पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना |Ahilyabai Holkar Scheme In Marathi 2025

ग्रामीण भागातील इ. ५ वी ते १२ वी पर्यंत शिकत असलेल्या मुलीना मोफत प्रवास करण्याची सुविधा |
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आपले सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी वेबसाईटमध्ये. आपण आपल्या वेबसाईटवर विविध योजना घेवून येत असतो, त्यामध्ये शैक्षणिक, कृषी, आरोग्य समावेश आहे. आपल्या वेबसाईटचा प्रामाणिक उद्देश एकच आहे कि, प्रत्येक योजना हि गरजू लाभार्थी पर्यंत पोहचली पाहिजे, व त्या योजनेचा लाभ घेवून त्याचे आर्थीक परिस्थती सुधारावी व जीवनमान उंचवण्यास मदत व्हावी हाच आहे. आपल्याला प्रदान केलेली माहितीचा खर्च उपयोग किंवा मदत होत असेल तर आम्हाला तुमचा अभिप्राय नक्की कळवा. कारण आपण दिलेल्या अभिप्राय ने अश्याच नव-नवीन माहिती व योजना आपल्यासाठी घेवून येण्यासाठी उर्जा मिळते. धन्यवाद…..
प्रस्तावना
मित्रानो, विद्यार्थिनी प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानतर गावात उच्च माध्यमिक शाळा नसल्या कारणामुळे मुलीना बाहेर गावी शिक्षण घेण्यासाठी जावे लागते, अश्यात मुलींचे शिक्षणात खंड पडू नये किंवा कुटुंबाची आर्थिक परिस्थीती हि नाजूक असते. आर्थिक अडचणीचा सामना करत असत असताना. मुलांचा शिक्षनाचा खर्च कसा करावा हा प्रश्न प्रत्येक सामान्य कुटुंबातील प्रमुखास पडत असतो. प्रत्येक मुलास शिक्षणाचा अधिकार आहे. प्रत्येक मुलगी हि शिकली पाहिजे आणि स्वतः च्या पायावर उभी राहून स्वतच भविष्य उंचवले पाहिजे अशे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. कारण मुलगी शिकली प्रगती झाली. यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार विविध योजना घेवून येत असते, त्यापैकि महत्वाची योजना म्हणजे अहिल्याबाई होळकर योजना होय !
नमस्कार मित्रानो, आज आपण अहिल्याबाई होळकर योजना | Ahilyabai Holkar Yojana बद्दल माहिती जाणून घेणार आहोत हा लेख शेवटपर्यंत वाचवा जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर ह्या लेखातून/माहितीतून नक्कीच सुटतील ! चला तर आपण अहिल्याबाई होळकर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, उद्देश, अर्ज प्रक्रिया कशी करावी, अर्ज कुठे करावा ह्याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत !
योजनेचे नाव | अहिल्याबाई होळकर योजना |
सुरुवात | १९९६-९७ |
विभाग | महाराष्ट्र शासन |
उद्देश | ग्रामीण भागातील इ. ५ वी व १० वी पर्यंत बाहेर गावी शिकायला जाणार्या मुलीना मोफत प्रवास करण्याची सुविधा |
लाभार्थी | इ.५ वी ते इ.१० मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलीना |
लाभ | विद्यार्थीनीना मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करुय्न देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ऑफलाईन |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | —————- |
अहिल्याबाई होळकर योजनेचा उद्देश :-
- अहिल्याबाई होळकर योजनेची सुरुवात १९९६-९७ मध्ये करण्यात आली. अहिल्याबाई होळकर योजना हि ग्रामीण भागातीली. ५ वि ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असणार्या मुलींसाठी आहे. त्यांचा गावात शाळा उपलब्ध नसल्यास बाहेर गावी एस.टी ने प्रवास करावा लागतो. अश्या मुलीना-विद्यार्थिनीना बसचा प्रवास मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना Ahilyabai Holkar Yojana हि सुरु करण्यात आली आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ कोणाला मिळेल ?
- अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ हा इ. ५ वी ते इ.१० वी मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या मुलींसाठी आहे. बाहेर गावी बसने प्रवास करावा लागत असेल. अश्या विद्यार्थिनीना मोफत प्रवास करण्याची सुविधा अहिल्याबाई होळकर योजनेतून उपलब्ध करून दिला जातो.
अहिल्याबाई होळकर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- विहित नमुना अर्ज
- आधार कार्ड
- प्रवेश पावती
- बोनाफाईड
- 75% हजेरी प्रमाणपत्र
- 2 पासपोर्ट फोटो
- वरील कागदपत्रामध्ये वेळेनुसार बदलही होऊ शकतो, त्यामुळे संबधित कार्यलय किंवा शाळेशी संपर्क साधून आपण अर्ज करू शकतात !
सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप योजनेसाठी येथे क्लिक करा !
अहिल्याबाई होळकर योजनेची पात्रता खालीलप्रमाणे
- अहिल्याबाई होळकर हि योजना फक्त मुलींसाठी आहे.
- विद्यार्थिनी ग्रामीण भागात्तील इ. ५ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर योजनेसाठी पात्र आहेत.
- विद्यार्थिनी हि नियमित शाळेत येणार असावी.
- विद्यार्थिनी हि ग्रामीण भागात राहणारी असावी.
- विद्यार्थिनीची शाळेत कमीत-कमी 75% उपस्थिती आवश्यक आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रक्रिया खालीलप्रमाणे
- शाळेतील मुख्याध्यापक पात्र विद्यार्थिनीची तपशीलवार यादी राज्य परिवहन महामंळाच्या आगरप्रमुखांना पाठवतात.
- आगारप्रमुख त्या विद्यार्थिनींना तिमाही मोफत पास वितरित करतात.
- प्रत्येक तिमाहीत विद्यार्थिनींच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र शाळेकडून महामंडळाला दिले जाते, ज्यावर पुढील तिमाहीचा पास निर्भर असतो.
- मुलीना शाळेत नियमित येणे आवश्यक आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेच्या अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या !
अहिल्याबाई होळकर योजनेमुळे ग्रामीण भागातील मुलीना बाहेर गावी शिक्षण घेणे शक्य झाले आहे. मुली शिकावी हि प्रत्येकाची इच्छा असते. पण परिस्थिती हि बेताची असल्यामुळे उच्च शिक्षण घेता येत नाही. पण अहिल्याबाई होळकर योजनामुळे मुलीना शिक्षणासाठी एक प्रकारे प्रोत्साहन हे मिळतेय. ह्या योजनेमुळे खूप मुलीना फायदा होताना दिसतोय.
अधिक माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या!
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनाबदल जाणून घेतले. हि योजना महाराष्ट्र सरकारची एक महत्वकांक्षी योजना आहे. जी ग्रामीण भागातील ५ वी ते १० वी च्या पर्यंतच्या विद्यार्थिनीसाठी आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेतून बाहेर गावी शिक्षण घेणाऱ्या मुलीना शाळेत जाण्यासाठी एसटी बसमधून मोफत प१००% मोफत पप्रवासाची सवलत दिली जाते. ह्यासाठी पात्रता, अटी आणि शर्ती सविस्तर आपण ह्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयन्त केला. हि माहिती अपूर्ण हि असू शकते. आपण अधिक आणि सविस्तर माहितीसाठी आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ च्या अहिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा आपण जवळच्या कार्यलयात जाऊन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेची माहिती व कागदपत्राची चौकशी करून मगच अर्ज करा!
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर हि योजना कोणासाठी आहे ?
अहिल्याबाई होळकर योजनेची सुरुवात १९९६-९७ मध्ये करण्यात आली. अहिल्याबाई होळकर योजना हि ग्रामीण भागातीली. ५ वि ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असणार्या मुलींसाठी आहे. त्यांचा गावात शाळा उपलब्ध नसल्यास बाहेर गावी एस.टी ने प्रवास करावा लागतो. अश्या मुलीना-विद्यार्थिनीना बसचा प्रवास मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना Ahilyabai Holkar Yojana हि सुरु करण्यात आली आहे.
अहिल्याबाई होळकर योजनासाठी पात्रता काय आहे ?
अहिल्याबाई होळकर हि योजना फक्त मुलींसाठी आहे.
विद्यार्थिनी ग्रामीण भागात्तील इ. ५ वी ते १२ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनी अहिल्याबाई होळकर योजनेसाठी पात्र आहेत.
विद्यार्थिनी हि नियमित शाळेत येणार असावी.
विद्यार्थिनी हि ग्रामीण भागात राहणारी असावी.
विद्यार्थिनीची शाळेत कमीत-कमी 75% उपस्थिती आवश्यक आहे.
अहिल्याबाई होळकर योजनेचा लाभ काय मिळतो ?
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना हि ग्रामीण भागातून शहरी भागात उच्च माध्यमिक ५ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलीना महाराष्ट्र शासन मार्फत ST बस पास हि मोफत प्रधान केली जाते.
अहिल्याबाई होळकर योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
विहित नमुना अर्ज
आधार कार्ड
प्रवेश पावती
बोनाफाईड
75% हजेरी प्रमाणपत्र
2 पासपोर्ट फोटो
वरील कागदपत्रामध्ये वेळेनुसार बदलही होऊ शकतो, त्यामुळे संबधित कार्यलय किंवा शाळेशी संपर्क साधून आपण अर्ज करू शकतात !
अहिल्याबाई होळकर योजनेचा उद्देश काय आहे ?
अहिल्याबाई होळकर योजनेची सुरुवात १९९६-९७ मध्ये करण्यात आली. अहिल्याबाई होळकर योजना हि ग्रामीण भागातीली. ५ वि ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असणार्या मुलींसाठी आहे. त्यांचा गावात शाळा उपलब्ध नसल्यास बाहेर गावी एस.टी ने प्रवास करावा लागतो. अश्या मुलीना-विद्यार्थिनीना बसचा प्रवास मोफत उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्याबाई होळकर योजना Ahilyabai Holkar Yojana हि सुरु करण्यात आली आहे.