Krushi Yantrikikaran yojana 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजना | शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर स्वयंचलित यंत्र/अवजारे. असा करा अर्ज |
शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, काढणी पाश्च्यात तंत्रज्ञान, मनुष्य चलित यंत्रे/ अवजारे, बैल चलित यंत्र/ अवजारे, फलोत्पादन यंत्र/ अवजारे अशे अनेक यंत्र आणि अवजारे अनुदानावर मिळणार आहे.
नमस्कार शेतकरी मित्रानो, आपल्या वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या साईटवर विविध योजना ह्या घेवून येत असतो.कारण योजना/शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणारे कार्यक्रम. आधुनिक पद्धतीने शेती करायची याची माहिती अजूनही आपल्या शेतकरी बांधवाना मिळत नाही. शेतकरी बांधव अजूनही हि योजनापासून वंचित आहेत. म्हणून आमचा एकच उद्देश असतो कि प्रत्येक योजना हि शेतकरी बांधवापर्यंत पोहचावी आणि त्याचा लाभ घेवून आपल्या शेती करण्याच्या पद्धतीमध्ये अजून आधुनिक/अद्यावत यंत्र वापरून पिकाची उत्पादन वाढावे आणि शेतकऱ्याचे जीवनमान उंचवावे व आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावे हाच आमचा एकच प्रामाणिक उद्देश आहे.
मित्रानो आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजना बघणार आहोत. Krushi Yantrikikaran yojana 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजनासाठी पात्रता काय? कोणते कागदपत्रे लागतील, कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश काय याची आपण सविस्तर माहिती ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आपल्याला एक छोटीशी विनंती आहे कि आपण हा लेख शेवट पर्यंत वाचावा.
Krushi Yantrikikaran yojana 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजनामध्ये शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, काढणी पाश्च्यात तंत्रज्ञान, मनुष्य चलित यंत्रे/ अवजारे, बैल चलित यंत्र/ अवजारे, फलोत्पादन यंत्र/ अवजारे अशे अनेक यंत्र आणि अवजारे अनुदानावर मिळणार आहे. मित्रानो राज्यसरकार आणि केंद्रसरकार यांच्या अनेक योजना ह्या शेतकऱ्याच्या हितासाठी व शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचवावे व त्यांना आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञान व कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीमधील उर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट/हेक्टर पर्यंत वाढविणे. Krushi Yantrikikaran yojana 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजनानाचा मुख्य उद्देश आपण जर बघितले मित्रानो आपण अल्पभूधारक शेतकरी असाल तर आपल्याला माहिती असेल आपले क्षेत्र कमी असले कि ट्रॅक्टरवाला हा आपल्याला नुसता फिरवत असतो आज येतो उद्या येतो किंवा आपल्या शेतीला वाट नसते किंवा वादविवाद मुळे आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने नांगरणे, टिलर अश्या गोष्टी वेळेवर होत नाही तर आपले नुकसान होते. किंवा जेथे शेतीचा उर्जेचा वापर कमी आहे अश्या क्षेत्रामध्ये व अल्प भूधारक शेतकऱ्यापर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ हा पोहचला पाहिजे. अल्प भूधारक शेतकरी बांधव हा आपल्या शेतीची मशागत करू शकेल हाच उद्देश आपल्या राज्यसरकार चा आहे.
चला तर मित्रानो आज आपण कृषी यांत्रिकीकरण योजेनेबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त करू |
योजनेचा नाव | कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान |
विभागाचे नाव | कृषी विभाग |
उद्देश | जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यापर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहचविणे |
लाभार्थी | अल्प भूधारक व अत्यल्प भूधारक शेतकरी |
लाभ | कृषी यंत्र/ अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन /ऑफलाईन |
संपर्क क्र | ०२२-६१६१३१६४२९ |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahadbt.maharashtra.gov.in |
Krushi Yantrikikaran yojana 2024 in Marathi |
कृषी यांत्रिकीकरण योजना अनुदान खालीलप्रमाणे
- ट्रॅक्टर
- पॉवर टिलर
- ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे
- बैल चलित यंत्र/ अवजारे
- मनुष्य चलितं यंत्र?अवजारे
- प्रक्रिया संच
- काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- फलोत्पादन यंत्र/अवजारे
- वैशिष्ट्यपूर्ण यंत्र/अवजारे ‘
- स्वयं चलित यंत्र
Krushi Yantrikikaran yojana 2024 Online Application
Krushi Yantrikikaran yojana Eligibity in Marathi
कृषी यांत्रिकीकरण योजना पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
- शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- शेतकऱ्याकडे सात/बारा उतारा व आठ-अ उतारा असला पाहिजे.(७/१२ उतारा व ८-अ उतारा)
- लाभ फक्त एकच औजारासाठी देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
- लाभार्थी हा जर अनुसूचित जाती(SC),अनुसूचित जमाती (ST) मधील असल्यास जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे.
- कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबर जोडणे आवश्यक आहे.
- एखाद्या घटकासाठी/औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच यंत्र/औजारासाठी पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही. परंतु औजारासाठी अर्ज करता येईल.
- उदा:- एखाद्या शेतकऱ्याने सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असल्यास तर पुढील 10 वर्ष लाभ घेतलेला शेतकरी ट्रॅक्टर योजनेच्या लाभ मिळवण्यास पात्र ठरणार नाही.
- इतर औजारासाठी शेतकरी हा पात्र असेल.
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या उद्देश
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरीना यंत्र/अवजारे वापरण्यास प्रोत्साहन देणे
- आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांना अद्यावत तंत्रज्ञान व कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीमधील उर्जेच्या वापराचे प्रमाण 2 किलोवॅट/हेक्टर पर्यंत वाढविणे.
- शेतकऱ्यांचा उत्पनात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचवणे.
- अद्यावत व आधुनिक तंत्रज्ञान वापराचे प्रशिक्षण देऊन शेतकरी बांधवाना आधुनिक शेतीविषयी माहिती देणे
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नाला मिळणार रु.५१,०००/- आर्थिक सहाय्य| अधिक माहितीसाठी क्लिक करा |
Krushi Yantrikikaran Document In Marathi
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- 7/12 उतारा
- 8 अ दाखला
- जातीचा दाखला Cast Certificate(अनु. जाती(SC)अनु.जमाती साठी)
- स्वयं घोषणापत्र
- पूर्वसंमती पत्र
- 2 पासपोर्ट फोटो
- खरेदी करावयच्या यंत्राचे कोटेशन
- केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी दाखला
- चालू मोबाईल क्रमांक
- विहीत नमुना अर्ज
- सर्व कागदपत्रे एकदा खात्री करून कार्यलयचा शिक्का घ्यावा.
- सूचना वरील कागदपत्रा मध्ये बद्दल होऊ शकतो.आपण संबधित कार्यलय किंवा संबधित अधिकृत साईटला भेट द्यावी.
महत्वाच्या लिंक:-
Krushi Yantrikikaran Online Application
कृषी यांत्रिकीकरण योजनेचा असा करा अर्ज
- MahaDbt पोर्टल ला भेट द्या
- सर्वात वरती शेतकरी योजनावर क्लिक करा
- तुमच्या समोर योजना दिसतील त्यापैकी कृषी यांत्रिकीकरण उप-विभाग ह्या योजनेवर क्लिक करा
- कृषी यांत्रिकीकरण योजनेविषयी संपूर्ण माहिती वाचून घ्या
- आपण नवीन असाल तर “नवीन अर्जदार नोंदणी” वर क्लिक करा
- आपण ह्यापूर्वी नोंदणी केली असेल तर “अर्जदार लॉगीन” वर क्लिक करा
- लॉगीन प्रकार निवडा
- १.वापरकर्ता आयडी २.आधार क्रमांक
- आपला वर्तमान नंबर आधार कार्डशी जोडला असेल याची खात्री करा
- आपले नोंदणीकृत वापरकर्ता नाव टाका
- आपल्याला OTP येईल Opt टाका
- आपल्याला खाली दिलेला captcha जश्याच तस टाका
- सर्व माहिती टाकल्यानंतर लॉग इन बटणावर क्लिक करा
- आपल्याला Sms येईल कि आपला वापरकर्ता नाव व पासवर्ड येईल.
- त्यानंतर परत लॉगीन करा
- संपूर्ण माहिती भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- एकदा आपण भरलेली माहिती वैद्य/बरोबर आहे का याची खात्री करा
- सर्वात शेवटी सबमिट बटनावर क्लिक करा
- आपला अर्ज यशस्वी झाला असा आपल्याला आपल्या नोदणीकृत मोबईलवर sms येईल. तो sms जतन करून ठेवा.
Conclussion
- नमस्कार प्रिय शेतकरी बांधव मित्रानो, आज आपण Krushi Yantrikikaran yojana 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजनाबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली. ह्या लेखामध्ये आपण अर्ज कसा करायचा, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, योजनेची पात्रता काय? आणि योजनेची उद्दिष्टे काय याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण संबधित कार्यलय किंव अधिकृत PDF बघून योजनासंबधी अंतिम निर्णय घ्यावा. आमचा प्रामाणिक उद्देश हाच कि आपल्या शेतकरी बांधवाना योजनेची माहिती पोहचवणे हाच आहे. आपल्याला ह्या योजनासंबधी काही प्रश्न किंवा शंका असतील तर आपण आम्हाला comment च्या माध्यमाने विचारू शकता. आम्ही लवकरच आपल्या प्रश्न व शंकाचे निराकरण करू. हि माहिती इतरांना हि शेअर करा. आपल्यामुळे एखाद्या लाभार्थ्याचा फायदा होईल.
धन्यवाद मित्रानो……
कृषी यांत्रिकीकरण योजना काय आहे ?
Krushi Yantrikikaran yojana 2024 | कृषी यांत्रिकीकरण योजनामध्ये शेतकऱ्यांना मिळणार अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, स्वयंचलित यंत्रे, काढणी पाश्च्यात तंत्रज्ञान, मनुष्य चलित यंत्रे/ अवजारे, बैल चलित यंत्र/ अवजारे, फलोत्पादन यंत्र/ अवजारे अशे अनेक यंत्र आणि अवजारे अनुदानावर मिळणार आहे. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे .
कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
कृषी यांत्रिकीकरण हि योजना शेतकरी बांधवाना आधुनिक तंत्रज्ञान व अद्यावत प्रशिक्षण देऊन शेतकरी बांधवाना यंत्र /आधुनिक अवजारे वापरण्यास प्रोत्साहन देणे. आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे:
१.आधार कार्ड २.7/12 उतारा ३.8 अ दाखला ४.जातीचा दाखला Cast Certificate(अनु. जाती(SC)अनु.जमाती साठी) ५.स्वयं घोषणापत्र ६.पूर्वसंमती पत्र ७.2 पासपोर्ट फोटो ८.खरेदी करावयच्या यंत्राचे कोटेशनकेंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी दाखला ९.चालू मोबाईल क्रमांक १०.विहीत नमुना अर्ज
सर्व कागदपत्रे एकदा खात्री करून कार्यलयचा शिक्का घ्यावा.
सूचना वरील कागदपत्रा मध्ये बद्दल होऊ शकतो.आपण संबधित कार्यलय किंवा संबधित अधिकृत साईटला भेट द्यावी.
कृषी यांत्रिकीकरण योजनेची पात्रता काय आहे?
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
शेतकऱ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
शेतकऱ्याकडे सात/बारा उतारा व आठ-अ उतारा असला पाहिजे.(७/१२ उतारा व ८-अ उतारा)
लाभ फक्त एकच औजारासाठी देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार.
लाभार्थी हा जर अनुसूचित जाती(SC),अनुसूचित जमाती (ST) मधील असल्यास जातीचा दाखला असणे बंधनकारक आहे.
कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास, ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबर जोडणे आवश्यक आहे.
एखाद्या घटकासाठी/औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच यंत्र/औजारासाठी पुढील 10 वर्ष अर्ज करता येणार नाही. परंतु औजारासाठी अर्ज करता येईल.
उदा:- एखाद्या शेतकऱ्याने सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असल्यास तर पुढील 10 वर्ष लाभ घेतलेला शेतकरी ट्रॅक्टर योजनेच्या लाभ मिळवण्यास पात्र ठरणार नाही.
इतर औजारासाठी शेतकरी हा पात्र असेल.
कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये कोणते यंत्र/अवजारे अनुदानावर मिळतील ?
शेतकरी बांधवाना आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रच्या सहाय्याने उत्तम शेती करता यावी यासाठी खाली दिलेल्या यंत्र/अवजारे घेण्यासाठी राज्यशासन हे अर्थ सहाय्य प्रदान करणार आहे.
ट्रॅक्टर
पॉवर टिलर
ट्रॅक्टर, पॉवर टिलर चलित अवजारे
बैल चलित यंत्र/ अवजारे
मनुष्य चलितं यंत्र?अवजारे
प्रक्रिया संच
काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
फलोत्पादन यंत्र/अवजारे
वैशिष्ट्यपूर्ण यंत्र/अवजारे ‘
स्वयं चलित यंत्र