प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हफ्ता मिळणार ह्या तारखेला |PM Kisan Nidhi Installment 18th

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हफ्ता मिळणार ह्या तारखेला |PM Kisan Nidhi Installment 18th

PM Kisan Nidhi Installment 18th

नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आपण खूप दिवसापासून 18 वा हफ्त्याची वाट पाहत होतात. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 हफ्ता मिळणार ह्या तारखेला |PM Kisan Nidhi Installment 18th मी हि 05 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच शनिवारी हा हफ्ता थेट प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या एकूण 9.5 करोड लाभार्थी शेतकऱ्यांना रु.20,000 करोड हे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट वितरीत केला जाईल. यासाठी आपल्याला काही आवश्यक कामे करावे लागतील. ते म्हणजे आपले बँक खाते चालू आहे का ? आपल्या बँक खातेशी आधार कार्ड लिंक आहे का ? ह्या सर्व गोष्टी आपण 5 ऑक्टोबर च्या आतमध्ये एकदा तपासून घ्या कारण आपल्याला मिळणारा लाभ हा वेळेवर मिळेल.

PM Kisan Nidhi Installment 18th

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 18 व्या हफ्त्याबाबतची माहिती |

  • आपण जर सध्या बघितले किंवा माहितीनुसार PM किसान सन्मान निधीच्या पोर्टल वर हि 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18 हफ्ता हा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे.
  • आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 17 वा हफ्त्याचा लाभ मिळाला असेल किंवा नाही तर आपल्याला जर लाभ मिळाला नसेल तर खालील काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. तरच आपल्याला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल !

महत्वाची माहिती

अधिकृत संकेतस्थळ क्लिक करा
ई-केवायसी (E-KYC) साठी क्लिक करा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना | PM Kisan Sanman Nidhi Scheme Installment 2024

१.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभ मिळत नसेल किंवा आपला 17 व हफ्ता आला नसेल तर आपल्याला ई-केवायसी करणे आवश्यक आहे. E-KYC केली असेल तरच आपल्याला 18 व हत्याच्या लाभ मिळू शकता.

२.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या प्रत्येक लाभार्थ्याला आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करणे अनिवार्य आहे. नसेल लिंक तर लवकर आपले बँक खाते हे आधार कार्डशी लिंक करून घ्या.

अशी करा ई-केवायसी (E-KYC)

  • आपण जर ई-केवायसी(E-KYC) केली नसणार तर आपण आपल्या मोबाईलवरून हि E-KYC करू शकतात खालील पद्धतीने करा ! किंवा आपण जवळच्या कृषी केंद्राला भेट देऊन हि करू शकतात.
  • १.सर्वात प्रथम आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिसीयल संकेतस्थळावर जा!
  • www.pmkisan.gov.in
  • तुमच्यासमोर असे पेज उघडेल !
PM-Kisan-Sanman-NIdhi-Yojana-2024.jpeg
  • २.ई-केवायसी(E-KYC) ह्या पर्यायावर क्लिक करा !
  • ३.त्यानंतर आपल्यासमोर असे पेज उघडेल
  • त्याठिकाणी आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. क्रमांक टाकल्यानंतर सर्च (Search) ह्या पर्यायावर क्लिक करा.
Pm-Kisan-Sanman-NIdhi-Yojana-24.jpeg
  • ४.आपले जर ई-केवायसी अगोदर आपण झालेली असेल तर आपल्या समोर असा SMS दिसेल.
PM-Kisan-NIdhi-E-KYC.jpeg
  • ५.जर ई-केवायसी(E-KYC) झाली नसेल तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर OTP आला असेल तो OTP टाकून आपण आपली E-KYC पूर्ण करू शकतात.

Conclusion

  • नमस्कार प्रिय शेतकरी मित्रानो, आपण आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हफ्ता मिळणार ह्या तारखेला |PM Kisan Nidhi Installment 18th चा हफ्ता हा 05 ऑक्टोबर 2024 रोजी मिळणार आहे. याबद्दल आपण माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्त केला पण हि माहिती अपूर्ण हि असू शकते. त्यामुळे आपण अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता व अधिक माहिती जाणून घेवू शकता. दिलेल्या तारखेमध्ये बद्दल हि होऊ शकतो. याचा सर्व अधिकार् हा केंद्रसरकार चा आहे. आम्ही हि सर्व माहिती अधिकृत स्रोतद्मावारे गोळाकरून आपल्यासाठी घेवून येत असतो. आम्ही आपल्या वेबसाईटवर नेहमी प्रामाणिक व खरी माहिती देत असतो. मित्रानो हि माहिती इतरांना हि शेअर करा !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा |PM Kisan Nidhi Installment 18th हफ्ता कधी मिळणार ?

नमस्कार शेतकरी मित्रानो , आपण जर बघितले तर आतापर्यंत 17 हफ्ते हे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे मिळाले. पण बहुचर्चित व प्रतीक्षेत असणारा १८ वा हफ्ता हा 05 ऑक्टोबर 2024 रोजी मिळणार आहे. तरीही आपण आपले बँक खाते व E-KYC केली हा का व आधार कार्ड हा आपल्या बँक खातेशी लिंक आहे का ? एकदा तपासून बघा !

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ई-केवायसी(E-KYC) कशी करायची ?

आपण जर ई-केवायसी(E-KYC) केली नसणार तर आपण आपल्या मोबाईलवरून हि E-KYC करू शकतात खालील पद्धतीने करा ! किंवा आपण जवळच्या कृषी केंद्राला भेट देऊन हि करू शकतात.
१.सर्वात प्रथम आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या ऑफिसीयल संकेतस्थळावर जा!
www.pmkisan.gov.in
२.ई-केवायसी(E-KYC) ह्या पर्यायावर क्लिक करा !
३.त्यानंतर आपल्यासमोर असे पेज उघडेल त्याठिकाणी आपल्याला आपला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. क्रमांक टाकल्यानंतर सर्च (Search) ह्या पर्यायावर क्लिक करा.
४.आपले जर ई-केवायसी अगोदर आपण झालेली असेल तर E-KYC is Already Done आपल्या समोर असा SMS दिसेल.
५.जर ई-केवायसी(E-KYC) झाली नसेल तर तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर OTP आला असेल तो OTP टाकून आपण आली E-KYC पूर्ण करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment