Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात भरती होत आहे. सीमॅन, ग्रीजर व ट्रेड्समॅन ह्या तीन पदासाठी भरती होत आहे. एकूण जागा 14 आहेत. शैक्षणिक पात्रता हि पदानुसार आहे. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी मगच अर्ज करावा, अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. तरीही आपण अर्ज हा लवकर करावा जेणेकरून अर्ज हा 10 जून 2025 पर्यंत पोहचला पाहिजे.

Pune Customs Bharti 2025 | Pune Customs Vacancy 2025 | Pune Customs Seaman Bharti 2025 | Pune Customs Greaser Bharti 2025 | Pune Customs Tradesman Bharti 2025 | Pune Customs Bharti 2025 Apply Online | Pune Customs Recruitment 2025 Notification | Pune Customs Bharti Eligibility 2025 | Pune Customs Bharti Last Date 2025 | Pune Customs Bharti Offline Form 2025 | Pune Customs Bharti Syllabus 2025 | Pune Customs Bharti Selection Process 2025 | Pune Customs Bharti Exam Date 2025 | Pune Customs Bharti Admit Card 2025 | Pune Customs Jobs 2025 | पुणे कस्टम भरती 2025 अर्ज कसा करावा

  • भरती विभाग:- पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात भरती (Pune Customs Bharti 2025)
  • पदाचे नाव:- सीमॅन, ग्रीजर व ट्रेड्समॅन
  • एकूण जागा:- 14 जागांसाठी भरती होत आहे
  • शैक्षणिक पात्रता:- पदानुसार आहे (अधिक माहितीसाठी pdf पहावी)
  • नोकरी ठिकाण:- पुणे
  • वयाची अट:- 10 जून 2025 रोजी 18 ते 25 वर्ष असणे आवश्यक आहे.
  • SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट आहे
  • OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट आहे
  • अर्ज:- ऑफलाईन पद्त्तीने करायचा आहे खालील पत्तावर

The Additional Commissioner of Customs, Office of the Commissioner of Customs, 4th Floor, GST Bhavan, 41/A, Sassoon Road, Pune – 411001.

  • अर्ज फी:- फी नाही आहे

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती

अ.क्रपदाचे नावपद संख्या
1सीमॅन04
2ग्रीजर07
3ट्रेड्समॅन03
 एकूण जागा14

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरात pdf/ अर्ज  क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरतीबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेतली, अर्ज हे पोस्टाने दिलेल्या पत्तावर 10 जून 2025 पर्यंत पोहचतील अश्या पद्तीने पाठवायचे आहेत. अर्ज भरण्यापूर्वी अधिकृत जाहिरात pdf हि काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा.

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक भरतीचा अर्ज करण्यासाठी क्लिक करा |

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात मध्ये किती जागांसाठी कोणत्या पदासाठी होत आहे?

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात सीमॅन, ग्रीजर व ट्रेड्समॅन ह्या पदांसाठी भरती होत आहे. व एकूण जागा 14 आहेत, यासाठी अर्ज हा पोस्टाने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जून 2025 आहे. तरीही इच्छुक व शैक्षणिक पात्रता धारण केलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात.

Pune Customs Bharti 2025 | पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात विविध पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment