Union Bank of India Bharti 2025: युनियन बँकेत 500 पदांसाठी भरती, त्वरित करा अर्ज

Union Bank of India Bharti 2025
Union Bank of India Bharti 2025: बँकिंग क्षेत्रात काम करणे हे अनेक जणांचे स्वप्न असते. परंतु आजकाल चांगली नोकरी मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. परंतु आम्ही तुमच्यासाठी एक चांगली संधी घेवून आलो आहोत. युनियन बँकेमध्ये सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी 500 जागांची भरती निघाली आहे. जर तुम्ही सदर पदांसाठी इच्छुक असाल तर वाट कसली पाहताय? त्वरित अर्ज करा….
युनियन बँकेने त्यांच्या अधिकृत वेबसाईट वरून 500 पदांची भरती जाहीर केली आहे. तर तुम्ही बँकिंग क्षेत्रात शिक्षण घेतले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. या भरतीसाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने 20 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी, वेतनमान आणि इतर माहिती आपण आता जानून घेणार आहोत.
भरतीचा सविस्तर तपशील:
भरतीचे नाव:
युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025
भरती विभाग:
युनियन बँक ऑफ इंडिया
पदाचे नाव व पदसंख्या:
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टट मैनेजर (Credit) | 250 |
2 | असिस्टट मैनेजर (IT) | 250 |
एकूण | 500 |
Union Bank of India Bharti 2025
शैक्षणिक पात्रता:
असिस्टट मैनेजर (Credit)-
कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. आणि CA/ CMA)ICWA)/ CS असणे आवश्यक आहे. किंवा भारत सरकार मान्यताप्राप्त vidyapith किंवा संस्थेतून/ सरकारी नियामक संस्थांकडून किमान 60% गुणांसह वित्त विषयात विशेषज्ञता असलेले पूर्णवेळ नियमित एमबीए/ एमएमएस/ पीजीडीएम/ पीजीडीबीएम (एससी/ एसटी/ ओबीसी/ पीडब्लूडी उमेदवारांसाठी किमान 55%
सदर पदासाठी पीएफएसआय मध्ये कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
असिस्टट मैनेजर (IT)
कोणत्याही विद्यापीठातून किंवा संस्थेतून पूर्णवेळ बी.ई./ बीटेक/ एमसीए/ एमएससी (आयटी)/ एमएस/ एमटेक/ कॉम्पुटर सायन्स इंजीनिअरिंग/ आयटी/ इलेक्ट्रोनिक्स/ इलेक्ट्रोनिक्स आणि कॉम्पुटर सायन्स/ डाटा सायंस/ एआय/ सायबर सिक्युरिटी पदवी आवश्यक आहे आणि 01 वर्षे अनुभव असने आवश्यक आहे.
वयोमर्यादा:
- 01 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराची वयोमर्यादा विचारत घेतली जाईल.
- उमेदवाराचे वय 22 ते 30 वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC/ ST उमेदवारांसाठी 05 वर्षे सुत देण्यात आली आहे.
- OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट देण्यात आली आहे.
हे देखील पाहा:
NMDC स्टील लिमिटेड मध्ये 934 पदांसाठी भरती सुरु
नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
अर्ज पद्धती:
ऑनलाईन
अर्ज कसा करावा:
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती भरावी.
- अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरणे बंधनकारक आहे.
- अर्ज केल्यानंतर अर्ज फी परत मिळणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
या भरतीसाठी उमेदवार 20 मे 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.
महत्वाच्या लिंक्स:
महत्वपूर्ण सूचना:
आजच्या काळात भरती संदर्भात अनेक खोट्या बातम्या वेळोवेळी पसरत असतात. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. मित्रांनो तुम्ही कोणत्याही भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर ही जाहिरात खरी आहे का याची खात्री करावी व मगच अर्ज करावा.
आम्ही तुम्हाला या लेखामध्ये Union Bank of India Bharti 2025 बद्दल सर्व अचूक व सविस्तर माहिती दिली आहे. तुम्हाला जर आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या गरजू मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत होईल.
अशाच भरती संदर्भात अपडेट्स वेळोवेळी मिळवण्यासाठी आमचा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा.
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँकेत किती पदासाठी भरती होत आहे?
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँकेत 500 पदांसाठी भरती, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२५ आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर आपले अर्ज सादर करावे.