इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024

savitribai phule scholarship yojana 2024

नमस्कार वाचक मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये. आपण आपल्या वेबसाईटवर विविध शासकीय योजना घेवून येत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने महिला सक्षमीकरणसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना, विद्यार्थी मित्रांसाठी शैक्षणिक योजना, शिष्यवृत्ती योजना, शेतकरी मित्रांसाठी कृषी योजना व सरकारी योजना ह्या आम्ही आपल्या वाचक मित्रांसाठी घेवून येत असतो. आमचा उद्देश एकच कि योजनाची माहिती हि आपल्या वाचकाला मिळाली पाहिजे. नेहमी खरी, प्रामाणिक व प्रत्येक योजना हि आपल्यापर्यंत पोहचावी याचा आम्ही चंग बांधलाय !

आज आपण अश्याच एक राज्यसरकार च्या महत्वपूर्ण योजनांपैकी एक योजना बघणार आहोत ती म्हणजे  इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024 होय. ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कसा करायचा संपूर्ण माहिती आपण ह्या लेखातून जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.आपण हा लेख शेवट पर्यंत वाचवा हि विनंती.

आपण जर बघितले तर मुलीना अजून हि शिकण्याची संधी मिळत नाही. किंवा परिस्थिती बिकट असते तर शिकता येत नाही. शिक्षणाची संधी हि प्रत्येकाला मिळाली पाहिजे आणि तो प्रत्येकाचा अधिकार आहे. शिकण्याची इच्छा असूनही शिकता येत नाही. आर्थिक परिस्थिती शिक्षणात कुठेही आड येऊ नये. यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार विद्यार्थिना शिकण्यासाठी प्रोत्साहन म्हणून विविध योजना ह्या घेवून येत असतात.  इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024 सदरहू प्रवर्गाच्या विद्यार्थिनीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शिष्यवृत्ती हि दिली जाते.

योजनेचे नावइयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना   
योजनेचा प्रकारमहाराष्ट्र शासन
योजनेचा उद्देशविद्यार्थिनीचे गळतीचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान म्हणून शिष्यवृत्ती हि दिली जाते.
लाभार्थी प्रवर्गविमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग
लाभार्थी५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी
लाभप्रतिमाह रु.60/- 10 महिन्याकरिता रु.600/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाईन
संपर्कसंबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई/उपनगर संबधित शाळेचे मुख्याध्यापक
इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024

Savitribai Phule Schoalrship Scheme Objectives In Marathi

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाचा उद्देश

  • विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मुलींना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळाले पाहिजे.
  • विद्यार्थिनी रोज शाळेत आले पाहिजे.
  • विद्यार्थिनीचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी प्रोत्साहनप् अनुदान म्हणून शिष्यवृत्ती हि दिली जाते.
  • विद्यार्थिनी शिकून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे हाच प्रयन्त आहे.

बांधकाम कामगारांच्या मुलांना मोफत MS-CIT कोर्से करता येईल अधिक माहितीसाठी क्लिक करा !

Savitribai Phule Scholarship Scheme Term and Condition

सावित्रीबाई फुले योजनाच्या अटी व शर्ती

  • विद्यार्थिनी हि महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे.
  • विद्यार्थीनी विमुक्य जातीव भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्गातील असावी.
  • विद्यार्थिनी नियमित/रोज शाळेत जायला हवी.
  • विद्यार्थिनी इ. ५ वी ते ७ वी मशे शिकणारी असावी.
  • विद्यार्थीनी हि शासन मान्य शाळेत शिकत असावी.

Savitribai Phule Scholarship Document In Marathi

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • शाळेचे बोनाफाईड
  • 2 पासपोर्ट फोटो
  • ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज
  • आवश्यकनुसार वरील कागदपत्रामध्ये बद्दल होऊ शकतो आपण संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा.

Savitribai Phule Scholarship Scheme Online Application

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेचा असा करा अर्ज

  • सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
  • संबधित शाळेच्या मुख्याध्यापकानीं https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर या योजनेसाठी पात्र विद्यार्थीनीचे अर्ज/ माहिती भरून संबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजनेसाठी कोठे संपर्क कार्यलयाचे नाव खालीलप्रमाणे?

  • संबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
  • सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
  • संबधित शाळांचे मुख्याध्यापक
  • आपल्याला योजनासंबधी सविस्तर माहिती जाणून घ्यायची असले किंवा अर्ज कसा करायचा असेल तर आपण वरती दिलेल्या कार्यलयाशी संपर्क साधून आपल्या शंका किंवा प्रश्नांचे उत्तर जाणून घेवू शकता.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024 योजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्त केला. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना हि इ. ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीसाठी आहे. यामध्ये विद्यार्थिनी दरमहा रु.६० व १० महिन्याचे रु.६००/- मिळतील. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी आपण संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधून योजनेचा अर्ज करू शकतात. हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण संबधित संकेतस्थळ किंवा संबधित कार्यलयाशी संपर्क साधून अधिक माहिती जाणून घेऊ शकता. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेची माहिती हि इतरांना हि शेअर करा. आपल्या एका शेअरने एखाद्या लाभार्थ्याला लाभ होऊ शकतो.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाचा उद्देश काय आहे ?

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाचा उद्देश विद्यार्थीनी शिक्षण घेवून आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे. प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे.मुलीनी रोज शाळेत आले पाहिजे म्हणून प्रोत्साहनपर दरमहा शिष्यवृत्ती देणे हे मुख्य उद्देश सावित्रीबाई फुले योजनेचे आहेत.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाची पात्रता काय ?

१.विद्यार्थिनी महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे २. विद्यार्थिनी इ.५ वी ते ७ वी मध्ये शिकणारी असावी ३.विद्यार्थी विमुक्त जाती व भटक्या जमाती/विशेष मागासवर्गीय प्रवर्गातील असली पाहिजे ४. विद्यार्थीनी शिकत असलेली शाळा शासनमान्य असायला हवी व विद्यार्थीनी नियमित शाळेत जात असावी. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनाची पात्रता आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज कसा करायचा ?

सावित्रीबाई फुले योजनेचा अर्ज आता ऑनलाईन पद्धतीने करता येईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आला आहे.
संबधित शाळेच्या मुख्याध्यापकानीं https://mahaeschol.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर या योजनेसाठी पात्र विद्यार्थीनीचे अर्ज/ माहिती भरून संबधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावी.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी लाभार्थीला लाभ काय मिळेल ?

इयत्ता ५ वी ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या विभाभज / विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना | savitribai phule scholarship yojana 2024 मध्ये विद्यार्थिनीला प्रतिमाह रु.६० व १० महिन्यासाठी रु.६०० मिळतील. अर्ज करण्यासाठी आपण संबधित शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे कोणते ?

आधार कार्ड
बँक पासबुक
शाळेचे बोनाफाईड
2 पासपोर्ट फोटो
ऑनलाईन पद्धतीने भरलेला अर्ज
आवश्यकनुसार वरील कागदपत्रामध्ये बद्दल होऊ शकतो आपण संबधित शाळेच्या मुख्याध्यापकाशी संपर्क साधावा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment