NMDC Steel Limited Bharti 2025: NMDC स्टील लिमिटेड मध्ये 934 पदांसाठी भरती सुरु

NMDC Steel Limited Bharti 2025: तुम्ही पण जर एखाद्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहात तर हि तुमच्यासाठी चांगली संधी आहे. NMDC स्टील लिमिटेड मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती सुरु झाली आहे. पात्र उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही PDF जाहिरात वाचू शकता.
NMDC स्टील लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघत आहे. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावयाचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2025 आहे. तसेच आपण या लेखामध्ये वयोमर्यादा, अर्ज फी, शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती पाहणार आहोत.
भरतीचा सविस्तर आढावा:
भरतीचे नाव:
NMDC Steel Limited Bharti 2025
भरतीचा तपशील:
पदाचे नाव व पदसंख्या:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
01 | CE- 02, CE- 03, CE- 04, CE- 05, CE- 06, CE- 07, CE- 08, CE- 09, CE- 10 | 934 |
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतील पदवी/ कोणत्याही शाखेतील पदवी. बी. टेक/ बीई, डिप्लोमा, आयटीआय/ सीए/ एमए/ एमबीए/ पीजीएम, पीजी डिप्लोमा आणि अनुभव असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा:
सदर पदांसाठी उमेदवाराची वयोमर्यादा 50 वर्षे आहे.
नोकरी ठिकाण:
नागरनार, छतीसगढ
हे देखील पाहा:
अर्ज फी:
- सामान्य/ ओबीसी/ ईडब्लूएस उमेदवारांसाठी 500 रुपये अर्ज फी ठेवण्यात आली आहे.
- एसटी/ एसटी/ पीडब्लूडी/ एक्सएसएम या उमेदवारांसाठी अर्ज फी नाही.
अर्ज पद्धती:
सदर भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येत आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2025 आहे.
अर्ज कसा करावा:
- या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावयाचे आहेत.
- अर्ज करण्या अगोदर मूळ जाहिरात वाचावी.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
- अर्ज फी भरणे बंधनकारक आहे.
- अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत.
महत्वपूर्ण लिंक्स:
या लेखामध्ये आम्ही तुम्हाला NMDC Steel Bharti 2025 बद्दल सर्व माहिती व्यवस्थितपणे दिली आहे. जर तुम्हाला भरती संदर्भात अशाच जाहिराती वेळोवेळी तुमच्या मोबाईल वरती हव्या असतील आमचा टेलीग्राम ग्रुप जॉईन करा. तेथे तुम्हाला सर्व जाहिराती वेळोवेळी आणि सर्व माहिती निशी मिळतील.
NMDC Steel Limited Bharti 2025: NMDC स्टील लिमिटेड मध्ये किती पदांसाठी भरती होत आहे?
NMDC Steel Limited Bharti 2025: NMDC स्टील लिमिटेड मध्ये 934 पदांसाठी भरती सुरु, लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मे 2025 आहे.