Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरु, आता मुलींच्या नावाने 10,000 रुपये मिळणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरु, आता मुलींच्या नावाने 10,000 रुपये मिळणार !

Shri Siddhivinayak Bhagylaxmi Yojana 2025

प्रस्तावना:

Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरु, आता मुलींच्या नावाने 10,000 रुपये मिळणार. आपण जर बघितले तर महाराष्ट्र सरकार मुलीच्या भविष्यासाठी, शिक्षणासाठी व लग्नासाठी आर्थिक सह्हाय करणाऱ्या योजना घेऊन येत असते त्यामध्ये माझी कन्या भाग्यश्री योजना, शिष्यवृत्ती योजना अश्या अनेक योजना आहेत ज्यामधून पात्र लाभार्थीला आर्थिक सहाय्य करून त्यांचे भविष्य सुरक्षित करून जीवनमान उंचवण्यासाठी मदत केली जाते , लेक लाडली योजना देखील सुरू केली आहे, मुलीची 18 वर्षे वयापर्यंत सरकारकडून 75,000 रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. ह्या योजनानंतर योजनांच्या मध्यभागी आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने एक नवीन योजना जाहीर केली आहे, जी मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित करण्यासाठी मदतगार होईल.

  • चला तर प्रिय वाचक मित्रानो, आज आपण Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाबद्दल जाणून घेवू या. योजनाची पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अटी व शर्ती आपण आजच्या लेखाद्वारे समजून घेवूया. आपण हा लेख शेवटपर्यंत वाचव जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर नक्कीच सुटतील…धन्यवाद…..

Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025:

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना म्हणजे काय?

  • मित्रानो आपण जर बघितले तर केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे विविध योजना राबवत असते त्यापैकी महत्वाची योजना म्हणजे Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना होय. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणे, मुलीना विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती प्रदान करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन व आर्थिक सहाय्य करणे जेणेकरून मुली ह्या शिक्षणाच्या प्रवाहमध्ये येतील व उच्च शिक्षण घेवून स्वतः सक्षम होतील. प्रत्येक योजनाचा उद्देश हा एकच आहे कि मुलीना सक्षम करणे. लेक वाचवा, लेकीला शिकवा या स्वरुपाचा धोरणावर Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना सुरु करून श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाचाही हातभार लागावा यासाठी महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयात जन्माला येणाऱ्या बालिकांच्या नावाने रु.10,000/- फिक्स Deposit (Fix Deposit) हि बाळाला जन्म देणाऱ्या आईच्या खात्यावर ठेवण्याबाबतची योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टतर्फे श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना राबविण्यात येत आहे. न्यास व्यवस्थापन समितीने यास मान्यता दिली आहे.

आपण खालील योजनाचा लाभ घेतलाय का?

  • प्रिय वाचक मित्रानो, Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाचे अर्ज प्रक्रिया अजून सुरु झाली. योजनेसाठी पात्रता, निकष व व अर्जाची माहिती आपल्या ब्लॉग मध्ये आपल्याला मिळून जाईल. अजून आपल्या कोणत्या प्रकारची माहिती हवी असेल किंवा आपल्याला योजनासंबधी काही शंका असेल तर आम्हाला Comment च्या माध्यमाने विचारू शकतात. आम्ही लवकरच आपल्या प्रश्नाचे व शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू. अश्याच महत्वपूर्ण योजनाच्या माहितीसाठी आजच आपला whatsaap व Teligram ग्रुप जॉईन करा! माहिती आवडली असेल टर आपल्या मित्र, नातेवाईकांना हि शेअर करा….धन्यवाद

Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनासाठी पात्रता काय आहे?

भाग्य लक्ष्मी योजनेसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत: मुलगी महाराष्ट्र राज्यतील असावी वं जन्म हा सरकारी रुग्णालयात झालेला असावा, दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) कुटुंबात जन्मलेली असावी. मुलगी ३१ मार्च २००६ नंतर जन्मलेली असावी. मुलीची जन्मापासून एक वर्षाच्या आत योजनेत नोंदणी केलेली असावी

Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाचा उद्देश व लाभ काय?

सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना ही ८ मार्च २०२५ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या मुलींसाठीच लागू आहे. या योजनेअंतर्गत, त्या दिवशी जन्मलेल्या मुलींच्या नावाने त्यांच्या आईच्या बँक खात्यात ₹१०,००० ची मुदत ठेव (Fixed Deposit) करण्यात येईल.

Shri Siddhivinayak Bhaghylaxmi Yojana Maharasahtra 2025 |  श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनाचा लाभ काय?

श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना अंतर्गत महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीना 10,000/- रुपये Fix Deposit हि आईच्या बँक खात्यावर टाकली जाईल.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment