डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२३-२०२४ Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna application 2023-2024|Dr.Babasaheb ambedkar krushi yojana|
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यासाठी आहे.ह्या योजनेचा उद्देश म्हणजे अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकर्याचे उत्पनात वाढ करून त्यांचे जीवनमान उंचवने व आर्थिक परिस्थिती सुधारणे.जमिनीतील ओलावा टीकून राहावा.हि योजना २०१६-२०१७ पासून राबवण्यात येत आहे. Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna application 2023-2024|
Table of Contents
प्रस्तावना
प्रिय वाचक मित्रानो , नमस्कार,आपल्या साईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचो जो हीच सदिच्छा. Dr Babasaheb Ambedkar Swavalamban Yojana 2024डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२३-२०२४ Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna application 2023-2024| Dr.Babasaheb ambedkar krushi yojana| आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे.आपल्या भारत देशात शेतीवर जास्त कुटुंब अवलंबून आहेत.उदारनिर्वाह हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे.आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो.जो शेतकरी आपल्याला रात-रात राबून आपल्या परेंत अन्नधान्य पुरवत असतो.पण ज्यावेळेस आपला शेतकरी राजा हा विविध संकटात असतो.जसे कि गारपीट, अवकाळी पाऊस ,कोरडा दुष्काळ ,ढगफुटी ,ओला दुष्काळ आणि पिकावर होणारे रोग यातून शेतकरी पूर्णपणे जरीस येऊन जातो.पूर्ण वर्षभराची मेहनत आणि पैसा हा वाया जात असतो.अश्या वेळी शेतकरी हा आत्महत्या करू नये ह्यासाठी सरकार शेतकरी साठी अर्थ सहाय्य म्हणून योजना राबवत असतो
टीप:- आपण जेव्हा मॉल मध्ये जातो किंवा एखाद्या छोट्या स्टोर ठिकाणी जातो तिथे भाव करत नाही, असेल त्या किमतीला आपण वस्तू खरीदी करत असतो.मग आपण विचार केला पाहिजे कि शेतकऱ्याकडून फळभाज्या ,कडधान्य आणि भाजीपाला घेताना भाव का बर करतो?मॉल मध्ये येणारी वस्तू किवा धान्य हे शेतकरीनेच पिकवलेले असते.तर मॉल मध्ये तुम्ही भाव करतात का?आपण यापुढे संकल्प करूया कि शेतकऱ्याच्या मेहनतीला योग्य तो भाव मिळाला पाहिजे.आणि शेतकरी कडून धान्य आणि भाजीपाला घेताना जास्त बार्गेनिंग करणार नाही कारण मित्रानो शेतकरी टिकेल तर देश टिकेल.त्यामुळे खाताना शेतकऱ्याचे व झोपताना आपल्या जवानाचे आभार आपण व्यक्त केले पाहिजेत कारण त्यांच्यामुळे आपण सुरक्षित आहोत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२३-२०२४ Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna application 2023-2024| Dr.Babasaheb ambedkar krushi yojana|
जय जवान जय किसान.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२३-२०२४
Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna 2023-2024|
सदर योजनेतील खालील घटकांसाठी त्यापुढे नमूद केलेली रक्कम मर्यादेत अनुदान देय राहील.
अ.क्र | घटक | देय अनुदान मर्यादा(रक्कम ) |
१. | नवीन विहीर | २,५०,००० |
२. | जुनी विहीर दुरुस्ती | ५०,००० |
३. | इनवेल बोअरिंग | २०,००० |
४. | पंप संच | २०,००० (१० अश्वशक्ती क्षमतेचे विधूत पंप संच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत मंजूर असलेल्या मापदंडानुसार १०० टक्के अनुदेय राहील ) |
५. | वीज जोडणी आकार | १०,००० |
६. | शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण | १,००,००० |
७. | सूक्ष्म सिंचन अ .ठिबक सिंचन ब .तुषार सिंचन | ५०,००० २५,००० |
लाभार्थी/पात्रतेच्या अटी
Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna 2023-2024|
- शेतकरी हा अनुसूचित जाती आंनी नवबौद्ध असला पाहिजे.(Schedule Cast)
- शेकाऱ्याकडे जातीचा पुरावा म्हणून जात प्रमाणपत्र असले पाहिजे.
- ज्या अनुसूचित जातीच्या शेतकरीला नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्याकडे किमान ०.४० हे शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- सामाहिक शेतजमीन किमान ०.४० धारण करणारे एकत्रित कुटुंब नवीन विहीर घेण्यासाठी पात्र असतील.
- ज्या शेतकऱ्याना विहीर सोडून इतर घटकाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे कमीत-कमी ०.२० ह शेतजमीन असली पाहिजे.
- ह्या योजनेसाठी जमिनीची अट किमान ६ हे आहे.
- लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते असले पाहिजे.
- योजनेसाठी पात्रता
- लाभार्थ्याकडे जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे.
- लाभार्थ्याकडे जमिनीचा सात/बारा उतारा पाहिजे
- ८ अ चा नमुना उतारा असला पाहिजे.
- शेतकरी हा (नगरपंचायत,नगरपालिका व महानगरपालिका )चा क्षेत्राबाहेर असला पाहिजे.
- आधार कार्ड
- राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते(Account Number)
- बँकेचे खाते हे आधार कार्डशी लिंक असले पाहिजे.
- लाभार्थ्याचे उत्पन १.५०.००० पेक्षा जास्त नसावे.
- तसिलदार नि दिलेला वार्षिक उत्पनाचा दाखला असला पाहिजे.(उत्पन एक लाख पन्नास हजार पेक्षा जास्त नसावे)
- ग्रामसभेची शिफारस आवश्यक आहे.
- ज्या शेतकऱ्यांना स्वर्गीय.कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जमीन वाटप झालेली असेल तर अश्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधन्य असेल.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी योजना कागदपत्रे| Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna Document in Marathi 2023-2024|डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना २०२३-२०२४ Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna application 2023-2024| Dr.Babasaheb ambedkar krushi yojana|
महत्वाची कागदपत्रे
- आधार कार्ड(मतदान कार्ड Pancard)
- ७/१२ उतारा आणि ८ अ चा नमुना उतारा
- उत्पनाचा दाखला
- जातीचे प्रमाणपत्र (जात वैधता प्रमाणपत्र असेल तर)
- राष्ट्रीयकृत बँक बचन खाते (Bank Account Number)
- पासपोर्ट आकाराचा फोटो(छायाचित्र)
- चालू मोबाईल नंबर
- लाभार्थ्याच्या प्रतिज्ञापत्र (१०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर)
- ज्या जागी विहीर घ्यायची आहे,त्या जागेचा फोटो
- स्वत:च्या स्वाक्षरीने भरलेले अर्जाची स्कॅन कॉपी
- कागदपत्राची साईझ ५०Kb ते १५०Kb पाहिजे(JPEG/PDF)
टिप:-अर्ज भरताना अगोदर वाचून घ्या.लागणारे कागदपत्रे यांची पूर्तता करा.अर्ज भरत असतांना चुकीची माहिती भरू नका नाहीतर अर्ज बाद होईल.
अर्ज भरण्याची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया:-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ केलाव फक्त अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना व सुधारित आदिवासी उपाययोजनेचा लाभ केवळ अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना देय आहे.
- लॉग इन पेज
- Click On The Button नवीन युजर ?येथे नोंदणी वर जा
- त्यानंर User RegistraTion Form वर क्लिक करा
- अर्जदाराचे नाव इग्रजी मधून टाका
- अर्जदाराचे नाव मराठी मध्ये त्याच त्याच येईल
- आपला जिल्हा निवडा
- आपला तालुका निवडा
- आपले गाव निवडा
- आपला गावाचा पिन कोड टाका(postal Code ५ अंकी)
- आपले लिंग निवडा(स्री/पुरुष)
- आपला मोबाईल नंबर टाका (१० अंकी)
- टाकलेला नंबर वरती Otp येईल तो टाका
- त्यानंतर आपली युजर आयडी तयार करा
- त्यानंतर password बनवा(८ अंकी)
- confirm password वर क्लिक करा
- दिलेला Captcha जश्याच तसा टाका
- आपली नोंदणी झालीय असा SMS येईल त्यामध्ये User Id असेल आणि password
२.लॉग इन प्रक्रिया
- आपला नोंदणी नंबर टाका
- ८ अंकी password टाका
- दिलेला Captcha जश्याच तसा टाका
- Click On लॉग इन बटनावर क्लिक करा
३.अर्ज भरायचा
- योजना निवडा
- प्रथम नाव टाका
- वडिलांचे /पतीचे नाव टाका
- आडनाव (surname)
- लिंग निवडा (स्री/पुरुष /इतर)
- संपूर्ण पत्ता टाका
- आपला जिल्हा निवडा
- आपला तालुका निवडा
- आपले गाव निवडा
- आपला मोबाईल क्रमांक टाका
- आपला प्रवर्ग निवडा(SC/नवबौद्ध)
- पोटजात टाका
- दारिद्र्य रेषेखालील असल्यास,यादीतील अनुक्रमांक टाका
- आपल वार्षिक उत्पन टाका रु (उत्पन्नाच्या दाखल्यानुसार)
- योजनेंतर्गत घटकांची मागणी
- घटकच लाभ घ्यायचा क्षेत्राचा
- सर्व्हे/गट क्रमांक आणि क्षेत्र हेक्टर
- संबधित शेतकऱ्यांचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र
- स्वत: अथवा कुटुंबातील अन्य सदस्याची यापूर्वी शासकीय योजनेतून सिंचन विहीर अथवा सामुदायिक सिंचन विहीर याचा लाभ घेतला आहे काय?होय /नाही
- आधार कार्ड शी सलग्न बँक खाते पूर्ण माहिती भरा
- बँकेचे नाव , शाखा ,बँके चा IFSC कोड क्रमांक ,खाते क्र टाका
- आधार कमांक टाका
- Read declaration carefully
:-माहिती वाचून झाल्यावर अर्ज दाखल करा बटनावर क्लिक करा
:-आपल्याला विचारल जाईल अर्ज जतन करू इच्छिता ?
:-त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा
:-क्लिक ओंन ओक्के बटनावर
:-त्यानंतर कागदपत्रे अपलोड करावे लागतील खालीलप्रमाणे
:-कागदपत्राची साईझ ५०kb ते १५०kb मध्ये असला पाहिजे
- स्वत:च्या सही ने अर्जाची स्कॅन कॉपी
- बंकेच पासबुक
- शेतीचा ७/१२ उतारा
- शेतीचा ८-अ नमुना
- जातीचा दाखला
- दारिद्र्य रेषेखालील दाखला(पिवळे कार्ड)उत्पनाचा दाखला तसिलदार च्या सहीचा
:-To upload document click on browse button
:- आपले कागदपत्रे यशस्वीरीत्या अपलोड झालेली आहे.कृपया आपण पेमंट करावे त्यावर ok वर क्लिक करा.
:-पेमेंट पर्याय निवडा
:-पेमेंट करा
:-पेमेंट पावती डाउनलोड करा
फॉर्म यशस्वी सबमिट करा
अश्या प्रकारे फॉर्म प्रक्रिया करायची आहे Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojna application 2023-2024|
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोणत्या योजना विहीर योजना आहेत?
केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या आर्थिक सहाय्यातून जमिनीतला ओलावा टीकून राहावा म्हणून सरकार विविध योजना राबवत असत.गरीब शेतकऱ्यांच जीवनमान उंचवण्यासाठी व आर्थिक हाथभर लावण्यासाठी.
२.अनुदान म्हणजे काय ?
अनुदान म्हणजे एक प्रकारचे प्रोत्साहन आहे जे सरकार शेकारीना आर्थिक साहाय्य देत असत.ह्या अर्थसाह्यातून शेतकरी बांधवाना आपले जीवनमान उंचवण्यासाठी व त्याची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सक्षम व्हावी यासाठी राज्यसरकार व केंद्र सरकार यांच्याकडून अनुदान पद्धतीने अर्थसहाय्य प्रधान केले जाते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना मध्ये घटक योजना कोणत्या आहेत?
नवीन विहीर ,जुनी विहीर ,इनवेल बोरिंग ,पंप संच आणि तळ्याचे अस्तरीकरण अश्या योजण्या आहेत यासाठी अति वेगवेगळ्या आहेत. यासाठी आपण आपल्याला हवी असलेल्या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतात!
दोन विहिरीमधील अंतर किती असावे?
दोन विहिरीमधील कमीत-कमी अंतर १५० मीटर असावे लागते
जय जवान जय किसान हा नारा कोणी दिला होता?
जय जवान जय किसान हा नारा भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्री यांनी दिला आहे.
कोणत्या जिल्ह्यांना बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अंतर्गत लाभ दिला जाणार नाही?
मुंबई ,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांना या योजना अंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
शासन निर्णय GR Pdf डाउनलोड साठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा
अर्ज करण्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा:-https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती | Central Bank Of India Bharti 2024
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये 75 जागांसाठी भरती | MSC Bank Bharti 2024
- भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्कीम (जुलै 2025) | Indian Navy Bharti 2024
- पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra
- समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांसाठी भरती |Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024
Disclaimer
प्रिय वाचक मित्रहो,ओजस्वी सरकारी योजना या वेबसाईटचा राज्य सरकार, केंद्र सरकार किंवा इतर कोणत्याही सरकारी संस्थेशी कोणताही सबंध नाही, या वेबसाईटवर दिलेली संपूर्ण माहिती आमच्याव्दारे दिली जाते , अधिकृत वेबसाइट्स आणि विविध संबंधित योजनांच्या अधिकृत माहिती पत्रकांच्या माध्यमातून आणि अनेक अधिकृत स्त्रोतांच्या माध्यमातून गोळा केली जाते, या माहितीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नेहमीच केवळ प्रामाणिक आणि खरी माहिती आणि सुचना देण्याचा प्रयत्न करतो. या वेबसाईटवर तुम्हाला नेहमी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांच्या संबंधित माहिती मिळेल, तरी वाचक मित्रहो, आम्ही तुम्हाला सुचवितो कि, कोणत्याही योजनेच्या संबंधित अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळणीसाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.