लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४
[wptb id=725]लेक लाडकी योजना महाराष्ट्र – २०२४
प्रस्तावना:
मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. नवीन योजना सुरु करण्यात आलीय.पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबातील मुलीच्या जन्मानंतर टप्पाटप्या मध्ये अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपल्या वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपण आपल्या वेबसाईट वर विविध योजना घेवून येत असतो जसे कि शैक्षणिक योजना, कृषी योजना आणि सरकारी योजना यांच्याबद्ल आम्ही सविस्तरपणे माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो.गरीब,दुर्बल घटक ,महिला आणि मुलीच्या सक्षमीकरण्यासाठी आणि कल्याणसाठी विविध योजना केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे राबवत असते.तर आज आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. योजनाबदल जाणून घेणार आहोत.लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. पात्रता काय/कागदपत्रे कोणती लागतील याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून जाणून घेणार आहोत.
लेक लाडकी योजना सुरु करण्याचा उद्देश असा कि मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलीना शिक्षणाबाबत खात्री देणे,मुलीना सक्षम बनवणे हा आहे.आपण जर बघितले २००५ मध्ये मुलीचा जन्मदर हा कमी झाला होता.मुलीना शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे.मुलीना कुटुंबात आणि समाजात सन्मानजनक वागणूक दिली पाहीजे.मुलगा हा वंशाचा दिवा आहे म्हणून मुलाला एक वेगळी बागणूक दिली जाते.उदा.दोघे भाऊ-बहिण शाळा सुटल्यावर घरी आल्यावर मुलगी किचनमध्ये किंवा आईला घराच्या कामात मदत करते पण मुलगा हा दप्तर फेकून लगेच खेळायला जातो.यामध्ये पूर्णपणे दुय्यम स्थान दिसते.म्हणून मुलगा आणि मुलगी दोघेही समान आहेत.यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे विविध योजना घेवून येत असते.कारण ह्या योजनामुळे मुलगी हि परिवाराला ओझ वाटू नये,मुलीला शिक्षण देऊन स्वताच्या पायवर उभ केले पाहिजे.राज्यात मुलीच्या सक्षमीकरणासाठी योजना सुरु करण्यात आली.लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील.
स्वतंत्र स्वयंम योजेविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!
शासन निर्णय:
माझी कन्या भाग्यश्री (सुधारित)हि योजना अधिक्रमत करून राज्यात दिनांक १ एप्रिल २०२३ पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरु करण्यात आली.
लेक लाडकी योजनेची उद्दिष्टे:
- मुलींना शिक्षणास चालना देणे.प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे.
- मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे.
- मुलींचे बालविवाह रोखणे.
- मुलीचा मृत्युदर कमी करणे.
- कुपोषण कमी करणे.
- लिंगभेद कमी करणे आणि मुलीमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे.
- शाळाबाह्य मुलीचे प्रमाण ० शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
लेक लाडकी योजना अटी आणि शर्ती:
१.लेक लाडकी हि योजना पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबामध्ये दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलीना योजना लागू राहील,
२.कुटुंबात एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीला लागू राहील.
३.लाभार्थी कुटुंब महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
४.पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हफ्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता/पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
५.दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी (Twins) अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुली ह्या योजनेसाठी पात्र असतील.मात्र त्यानंतर माता/पित्याने कुटुंब नियोजन शास्राक्रिया करणे आवश्यक राहील.
६.दिनांक १ एप्रिल २०२३ पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलीना (स्वतंत्र) हि योजना देय राहील.मात्र माता /पित्याचे कुटुंब नियोजन शस्राक्रिया करणे आवश्यक राहील.
७.लाभार्थी किंवा अर्जदाराचे खाते हे राष्ट्रीयकृत बँकेचे आणि महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
८.लाभार्थी कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु १ लाखपेक्षा जास्त नसावे.
सदर योजने अंतर्गत खालील अटी शर्ती व त्याकरिता नमूद आवश्यक कागदपत्रे यांच्या आधारे पिवळ्या व केशरी रेशन कार्ड कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर ५ हजार रुपये,इयत्ता पहिलीत ६ हजार रुपये,सहावीत ७ हजार रुपये, अकरावीत ८ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला ७५,००० हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये १,०१,०००/-एवढी रक्कम देण्यात येईल.
लेक लाडकी योजना कागदपत्रे:
१.जन्म दाखला
२.उत्पनाचा दाखला(वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा जास्त नसावे)
३.लाभार्थीचे आधार कार्ड
४.बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स
५.रेशन कार्ड(शिधापत्रिका पिवळे/केशरी)
६.मतदान ओळखपत्र(शेवटच्या लाभाकरिता १८ वर्ष पूर्ण झाल्यानतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
७.पालकाचे आधार कार्ड
८.संबधित लाभाच्या वेळी शिक्षण घेत असल्यास शाळेचा(बोनाफाईड)
९.कुटुंब नियोजन शस्राक्रिया प्रमाणपत्र
१..अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसने आवश्यक राहील.(अविवाहित असल्याबाबत लाभार्थीचे स्वयं घोषणापत्र)
लेक लाडकी योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.
प्रिय वाचक मित्रानो आज आपण लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. ह्या योजनेबद्दल जाणून घेतले.आपले जर लेक लाडकी योजना महाराष्ट्र मराठी २०२४ |Lek Ladaki Yojana Maharashtra लाभार्थी मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ७५ हजार रुपये रोख देण्यात येतील. योजनाबदल काही प्रश्न असतील तर आम्हाला Comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्नाचे निराकरण करू.आपल्याला जर अजून कोणत्या महाराष्ट्र सरकारच्या योजनेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आम्हला ती योजना सुचवा आम्ही लगेच त्या योजनेची माहिती आपल्यासाठी घेवून येऊ.धन्यवाद मित्रानो.
आम्ही ओजस्वी सरकारी योजनावर विविध योजना ह्या घेवून येत असतो आमचा उद्देश एकच असतो.कि प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळाला पाहिजे कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.आम्ही हि माहिती विविध स्रोताद्वारे गोळा करून आपल्यासमोर सादर करत असतो.आपल्यला एक छोटी विनंती आहे कि आपण कोणत्याही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण योजनेची संबधित वेबसाईट वरून माहिती पडताळणी करूनच निर्णय घ्यावा.चला प्रिय वाचक मित्रानो भेटू पुढच्या पोस्टमध्ये.
लेक लाडकी योजना कागदपत्रे?
१.मुलीचा जन्म दाखला
२.आधार कार्ड
३.पालकाचे आधार कार्ड
४.शाळेचे बोनाफाईड
५.बँकेचे पासबुक
६.कुटुंब नियोजन शस्राक्रिया
७.रेशन कार्ड(केशरी आणि पिवळे)
८.उत्पनाचा दाखला
लेक लाडकी योजनासाठी अर्ज कुठे करायचा?
तुमच्या जवळील भागातील अंगणवाडी सेविकेकडे किंवा संबधित कार्यलयात जाऊन संपर्क साधून अधिक माहिती जाणून घ्यावी.
लेक लाडकी योजनाचा उद्देश?
मुलींना शिक्षणास चालना देणे.प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे.
मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देऊन मुलीचा जन्मदर वाढवणे.
मुलींचे बालविवाह रोखणे.
मुलीचा मृत्युदर कमी करणे.
कुपोषण कमी करणे.
शाळाबाह्य मुलीचे प्रमाण ० शून्य वर आणण्यासाठी प्रोत्साहित करणे.
लेक लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे?
१.लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.२.मुलीचा जन्म १ एप्रिल २०२३ नंतर झालेला असावा.३.मुलीच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न रु १ लाखापेक्षा अधिक नसावे.
लेक लाडकी योजनेसाठी कोण पात्र आहे?
लेक लाडकी योजनेमध्ये पिवळे व केशरी रेशन कार्डधारक लेक लाडकी योजनेसाठी पात्र आहेत.
महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी अजून कोणत्या योजना आहेत?
१.बेटी बचाओ , बेटी पढाओ ,२.माझी कन्या भाग्यश्री ,३.सुकन्या समृद्धी योजना