LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना

LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025: नमस्कार वाचक मित्रानो, आपले स्वागत आहे ओजस्वी सरकारी योजना ह्या ब्लॉग पेजवर. आज आपण LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. केंद्र सरकार व राज्यसरकार मुलांना शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी विविध शिष्यवृत्ती योजना राबवत असते कारण विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास कोणत्याच प्रकारचा समस्या निर्माण झाल्या नाही पाहिजे. उच्च शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी नोकरीला त्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम हे सरकारमार्फत केले जाते. अश्याच महत्वपूर्ण योजनापैकी महत्वाची योजना LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना बघणार आहोत. हि योजना फक्त महाराष्ट्राचा रहिवासी असणाऱ्या लाभार्थीला शिक्षण कर्ज योजनेचा लाभ मिळेल. हा लेख शेवटपर्यंत वाचवा जेणेकरून आपले काही प्रश्न असतील टर ह्या लेखाच्या माध्यमातून नक्कीच सुटतील. हि माहिती आपल्याला आवडली/ फायदेशीर ठरली तर इतर मित्रांना पाठवा जेणेकरून आपल्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य घेवून उच्च शिक्षण घेता येईल.
चला तर आपण जाणून घेवूया LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनासाठी पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागतीलं? योजनेचा लाभ काय काय? अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामधून जाऊन घेणार आहोत.
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025: २००९ पासून राबविण्यात येत असलेली “शिक्षण कर्ज योजना” ही महाराष्ट्र सरकारच्या लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (LIDCOM) ची योजना आहे. या योजनेत, चर्मकार समुदायातील १८-५० वर्षे वयोगटातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना भारतात आणि परदेशात शिक्षण घेण्यासाठी ₹ २०,००,००० पर्यंतचे वित्तपुरवठा केला जातो. महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. ही केंद्र सरकारची योजना आहे आणि या योजनेसाठी निधी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSFDC) कडून येतो. LIDCOM चे मुख्य उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि दारिद्र्यरेषेखालील चर्मकार (धोर, चांभार, होलार, मोची इत्यादी) यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी आणि त्यांना शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या विकसित करून समाजात सन्माननीय स्थान मिळवून देणे हा आहे.
योजनेचे नाव | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना |
विभाग | राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली (NSFDC) |
लाभ | उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते |
लाभार्थी | चर्मकार समुदायातील १८-५० वर्षे वयोगटातील विद्यार्थी |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
संपर्क क्र | 022-22044186 |
Leather Industries & Charmakar Development Corporation Of Maharashtra 2025
Benefits For LIDCOM Education Loan Scheme
लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना लाभ:
- भारतातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ₹१०,००,००० पर्यंतचे शैक्षणिक कर्ज.
- परदेशातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ₹२०,००,००० पर्यंतचे शैक्षणिक कर्ज.
- पुरुष लाभार्थ्यासाठी व्याजदर: ४% वार्षिक.
- महिला लाभार्थ्यासाठी व्याजदर: ३.५% वार्षिक हा व्याजदार आकारला जाईल.
Eligibility For LIDCOM Education Loan Scheme
लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना पात्रता:
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.(अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे)
- अर्जदार हा फक्त चर्मकार समाजाचा (ढोर, चांभार, होलार, मोची इ.) असावा.
- अर्जदार १८ ते ५० वर्षे वयोगटातील असावा.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३,००,०००/- रुपयांपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- अर्जदाराला ज्या व्यवसायासाठी कर्जासाठी अर्ज केला आहे त्याचे ज्ञान असले पाहिजे.
Documents For LIDCOM Education Loan Scheme
लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:
- विहित नमुना अर्ज
- आधार कार्ड.
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (सहीसह)
- नवीनतम शैक्षणिक पात्रतेचे गुणपत्रक / उत्तीर्ण प्रमाणपत्र.
- प्रवेशाचा पुरावा: संस्थेकडून ऑफर लेटर किंवा प्रवेश पत्र. परदेशात शिक्षण घेत असल्यास सशर्त प्रवेश पत्र विचारात घेतले जाऊ शकते.
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र / अधिवास प्रमाणपत्र.
- अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र.
- अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र. (Cast Certificate)
- बँक खात्याची माहिती (बँकेचे नाव, शाखेचे नाव, पत्ता, आयएफएससी, इ.).
- इतर बँका/कर्जदारांकडून मागील कोणत्याही कर्जाच्या बाबतीत (जर असेल तर) गेल्या १ वर्षाचे खाते विवरणपत्र.
- वरील कागदपत्रामध्ये आवश्यकतेनुसार बद्दल होऊ शकतात त्यामुळे आपण अर्ज घेतल्यावर संबधित योजनेसाठी आवश्यक कागदपतत्रे व कहीं अजून जास्तीचे कागदपत्रे लागत आहेत का याबद्दल खात्री करून घ्या .
Application Process For LIDCOM Education Loan Scheme
लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना अर्ज प्रक्रीया:
- सर्वात प्रथम LIDCOM च्या जिल्हा कार्यालयातून अर्ज फॉर्मचा फॉरमॅट घ्या.(हर्ड कॉपी)
- अर्ज व्यवस्थित वाचून घ्या. जेणेकरून काही चुका होणार नाही याची काळजी घ्या.
- सर्व अनिवार्य माहिती भरा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र (सही केलेले) फोटो चीपकावा आणि सर्व (स्व-प्रमाणित) अनिवार्य कागदपत्रे जोडा.
- योग्यरित्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला अर्ज फॉर्म कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात सादर करा.
- जिल्हा कार्यालयातून अर्ज फॉर्म यशस्वीरित्या सादर केल्याची पावती/पोचपावती मिळवा.
- टीप :- अर्ज भरण्यापूर्वी आपणं संबधित कार्यलय किंवा अधिकारी यांना विचारून घ्या अर्ज कश्या पद्धतीने भरायचा. कागदपत्रे कोणती लावायची याची खात्री करून घ्या ! अर्ज शांततेत वाचून घ्या व सविस्तर माहिती व अनिवार्य माहिती भरावी. शक्यतो चुका ह्या टाळाव्या. अर्ज सुवाच्च अक्षराने भरावा.
- निष्कर्ष:- नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. हि माहिती अपूर्ण हि असू शकते, त्यामुळे आपण संबधित कार्यलय किंवा अधिकाऱ्याशी संपर्क साधून आपण अधिकची माहिती जाणून घेवू शकतात. LIDCOM शिक्षण कर्ज योजनासाठी अर्जदार हा चर्मकार समाजातील असावा. वयोमर्यादा 18 ते 50 वर्ष आहे, म्हणजेच 18 वर्षाच्या पुढे व 50 च्या आतमध्ये असलेले इच्छुक व पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. अर्जदाराकडे उत्पनाचा दाखला व जात प्रमाणपत्र (Cast Certificate) असणे आवश्यक आहे. सार्व साधारण अटी आपण पूर्ण करत असाल आणि आपण ह्या योजनेसाठी पात्र असाल तर आपण LIDCOM जिल्हा कार्यलयात जाऊन संपर्क साधून व अधिक माहिती जानून अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती आपण ह्या लेखामध्ये दिली आहे. आपल्याला LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनाबद्दल काही समस्या किंवा अडचण येत असेल तर आम्हाला Comment च्या माध्यमाने संपर्क साधा आम्ही नाकीच आपले प्रश्न आणि शंकाचे निराकरण प्रयन्त करू. व अश्याच नव-नवीन माहितीसाठी आताच आमच्या Teligram, whatasaap व Facebook ला जॉईन व्हा. व हि माहिती आपल्या मित्रांना हि शेअर करा… धन्यवाद…..
LIDCOM चे पूर्ण रूप काय आहे?
LIDCOM चे पूर्ण रूप “लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन” आहे
जर अनिवार्य कागदपत्र म्हणून आवश्यक असेल, तर उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला कोणत्या अधिकाऱ्याणे जारी केलेल्या असावा?
उत्पन्नाचा दाखला आणि जातीचा दाखला अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने जारी करावा.(तहसीलदार)
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनासाठी
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा इत्यादी राज्यांमधील अर्जदार देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात का ?
नाही, फक्त महाराष्ट्र राज्यातील कायमचे रहिवासी असलेले नागरिकच अर्ज करण्यास पात्र आहेत.
LIDCOM च्या अधिकृत वेबसाइटची URL मला कुठे मिळेल?
LIDCOM च्या अधिकृत वेबसाइटची URL आहे – https://www.lidcom.co.in/
NSFDC चे पूर्ण रूप काय आहे?
NSFDC चे पूर्ण रूप “राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त आणि विकास महामंडळ” आहे.
LIDCOM च्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाचा पत्ता काय आहे?
LIDCOM च्या व्यवस्थापकीय संचालक कार्यालयाचा पत्ता आहे: बॉम्बे लाईफ बिल्डिंग, ५ वा मजला, ४५, वीर नरिमन रोड, मुंबई – ४०० ००१
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
1. विहित नमुना अर्ज 2.आधार कार्ड 3. शैक्षणिक गुणपत्रक 4.जात प्रमाणपत्र (Cast Certificate) 5.अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate 6.प्रवेशाचा पुरावा: संस्थेकडून ऑफर लेटर किंवा प्रवेश पत्र. परदेशात शिक्षण घेत असल्यास सशर्त प्रवेश पत्र विचारात घेतले जाऊ शकते 7.अधिकृत सरकारी अधिकाऱ्याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र 8.बँक पासबुक(बँक खाते आधार कार्डशि लिंक असणे आवश्यक आहे 9.इतर बँका/कर्जदारांकडून मागील कोणत्याही कर्जाच्या बाबतीत (जर असेल तर) गेल्या १ वर्षाचे खाते विवरणपत्र.वरील कागदपत्रामध्ये आवश्यकतेनुसार बद्दल होऊ शकतात त्यामुळे आपण अर्ज घेतल्यावर संबधित योजनेसाठी आवश्यक कागदपतत्रे व कहीं अजून जास्तीचे कागदपत्रे लागत आहेत का याबद्दल खात्री करून घ्या .
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजना पात्रता ?
1. अर्जदार हा भारताचा नागरिक असावा 2. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा.(अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे) 3.अर्जदार हा फक्त चर्मकार समाजाचा (ढोर, चांभार, होलार, मोची इ.) असावा 4. अर्जदार १८ ते ५० वर्षे वयोगटातील असावा 5.अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३,००,०००/- रुपयांपेक्षा कमी किंवा त्यापेक्षा कमी असावे 6.अर्जदाराला ज्या व्यवसायासाठी कर्जासाठी अर्ज केला आहे त्याचे ज्ञान असले पाहिजे ह्या सार्वसाधारण अटी आहेत.
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्षण योजनाचा वैशिष्टे?
1.भारतातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ₹१०,००,००० पर्यंतचे शैक्षणिक कर्ज. 2.परदेशातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी ₹२०,००,००० पर्यंतचे शैक्षणिक कर्ज. 3.पुरुष लाभार्थ्यासाठी व्याजदर: ४% वार्षिक. 4.महिला लाभार्थ्यासाठी व्याजदर: ३.५% वार्षिक हा व्याजदार आकारला जाईल.
LIDCOM Education Loan Scheme Maharashtra 2025 | लेदर इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र शिक्ष योजनेचे उद्दिष्ट काय आहेत?
या योजनेचा मुख्य उद्देश चर्मकार (ढोर, चांभार, होलार, मोची इत्यादी) यांच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी विविध योजना राबवणे आहे, ज्याद्वारे त्यांचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक विकास करून त्यांना समाजात सन्माननीय स्थान मिळवून देणे.