महाज्योती परीक्षासाठी पूर्व प्रशिक्षण २०२४ | विद्यार्थ्यांना मिळणार मोफत Tablet

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

महाज्योती JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजना

Mahajyoti Purv Prashikshan Yojana २०२४ Free Tablet and Gb Data Perday

महाज्योती JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजना

प्रस्तावना:

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्तीने महाज्योती मार्फत देण्यात आहे.तर जे विद्यार्थी  JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या पूर्व प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून आपला प्रवेश अर्ज भरू शकता.तसेच ऑनलाईन प्रशिक्षणासाठी महाज्योती तर्फे विद्यार्थ्यांना मोफत Tab व इंटरनेट ची सुविधा म्हणून रोज ६ Gb/दिवस इंटरनेट डेटा हा पुरवण्यात येणार आहे.तरी इच्छुक विद्यार्थी ह्या योजनेसाठी अर्ज करू शकतात.

योजनेचे नावमहाज्योती JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजना  
सुरुवातमहाज्योती महाराष्ट्र शासन
उद्देशविद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षण
लाभार्थीमागासवर्गी/भटक्या जाती/विमुक्त जमाती
लाभमोफत पूर्व प्रशिक्षण आणि Tablet / व ६ GB इंटरनेट प्रतिदिवस
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळwww.mahajyoti.org.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख१०/०७/२०२४
महाज्योती JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजना

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपले भविष्य उज्वल व्हावे यासाठी आपल्याला आमच्याकडून शुभेच्छा.आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्र शासन व विविध सरकारी संस्था जसे कि बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना आम्ही आपल्यासाठी घेवून येत असतो.त्यातील महत्वाची योजना म्हणजे महाज्योती JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजना होय.मागासवर्गीय,गरीब आणि आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुल हे क्लास लावू शकतील अशी त्यांची परिस्थिती नसते.किंवा कुटुंबाची आर्थिक स्थिती हि तेवढी चांगली नसते कि पालक आपल्या पाल्याला चांगला व महागडा क्लास लाऊन देतील.मग अश्यावेळी सरकारी संस्था हे विद्यार्थीसाठी मोफत परीक्षा पूर्व प्रशिक्षण घेत असतात.याचा उद्देश एकच असतो कि विद्यार्थ्यांनी नौकरी ला लागून स्वतःच आयुष्य आणि भविष्य उज्वल करावे.आपले पुढील आयुष्य यशस्वी करावे.अश्याच प्रकारे महाज्योती पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने घेत आहेआणि विद्यार्थ्यांना Tab आणि रोज ६ Gb इंटरनेट डेटा देत.

चला विद्यार्थी मित्रानो आज आपण महाज्योती JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 च्या परीक्षेसाठी पूर्व प्रशिक्षण योजनाबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्याच्या प्रयन्त करणार आहोत.योजनेचा उद्देश काय?योजनेची पात्रता काय?आवश्यक कागदपत्रे कोणती?याची माहिती आपण ह्या पोस्टद्वारे जाणून घेणार आहोत.

Mahajyoti Free Training , Tablet And Perday 6 Gb Data Scheme

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेची लाभासाठी पात्रता:

  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
  • विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी.
  • तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
  • अर्जदार हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.याबाबत कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थीची निवड हि त्यांना १० वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग  समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
  • अर्जदार हा ग्रामीण किंवा शहर भागातील आहे हे त्यांच्या आधार कार्ड वरील पत्यावरून ठरवले जाईल.
  • ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी भागातील विद्यार्थ्यांना १० वी मध्ये ७०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे,तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला ६०% किंवा त्यापेक्षा गुण असणे आवश्यक आहे.

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना बदल अधिक माहिती जाणून घेण्यासठी येथे क्लिक करा!

Mahajyoti Free Training , Tablet And Perday 6 Gb Data Scheme

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

१.आधार कार्ड(पुढील व मागील बाजुसहित)

२.महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate)

३.१० वी ची मार्कशीट

४.जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate)

५.दिव्यांग असल्यास दाखला

६.वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र(Non-Creamy Layer Certificate)

७.अनाथ असल्यास दाखला

८.पासपोर्ट फोटो

९.मोबाईल क्रमांक

टीप: महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी नोंदणी करताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक जो तुमचा नेहमी चालू असतो असा क्रमांक द्या.कारण तुम्हला मोबाईलवरती योजनेसंबधी अपडेट येऊ शकते.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी येथे क्लिक करा!

 Mahajyoti Free Training , Tablet And Perday 6 Gb Data Scheme

 महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी खालीप्रमाणे सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण राहील.

       अ.क्र    सामाजिक प्रवर्ग     टक्केवारी
        १इतर मागास वर्ग (OBC)      ५९%
        २निरधीसुचती जमाती – अ(Vj-A)      १०%
        ३भटक्या जमाती-ब (NT-B)       ८%
        ४भटक्या जमाती-क(NT-C)       ११%
        ५भटक्या जमाती-ड(NT-ड)       ६%
        ६विशेष मागास प्रवर्ग(SBC)       ६%
                     एकूण      १००%
Mahajyoti Free Training , Tablet And Perday 6 Gb Data Scheme

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी असा करा अर्ज:

  • सर्वात प्रथम महाज्योतीच्या संकेतस्थळावर जावून Notice Board मधील
  • Application for JEE/NEET/MHT-CET-Batch-2026 Training यावर  जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज करू शकतात.
  • अर्जामध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रे स्कॅन करून स्पष्ट दिसतील असे अपलोड करावे.
  • अर्ज करण्याची अंतिम तारीख:१०/०७/२०२४ आहे लवकरात-लवकर आपला अर्ज भरावा.कारण शेवटच्या दिवसामध्ये वेबसाईटयो हंग  होण्याचे चान्सेस असतात.कारण यामुळे आपले नुकसान होणार याची काळजी आपण घेतली पाहिजे.
  • अर्ज जर आपण पोस्टाने किंवा ई-मेल द्वारे जर केला तर अर्ज हा स्वीकारला जाणार नाही.त्यामुळे आपला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावे.
  • आपली माहिती योग्य व अचूक भरा जेणेकरून आपला अर्ज हा रिजेक्ट होणार नाही.
  • अर्ज भरताना काही समस्या किंवा अडचण आल्यास खाली दिलेल्या क्रमांकवर संपर्क करा.
  • संपर्क क्र.०७१२-२८७२१२०/२१
  • E-mail Id: mahajyotimpsc21@gmail.com यावर आपण ई-मेल करू शकता.
  • Source-Mahajyoti Gr

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आज आपण महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसासंदर्भात अधिक व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.तरीही आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला Comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही आपल्या प्रश्न किंवा शंकेचे लवकरात-लवकर निराकरण करण्याचा प्रयन्त करू.आपल्याला एक छोटी विनंती कि हि माहिती गरजू विद्यार्थी आपले मित्र , नातेवाईक आणि शेजारी यांना हि माहिती पाठवा किंवा ह्या योजनेविषयी सांगा.धन्यवाद विद्यार्थी मित्रानो.भेटू पुढील योजनामध्ये लवकर.

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?

महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांना JEE/NEET/MHT-CET – Batch 2026 करिता परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाईन पद्तीने महाज्योती मार्फत देण्यात येणार आहे.

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन कि ऑफलाईन?

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना त्यासाठी फ्री Tab आणि प्रतिदिवस ६ Gb इंटरनेट डेटा उपलब्ध करून देणार आहेत.

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनाची अंतिम तारीख काय आहे?

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने करता येतील.आणि अंतिम तारीख:१० जुलै २०२४ आहे.

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनासाठी आवश्यक कागदपत्रे?

.आधार कार्ड(पुढील व मागील बाजुसहित)२.महाराष्ट्र अधिवास प्रमाणपत्र(Domicile Certificate३.१० वी ची मार्कशीट४.जातीचे प्रमाणपत्र(Cast Certificate)५.दिव्यांग असल्यास दाखला६.वैध नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र(Non-Creamy Layer Certificate)७.अनाथ असल्यास दाखला८.पासपोर्ट फोटो९.मोबाईल क्रमांक

टीप: महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनेसाठी नोंदणी करताना आपला भ्रमणध्वनी क्रमांक जो तुमचा नेहमी चालू असतो असा क्रमांक द्या.कारण तुम्हला मोबाईलवरती योजनेसंबधी अपडेट येऊ शकते.

महाज्योती पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजनाची पात्रता?

अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा/असावी.
विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावा/असावी.
तसेच विद्यार्थी/विद्यार्थिनी नॉन-क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा.
अर्जदार हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा.याबाबत कागदपत्रे स्पष्ट व दुष्य पद्धतीने जोडणे आवश्यक आहे.
विद्यार्थीची निवड हि त्यांना १० वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग  समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल.
अर्जदार हा ग्रामीण किंवा शहर भागातील आहे हे त्यांच्या आधार कार्ड वरील पत्यावरून ठरवले जाईल.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शहरी भागातील विद्यार्थ्यांना १० वी मध्ये ७०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे,तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला ६०% किंवा त्यापेक्षा गुण असणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment