श्री सिद्धीविनायक भाग्यलक्ष्मी योजना 

चला जाणून घेवू  संपूर्ण माहिती !

श्री सिद्धिविनायक  भाग्यलक्ष्मी योजना 2025

मुलींना मिळणार रु.10,000/- रु 

पात्रता:-  फक्त लाभ हा मुलींना मिळणार . ज्यांच्या जन्म सरकारी रुग्णालयात झाला आहे  अर्जदार महाराष्ट्राचा रहीवासी असणे आवश्यक आहे.

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीना 10,000/- रुपये Fix Deposit हि आईच्या बँक खात्यावर टाकली जाईल.

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाचा  लाभ :-

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाच्या अधिक माहितीसाठी खालील Learn बटनावर क्लिक करा !