दिव्यांगाना व अपंगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | Divyang Yojana In Marathi 2024 | असा करा अर्ज

दिव्यांगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | Divyang Yojana In Marathi 2024 | असा करा अर्ज
दिव्यांग बांधवाना आता सरकार देणार मोफत गाडी | अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात-लवकर आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
नमस्कार मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे, आपल्या मराठी वेबसाईटमध्ये. मित्रानो आपण आपल्या वेबसाईटवर विविध माहिती प्रदान करत असतो. आपला प्रामाणिक उद्देश एकच कि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत माहिती पोहचली पाहिजे. व त्या योजनेचा लाभ घेवून जीवनमान उंचवण्यासाठी मद्दत होईल हाच आपला प्रयन्त असतो. आपण दिव्यांग बांधव, विद्यार्थी मित्र व शेतकरी बांधवासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार कडून राबवण्यात येणाऱ्या योजना ह्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचवाव्या हाच आपला प्रामाणिक प्रयन्त आहे.
चला तर मित्रानो आज आपण दिव्यांग बांधवासाठी राबवण्यात येणाऱ्या योजनाविषयी जाणून घेणार आहोत. यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती? अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेख मधून जाणून घेणार आहोत. हा लेख शेवटपर्यंत वाचवा हि विनंती…
दिव्यांगाना व्यवसायासाठी मिळणार मोफत गाडी | Divyang Yojana In Marathi 2024 | असा करा अर्ज
महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळामार्फत दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल ऑन ई-व्हेइकल) मोफत उपलब्ध करून देण्याची योजना हि राबवण्यात येत आहे. हा उपक्रम खुच कौतुस्पद आहे. त्यामुळे राज्यसरकारला खर्च मनापासून धन्यवाद. कारण बांधवानो आपण जर बघितले तर दिव्यांग हे अनेक प्रकारचे असते. अश्या व्यक्तींना माणूस म्हणून वागणूक मिळावी. प्रत्येक जन हा जगण्यासाठी धळपळ करत असतो.पण ज्यांच्या जन्मी अपंगत्व आहे किंवा अपघातानंतर अपंगत्व आले असेल शे बांधवांकडून काम होत नाही. ते परिवाराला ओझे वाटू नाही यासाठी राज्य सरकार व केंद्रसरकार हे विविध योजना हे घेवून येत असते. त्याचप्रमाणे दिव्यांग बांधवाना ई-वाहन देऊन त्यांना काही व्यवसाय करता यावा हाच प्रयन्त आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ फेब्रुवारी २०२५ होती, आता अर्ज करण्याची मुदत वाढवून १० फेब्रुवारी २०२५ करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत संकेस्थळळांवर उपलब्ध करण्यात आली. ज्या बांधवाना अर्ज करायची असेल व लाभ घ्यायचा असेल तर लवकरात-लवकर आपला अर्ज सादर करावा.
अर्ज करण्यासाठी वरील संकेतस्थळाला भेट द्या.
अर्ज करण्यापूर्वी, योजनेच्या अटी व शर्ती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती संकेतस्थळावरून तपासा. अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची यादी खालीलप्रमाणे आहे:
अर्ज करण्यापूर्वी अर्ज कसा करायचा Pdf साठी येथे क्लिक करा !
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :
1. वरील संकेतस्थळावर भेट द्या.
2. नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
3. लॉगिन करून अर्ज फॉर्म भरा.
4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
5. अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- बँक पासबुक(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- मोबाईल नंबर(चालू क्रमांक द्यावा)
- ई-मेल आयडी
- अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
- रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
- दिव्यांग प्रमाणपत्र
- UDID कार्ड
- अर्ज करण्यासाठी वरील सर्व कागदपत्रे आवश्यक आहेत. व ह्या कागदपत्रामध्ये बद्दल हि होऊ शकतो त्यामुळे आपण अधिकृत संकेतस्थळ किंवा जवळील कार्यालयाशी संपर्क साधावा व अधिकची माहिती जाणून घ्यावी.
- अधिक माहितीसाठी, महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त आणि विकास महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
दिव्यांग योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे ?
दिव्यांग बांधवाना आता सरकार देणार मोफत गाडी | अर्ज करण्याची तारीख वाढविण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. तरी लवकरात-लवकर आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
आधार कार्ड
पॅन कार्ड
बँक पासबुक(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे.
पासपोर्ट आकाराचा फोटो
मोबाईल नंबर(चालू क्रमांक द्यावा)
ई-मेल आयडी
अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate)
रेशन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र
दिव्यांग प्रमाणपत्र
UDID कार्ड हे सर्व आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना लागतील याची नोंद घ्यावी !