MCGM Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025, त्वरित करा अर्ज

MCGM Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी मानली जात आहे. सदर भरतीची अधिक माहिती पाहण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊ शकता. तसेच या भरतीबद्दल सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
MCGM अंतर्गत एकूण 157 विविध पदे भरण्यात येणार आहेत. तुम्ही जर एक चांगली नोकरी शोधत असाल तर तुम्ही पात्रता तपासून सदर भरतीसाठी अर्ज करू शकता. 19 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तसेच या भरतीसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहेत.
भरतीचा तपशील:
भरतीचे नाव:
बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025
भरतीचा विभाग:
सरकारी नोकरी
पदांचा तपशील:
पदाचे नाव व पदसंख्या:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | कार्यक्रम समन्वयक | 24 |
02 | आहारतज्ञ | 33 |
03 | कार्यकारी सहायक | 02 |
04 | डेटा एन्ट्री ऑपरेटर | 30 |
05 | एनसीडी कॉनर्स एमपीडब्लू | 26 |
एकूण | 115 |
शैक्षणिक पात्रता:
कार्यक्रम समन्वयक- MBBS/ BAMS/ BHMS/ BDS/ MSCIT
आहारतज्ञ- B.SC किंवा पीजी डिप्लोमा/ MSC/ (पोषण आणि आहारतज्ञ) MSCIT
कार्यकारी सहायक- i) वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तस्सम पदवी
ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श. प्र. मि.
iii) MSCIT
iv) 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
डेटा एन्ट्री ऑपरेटर- i) कोणत्याही शाखेतील पदवी
ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
iii) मराठी टंकलेखन 30 श. प्र. मि. व इंग्रजी 40 श. प्र. मि.
iv) MSCIT
एनसीडी कोर्नर्स- दहावी उत्त्रीन असणे आवश्यक आहे.
MSCIT
वयोमर्यादा-
- पद क्र. 1- सदर पदासाठी वयोमर्यादा किमान 35 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 2- सदर पदासाठी वयोमार्यादा किमान 40 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 3- सदर पदासाठी वयोमर्यादा 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 4- सदर पदासाठी वयोमर्यादा 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
- पद क्र. 5- सदर पदासाठी वयोमर्यादा 45 वर्षे असणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण:
मुंबई येथे नोकरी करण्याची संधी आहे.
अर्ज फी-
सदर पदांसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
अर्ज पद्धती:
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती भरावी.
- सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी.
- सदर पदांसाठी कोणतीही अर्ज फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
19 मे 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
महत्वपूर्ण लिंक्स:
मित्रांनो आम्ही तुम्हाला या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती दिली आहे. अर्अज करण्शायापूर्चवी प्रथम pdf हि सविस्तर व काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा ! अश्याच महत्वपूर्ण भरती संदर्भात अपडेट्स मिळवण्यासाठी आमचा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा.