MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 729 जागांसाठी भरती, लवकर अर्ज करा

MPSC Medical Bharti 2025: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 729 जागांसाठी भरती निघाली आहे, सहाय्यक प्राध्यापक, गट ब व विविध अतिविशेषी विषयातील सहायक प्राध्यापक, गट-ब पदासाठी भरती होत आहे. उमेदवार हा MD/MS/DNB व MD/DM/M.ch उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वय हे 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्ष असले पाहिजे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. तरीही इच्छुक व पात्रता धारण केलेले उमेदवारांनी आपले अर्ज हे विहित तारखेच्या आतमध्ये सादर करावे. अर्ज भरण्यापूर्वी एकदा अधिकृत जाहिरात हि काळजीपूर्वक वाचवी मगच अर्ज करावा. भरतीबाबत सविस्तर माहिती खाली दिली आहे.
- भरती विभाग:- महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC Medical Bharti 2025)
पदाचा तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पदानुसार जागा |
1 | विविध विषयातील सहायक प्राध्यापक, गट-ब | 716 |
2 | विविध अतिविशेषी विषयातील सहायक प्राध्यापक, गट-ब | 76 |
एकूण जागा | 792 |
शैक्षणिक पात्रता:-
पद.क्र. 1. MD/MS/DNB 2. 01 वर्ष अनुभव
पद क्र. 2. MD/DM/M.ch
वयाची अट:-
- 01 ऑगस्ट 2025 रोजी 19 ते 40 वर्ष
- मागासवर्गीय/आ.दु.घ.अनाथ/दिव्यांग उमेदवारांना 05 वर्ष सूट
नोकरी ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाईन
अर्ज फी:-
- पद.क्र.1. खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.719/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ.अनाथ/दिव्यांग उमेदवारांना रु,449/-
- पद.क्र.2. खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ.अनाथ/दिव्यांग उमेदवारांना रु.294/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख:-
19 मे 2025
महत्वाचे संकेतस्थळ:-
महत्वाची सूचना:- अर्ज करण्यापूर्वी सर्वात प्रथम अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा !
MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत किती जागांसाठी भरती होत आहे?
MPSC Medical Bharti 2025 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 729 जागांसाठी भरती होत आहे. अर्ज हा ऑनलाईण पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. इच्छुक व पात्रता धारण केलेले उमेदवारानी तारखेच्या आतमध्ये अर्ज करावा, अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf हि काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा.