MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 | MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरती होत आहे

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 | MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरती होत आहे. ह्या पदासाठी शैक्षणिक पात्रता पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते 38 असणे आवश्यक आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे, तरीही इच्छुक व पात्रता धारण केलेले उमेदवारान यासाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यापूर्वी एकदा अधिकृत जाहिरात pdf वाचावी मगच अर्ज करावा.
- भरती विभाग:- MPSC पशुधन विकास अधिकारी भरती(MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025)
- पदाचे नाव:- पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन सेवा, गट अ
- शैक्षणिक पात्रता:- पशुवैद्यकीय विज्ञान किंवा पशुवैद्यकीय विज्ञान आणि पशुसंवर्धन मध्ये पदवी असणे आवश्यक आहे
- एकूण जागा:- 2795 जागांसाठी हि भरती होत आहे.
- नोकरी ठिकाण:- महाराष्ट्र
- वयाची अट:- 01 ऑगस्ट 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असणे आवश्यक आहे.
- मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांना 05 वर्ष सूट आहे
- अर्ज प्रक्रिया:- अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- अर्ज फी:- खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ./ अनाथ उमेदवारांना रु.294/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख:–
19 मे 2025
महत्वाचे संकेतस्थळ:-
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, आज आपण MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 | MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.अर्ज करण्यापूर्वी आपण जाहिरात pdf पहावी मगच अर्ज करावा, अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी व नवीन अपडेटसाठी आजच आपला whatsaap व telegram ग्रुप जॉईन करा, व प्रत्येक अपडेट हि आपल्या मोबाईलवर मिळवा.
येणाऱ्या सर्व परीक्षेसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेछ्या…..
पुणे सीमाशुल्क आयुक्तालयात भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 | MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी किती पदासाठी भरती होत आहे?
MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 | MPSC मार्फत पशुधन विकास अधिकारी पदासाठी 2795 जागांसाठी भरती होत आहे, अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मे 2025 आहे. तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर आपले अर्ज सादर करावे.