Airports Authority Of India (AAI) Bharti 2025 | भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरु

Airports Authority Of India (AAI) Bharti 2025: भारतीय प्राधिकरणात 309 जागांसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Air Traffic Control-ATC) पदासाठी 309 जागासाठी भरती होत आहे. शैक्षणिक पात्रता B.Sc (Physic & Mathematic) किंवा इंजिनीअररिंग पदवी (Physic आणि Mathematic पदवी मध्ये विषय असणे आवश्यक आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्यापूर्वी आपण अधिकृत जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी मच अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 आहे. तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर आपले अर्ज सादर करावे कारण शेवटच्या काही दिवसामध्ये वेबसाईट हि स्लो चालत असते.
- भरती विभाग:- भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती (Airports Authority Of India (AAI) Bharti 2025)
- पदाचे नाव:- ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Air Traffic Control-ATC)
- एकूण जागा:- 309 जागांसाठी भरती होत आहे.
शैक्षणिक पात्रता:-
- पात्रता B.Sc (Physic & Mathematic) किंवा इंजिनीअररिंग पदवी (Physic आणि Mathematic पदवी मध्ये विषय असणे आवश्यक आहे(अधिक माहितिसाठी pdf पहावी)
- नोकरी ठिकाण:- संपूर्ण भारत
वयाची अट:-
- 24 मे 2025 रोजी 18 ते 27 वर्ष असावे
- SC/ST उमेदवारांना 05 वर्ष सूट
- OBC उमेदवारांना 03 वर्ष सूट आहे
- अर्ज प्रक्रिया:- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे
अर्ज फी:-
- GEN/OBC/EWS उमेदवारांना रु.1000/-
- SC/ST/ExSM/PWD व महिला उमेदवारांना फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
24 मे 2025
पदाचा सविस्तर तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Air Traffic Control-ATC) | 309 |
एकूण जागा | 309 |
महत्वाचचे संकेतस्थळ:
अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करा !