Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- रुपये असा करा अर्ज

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- रुपये असा करा अर्ज

Bandhkam Kamgar Yojana 2024

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण एक महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजनापैकी एक योजना बघणार आहोत. त्या योजनेचे नाव आहे Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- राज्य शासन देणार. अतिशय कौतुकास्पद अशी हि योजना आहे . ह्या योजनेमुळे बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नाला एक प्रकारचे अर्थ सहाय्य होईल. आपण जर बघितले तर बांधकाम कामगार हे कामासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर हे करत असतात. कारण गावात मुबलक रोजगार हा उपलब्ध नसतो त्यामुळे आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाव व्हावा यासाठी स्थलांतर करत असतो. अश्या विविध योजना हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे बांधकाम कामगारांसाठी घेवून येत असतात. त्यामध्ये भांड्याचा संच वाटप योजना , मुलांना शिष्यवृत्ती योजना अश्या अनेक महत्वपूर्ण योजना हे राज्यसरकार राबवत असते. अश्याच महत्वपूर्ण योजेनेपैकी आज आपण महत्वाची योजना बघणार आहोत. Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- रुपये असा करा अर्ज |

नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.५१,०००/- रुपये तर आपण ह्या योजनेसाठी पात्रता काय? उद्देश ? कागदपत्रे कोणती लागणार आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

योजनेचे नावबांधकाम कामगार योजना
सुरुवातमहाराष्ट्र शासन
विभागमहाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
उद्देशबाधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य व सुरक्षा प्रदान करणे
लाभबांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नाला रु.51,000/- आर्थिक सहाय्य प्रदान करणे
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
संपर्क क्रtel:18008892816
अधिकृत संकेतस्थळhttps://mahabocw.in/
अधिकृत ई-मेलbocwwboardmaha@gmail.com
Bandhkam Kamgar Yojana 2024 | नोंदीत बांधकाम कागारांच्या मुलीना लग्नासाठी मिळणार रु.51,000/- रुपये असा करा अर्ज
अर्जाची pdf डाउनलोडक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
टेलिग्राम लिंकक्लिक करा
Bandhkam Kamgar Scheme Eligibility

बांधकाम कामगारांसाठी भांड्यांच्या संच मोफत येथे क्लिक करा|

बांधकाम कामगार योजनेची पात्रता

  • महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
  • महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
  • आपल्याकडे आधार कार्ड असले पाहिजे
  • ठरवलेल्या उत्पनाच्या निकषामध्ये आपण बसले पाहिजेत

Bandhkam Kamgar Yojana Document In Marathi

बांधकाम कामगार योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
  • बँकेचे पासबुक ( आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
  • रहिवासी दाखला
  • रेशन कार्ड
  • मुलीचे लग्नाचे सर्टिफिकेट
  • मुलीचे आधार कार्ड
  • मुलीचे जन्म दाखला / शाळेचा दाखला
  • 2 पासपोर्ट आकाराचा फोटो
  • नमुना अर्ज
  • भ्रमणध्वनी क्रमांक
  • सूचना : Bandhkam Kamgar Yojana 2024 अर्ज हा भरतांना एकदा वाचून घ्या, अर्ज भरून अर्जाला लागणारे आवश्यक कागदपत्रे जोडा.अर्जाला फोटो लावा. अर्ज संबधित कार्यलय किंवा योजनेसंबधी अधिकारी यांच्याकडून एकदा आपला अर्ज चेक करून घ्या. अर्ज बरोबर आहे याची खात्री झाल्यावर अर्ज जमा करा आणि अर्ज जमा करण्याची पोचपावती घ्या.

Document Requirements

  • Daughter’s Mariage Certificate
  • Ration Card
  • Aadhar Card Of the Daughter
  • Daughter birth Certificate / school leaving certificate

Bandhkam Kamgar Scheme Objectives

योजनेचा उद्देश:-

  • बांधकाम कामगारांना सुरक्षा प्रदान करणे
  • नोंदीत बांधकाम कामगारांना विविध योजनेसाठी अर्थ सहाय्य देणे
  • बांधकाम कामगारांनाच्या मुलांना चांगले शिक्षण घेता यावे म्हणून शिष्यवृत्ती प्रदान करणे
  • बांधकाम कामगार मुलीच्या लग्नाला आर्थिक सहाय्य मदत करणे
  • नोंदीत बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच देणे
  • नोंदीत बांधकाम कामगारांना रु.५,०००/- रुपये साहित्य घेण्यासाठी देणे
  • बांधकाम कामगारांना महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळतर्फे विविध योजनेद्वारे आर्थिक सहाय्य प्रदान करून बांधकाम कामगारांचे आयुष्य व जीवनमान उंचवावे यासाठी ह्या योजना राबवल्या जातात.

योजनेचे स्वरूप

  • महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तर्फे विविध योजना ह्या बांधकाम कामगारांसाठी राबवल्या जातात. अश्याचप्रकारे बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहाला रु.51,000/- आर्थिक सहाय्य हे प्रदान केले जाईल. यासाठी नोंदीत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे.

असा करा अर्ज |

  • महाराष्ट्र इमारत व इतर इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ
  • कार्यलयीन उपयोगाकरिता तिथे काहीच भरू नको .
  • अर्जदाराची माहिती भरा(मागील पानात दिलेल्या सुचनाचे पालन करावे.
  • अर्जदाराचे संपूर्ण नाव
  • महाराष्ट्र इमारत नोंदणी क्रमांक भरा.
  • नोदणी दिनांक टाका
  • स्वतः चा आधार क्रमांक टाका(१२ अंकी एका रकान्यात एकच अंक)
  • भ्रमणध्वनी क्रमांक(मोबाईल क्रमांक टाका)
  • पुरुष/स्री अर्जदार असेल तसे निवडावे
  • लग्न झाले असेल तर विवाहित/लग्न झाले नसणार तर अविवाहित यावर टिक करा.
  • जन्म दिनांक(अगोदर जन्म दिवस/महिना/वर्ष DD/MM/YYYY अश्या फोर्मेट मध्ये टाका.
  • अर्जदाराचा बँक खात्याच्या तपशील टाका.
  • बँकेचे नाव
  • शाखेचे नाव (Branch नाव)
  • बँकेच्या शाखेचा पत्ता टाका
  • बँकेच्या (IFSC क्रमांक टाका)
  • बँक खाते क्रमांक टाका(Bank Account Number)
  • मला खालील सामाजिक सुरक्षा लाभ मिळावा विनंती
  • योजना क्रमांक टाका
  • लाभ किती हवा त्याची मागणी टाका(योजनेनुसार अनुदान)
  • अश्या प्रकारे अर्ज भरा आणि अर्ज भरून अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडा. सर्व कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करून अर्जासोबत सादर करा.(कार्यलयीन शिक्का व संबधित अधिकारीची सही घेवून अर्ज हा सादर केल्यानंतर अर्ज पोचपावती घ्या.

Conclusion

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपेल सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या वेबसाईट वर वविध योजनाची माहिती हि सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त करत असतो. तसेच आज आपण एक महत्वाची योजना बघितली ती म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी महाराष्ट इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ हे आर्थिक सहाय्य देणार आहे.तर आपण ह्या पोस्टमध्ये योजनेची पात्रता, योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे , योजनेचा अर्ज आपल्याला वरती दिला आहे दिल्याला ;लिंक ला क्लिक करा आणि अर्ज हा डाउनलोड होईल.अशी आपण सविस्तर माहिती हि आपण आजच्या पोस्टमधून जाणून घेण्याचा प्रयन्त केला.तरीही प्रिय वाचक मित्रानो आपल्या काही समस्या किंवा शंका असतील तर आपण आम्हाला Commment च्या माध्यमाने विचारू शकतात. आम्ही लवकरच आपल्या प्रश्नाचे व शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू. हि माहिती इतरांना हि शेअर करा आपल्यामुळे एखाद्या बांधकाम कामगारांचा ह्या योजनेच्या माध्यमाने आर्थिक सहाय्य होईल.

बांधकाम कामगार हि योजना कोणासाठी आहे ?

जे कायस्वरूपी कामगार म्हणून काम करत असताना. कामासाठी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात. व ज्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व बांधकाम इमारत कल्याणकारी मंडळ मध्ये बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केली आहे अश्या कामगारांना ह्या योजनेच्या लाभ मिळतो.

बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाह साठी आर्थिक सहाय्य मिळणारे योजनेसाठी काय कागदपत्रे लागतात ?

१.बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक २.रेशन कार्ड ३. बँक पासबुक(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे) ४.राहत असलेल्या पत्त्याचा प्रूफ साठी आयडी प्रूप ५.मुलीचे लग्नाचे सर्टिफिकेट ६.मुलीचे आधार कार्ड ७.मुलीचा शाळेचा दाखला ८.जन्म दाखला हे सर्व कागदपत्रे हे बांधकाम कामगार मुलीच्या लग्नासाठी मिळणारे अर्थ सहाय्य योजनेसाठी आवश्यक आहेत.

बांधकाम कामगार हि योजना कोणता विभाग राबवतो व उद्देश काय आहे?

बांधकाम कामगार हि योजना महाराष्ट्र इमारत व इतर इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे विविध योजना ह्या बांधकाम कामगारांसाठी राबवत असतात. प्रत्येक योजनेच्या काहीना काही उद्देश असतो. अश्याच बांधकाम कामगार योजनेचा उद्देश आहे कि कामगारांना आर्थिक सहाय्य प्रधान करून त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी, मुलांना चांगले शिक्षण घेता यावे यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते व भांड्यांचा संच ,कामासंबधी विविध साहित्य घेण्यासाठी रु,५००० दिले जातात अश्या अनेक योजना ह्या कामगारांसाठी राबवल्या जातात.

बांधकाम कामगार योजनेचा पात्रता काय आहे?

महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे
आपल्याकडे आधार कार्ड असले पाहिजे
ठरवलेल्या उत्पनाच्या निकषामध्ये आपण बसले पाहिजेत. अश्याप्रकारे बांधकाम कामगार योजनेसाठी पात्रता आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment