEnglish/Hindi    25    25
RECRUITMENT OF CONSTABLE / FIRE (MALE)-2024 IN CISF  | Cisf Bharti Recruitment 1130  | Central Industrial Security Force Vacancy- 2024

शारीरिक कार्यक्षमता चाचणी(PET): उमेदवारांना 5 किमी धावणे आवश्यक आहे 24 मिनिटामध्ये.

शारीरिक पात्रता(PST): उंची: 170 सेमी , छाती: 80-85 सेमी          

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात किती जागासाठी भरती आहे?

एकूण पदे 1,300 पदे आहेत.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात परीक्षा किती गुणाची आहे ?

परीक्षेचे स्वरूप 100 प्रश्न 100 मार्कला आहेत.आणि वेळ 120 मिनिटे आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात शारीरिक चाचणी मध्ये काय होणार आहे?

शारीरिक चाचणी मध्ये उमेदवाराला 5 किमी अंतर 24 मिनिटे मध्ये धावायचे आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (cisf) अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (cisf) फायर साठी महिला अर्ज करू शकतात का?

नाही, कॉन्स्टेबल/फायर पदासाठी (पुरुष अर्ज करू शकतात.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (cisf) फायर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया कधी सुरु होईल?

कॉन्स्टेबल/फायर पदासाठी दिनांक : 30 ऑगस्ट 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होईल तर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेबसाईट हि सुरु असणार आहे.

कॉन्स्टेबल/फायर पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

कॉन्स्टेबल/फायर पदासाठी १२ वी पास असणे आवश्यक आहे.

कॉन्स्टेबल/फायर पदासाठी वयाची अट काय आहे?

30 सप्टेंबर 24 रोजी 18 ते 23 वर्ष असावे.
SC/ST : 05 वर्ष सूट
OBC : 03 वर्ष सूट आहे.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (cisf) कॉन्स्टेबल/फायर पदासाठी शारीरिक पात्रता काय आहे?

शारीरिक पात्रता(PST): उंची: 170 सेमी , छाती: 80-85 सेमी          

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (cisf) कॉन्स्टेबल/फायर पदासाठी परीक्षेचे स्वरूप कसे आहे?       

परीक्षेचे एकूण 5 टप्पे आहेत त्यामध्ये ते खालीलप्रमाणे:
1.शारीरिक चाचणी (PET)
2.शारीरिक मानक चाचणी (PST)
3.कागदपत्रे पडताळणी (DV)
4.लेखी परीक्षा (OMR/CBT)
 5.वैदकीय तपासणी (DME)

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे काम काय आहे ?

CISF सुरक्षा छत्रात भारतातील सर्वात महत्वाच्या पायाभूत सुविधा जसे की अणु प्रतिष्ठान, अंतराळ आस्थापना, विमानतळ, बंदरे, वीज प्रकल्प इत्यादींचा समावेश होतो. या व्यतिरिक्त, CISF महत्वाच्या सरकारी इमारती, प्रतिष्ठित वारसा स्मारके, दिल्ली मेट्रो, संसद भवन परिसर आणि मध्यवर्ती कारागृहांचे संरक्षण करते.

CISF चे पूर्ण रूप काय आहे ?

Cisf चे पूर्ण रूप केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दल असे आहे.

Cisf चे ब्रीदवाक्य काय आहे ?

केंद्रीय आद्योगिक सुरक्षा दल हि सुरक्षा प्रदान करते ह्या दलाचे ब्रीद वाक्य आहे “संरक्षण आणि सुरक्षा” हे ब्आहे.

भारतात किती cisf मुख्यालये आहेत?

उत्तरी क्षेत्र: या क्षेत्राचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे . दक्षिणी क्षेत्र: या क्षेत्राचे मुख्यालय चेन्नई येथे आहे. ईशान्य क्षेत्र: या क्षेत्राचे मुख्यालय कोलकाता येथे आहे. विमानतळ क्षेत्र: या क्षेत्राचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. हे सर्व cisf चे मुख्यालये आहेत.

भारतातील विमान वाहतूक सुरक्षा कोण हाताळते?

भारतातील नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो हाताळते.

विमानतळावर PSA म्हणजे काय ?

पॅसेंजर सर्व्हिस एजंट (पीएसए) विमानतळांवर विमान कंपन्यांसाठी काम करतात. ते अनेकदा चेक-इन प्रक्रियेकडे लक्ष देतील आणि प्रवासी आणि त्यांचे सामान सुरक्षितपणे आणि वेळेवर त्यांच्या फ्लाइटमध्ये चढतील याची खात्री करतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment