बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024
नमस्कार प्रिय मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईटवर सहर्ष स्वागत आहे. आपण आपल्या वेबसाईटवर विविध शासकीय योजना घेवून येत असतो. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संपूर्ण योजनाची माहिती आम्ही आपल्या वाचकापर्यंत पोहचवण्याचे काम करत असतो. आमचा प्रामाणिक उद्देश हाच आहे कि प्रत्येक सरकारी योजना हि प्रत्येक लाभार्थी पर्यंत पोहचली पाहिजे व त्या योजनेचा लाभ हा संबधित लाभार्थ्याला घेता आला पाहिजे. कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहू नये हाच आहे.
प्रस्तावना
आज आपण अशीच राज्य सरकारची एक महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक योजना बघणार आहोत. ती म्हणजे बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024 होय. प्रत्येक योजनाचा काहीना काही उद्देश व ध्येय असते. त्याच प्रमाणे बांधकाम कामगार हे हि एक महत्वाचा भाग आहेत. त्यांना उद्भवणाऱ्या समस्या व अडचणी असो किंवा त्यांचे जीवनमान कशे बदलवता येईल व त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करता येईल हाच उद्देश राज्य सरकारचा असतो. आपल्या बांधकाम कामगार बांधवांच्यासाठी भांड्यांचा मोफत संच, सुरक्षित विमा, मुलीचा लग्नाला आर्थिक सहाय्य, आरोग्य बाबत दक्षता घेणे, बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षण घेता यावे. त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक परिस्थिती आड येऊ नये यासाठी विविध योजना ह्या राबवल्या जातात. पण आता सध्या तंत्रज्ञानच युग आहे. संगणकाच ज्ञान असणे तितकेच आवश्यक झाले आहे, तर बांधकाम कामगारांच्या मुलांना संगनकाचे ज्ञान मिळावे. यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी महामंडळ योजनेमार्फत बांधकाम कामगारांच्या पाल्यांना बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024 यासाठी हि योजना राबवण्यात आली आहे. 2 पाल्यांची MSCIT झाली असेल तर त्याबद्दल चा प्रवेश पावती दिल्यावर आपल्याला लागलेला MSCIT ची फीस हि बांधकाम कामगार योजनेंतर्गत परत करण्यात येईल. ह्याच योजनेला MSCIT शुल्काची प्रतीपूर्ती असे म्हणतात.
चला तर प्रिय वाचक मित्रानो आपण बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024 आवश्यक कागदपत्रे व पात्रता काय याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत !
योजेनेचे नाव | बांधकाम कामगार योजना |
विभाग | महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळ |
योजेनेचा उद्देश | बांधकाम कामगारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे व त्यांचे जीवनमान उंचवणे |
लाभार्थी | बांधकाम कामगारांचे 2 पाल्यांना |
लाभ | MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
संपर्क पत्ता | महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. 5 वा मजला, एमएमटीसी हाऊस, प्लॉट सी-22, ई-ब्लॉक, वांद्रे कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई – 400051, महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | ———————————————– |
Bandhkam Kamgar MSCIT Document In Marathi
MSCIT साठी आवश्यक कागदपत्रे
- बांधकाम कामगार ओळख पत्र
- आधार कार्ड
- बँकेचे पासबुक
- शाळेचे बोनाफाईड
- पत्याचा पुरावा(रहिवासी पुरावा)
- MSCIT पास असल्याचे प्रमाणपत्र
- शुल्काची पावती
- 2 फोटो
- विहित नमुना अर्ज
Bandhkam Kamgar Yojana In Marathi
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेचा पात्रता
- अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
- आधार कार्ड असणे आवश्यक आहे
- बँक पासबुक(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे
- MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेचा लाभ बांधकाम कामगारांच्या 2 पाल्य लाभास पात्र असतील
- MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- शुल्क भरल्याची पावती असणे अनिवार्य आहे
बांधकाम कामगारांच्या मुलीच्या लग्नाला मिळणार रु.५१,०००/- अर्थ सहाय्य अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा !
अर्ज (PDF) डाउनलोड | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप | Join Now |
Bandhkam Kamgar MSCIT Yojana Online Application
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती साठी असा करा अर्ज !
- सर्वात प्रथम आपण शैक्षणिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज घ्या किंवा आपण दिलेल्या लिंक वर क्लिक करून हि आपण अर्ज डाउनलोड करू शकता.
- अर्ज भरण्याचा अगोदर अर्ज हा एकदा वाचून घ्या !
- एकदा खात्री करा कि आपण ह्या योजनेसाठी पात्र आहोत का ?
- अर्जा वर असे नाव असेल “शैक्षणिक योजनेचा लाभ मिळणेसाठी अर्ज”
- त्या खाली “कार्यलयीन उपयोगाकरिता” असे असेल तिथे काहीच भरू नका.
- खाली अर्जदाराचे संपूर्ण नाव टाका
- बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका
- आधार क्रमांक टाका
- मोबाईल क्रमांक टाका
- पुरुष/स्री/विवाहित/अविवाहित जे असेल ते निवडा(अर्जदार पुरुष असेल तर पुरुष निवडा)
- जन्म दिनांक टाका
- वय टाका
- त्यानंतर “अर्जदाराच्या बँक खात्याचा तपशील” टाका
- बँकेचे नाव(आपले ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेचे नाव)
- शाखेचे नाव (Branch Name)
- बँक शाखेचा पत्ता टाका
- IFSC क्रमांक टाका(आपल्या पासबुक वर असेल)
- आपला बँक खाते क्रमांक टाका
- पाल्याचा तपशील टाका
- पाल्याचे नाव
- कोणत्या वर्गात शिकतो ते(उदा.5वी)
- शाळा/महाविद्यालय चे नाव टाका
- योजना क्र निवडा (अर्जामध्ये दिलेले आहे, आपण ज्या योजनेचा लाभ घेत आहेत त्या योजनेचा क्रमांक टाका)
- भरलेला अर्ज संपूर्ण एकदा वाचून घ्या !
- अर्जाला आवश्यक कागदपत्रे जोडा
- अर्जाला पासपोर्ट आकाराचा फोटो लावा
- संबधित अधिकाऱ्याकडून एकदा अर्ज वचेक करून घ्या
- शेवटी कार्यलयाचा शिक्का घ्या
- आपला अर्ज संबधित कार्यलयात जमा करा व अर्ज जमा करण्याची पोचपावती घ्या !
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024
Conclusion
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024 योजनाबद्दल जाणून घेतले. ह्या लेखामध्ये आपण अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता व अर्ज कसा करायचा याची माहिती आपण हि घेतली. हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण संबधित संकेतस्थळ किंवा योजनेच्या संबधित कार्यलयात जाऊन विचार पूस करून मग योजनेचा अर्ज करा.आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्कीच अभिप्राय द्या. आम्हला अश्याच नव-नवीन योजना आपल्यासाठी घेवून येण्यासाठी एक प्रकारची प्रेरणा मिळते. व मित्रानो हि माहिती इतरांना हि शेअर करा आपल्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू मुलांचा फायदा होऊ शकतो ! योजनेसंबधी आपल्याला काही शंका किंवा समस्या येत असेल तर आम्हला comment च्या माध्यमाने विचारू शकतात. आम्ही आपल्या प्रश्न किंवा शंकेचे लवकरच निराकरण करून. धन्यवाद मित्रानो…
बांधकाम कामगारांच्या पाल्यांना मिळणार मोफत MSCIT कोर्स करण्याची संधी | Maharashtra Bandhkam Kamgar Yojana-2024
महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळ मार्फत राबवण्यात येणारी MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजना काय आहे ?
महाराष्ट्र इमारत व इतर इमारत कल्याणकारी मंडळ तर्फे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना राबवल्या जातात. बांधकाम कामगारांच जीवन हे सुधारावे व आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे हाच उद्देश असतो. पाल्यांना उत्तम शिक्षण घेता यावे .त्यासाठी शिष्यवृत्ती योजना राबवल्या जातात. MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती हि योजना बांधकाम कामगारांच्या 2 पाल्यासाठी आहे. यामध्ये पाल्यांना MSCIT पास असल्याचे प्रमाणपत्र व शुल्काची पावती अर्जाला जोडावी लागेल अर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्याला थेट लाभ बँक खात्यामध्ये वितरीत केला जाईल.
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ?
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
बांधकाम कामगार ओळख पत्र
आधार कार्ड
बँकेचे पासबुक
शाळेचे बोनाफाईड
पत्याचा पुरावा(रहिवासी पुरावा)
MSCIT पास असल्याचे प्रमाणपत्र
शुल्काची पावती
2 फोटो
विहित नमुना अर्ज
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेसाठी पात्रता काय ?
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेसाठी पात्रता खालीलप्रमाणे
अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र
आधार कार्ड असणे आवश्यक आहे
बँक पासबुक(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे
MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजनेचा लाभ बांधकाम कामगारांच्या 2 पाल्य लाभास पात्र असतील
MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
शुल्क भरल्याची पावती असणे अनिवार्य आहे
बांधकाम कामगारांसाठी अजून कोणत्या योजना आहेत?
महाराष्ट्र इमारत व बांधकाम इमारत कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी वविध योजना ह्या राबवल्या जातात. बांधकाम कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे. व त्यांचा व त्यांना हातभार लागावा यासाठी खालील महत्वाच्या योजना ह्या राबवल्या जातात.
आपण जर बघितले तर कामगार हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करत असतात.१.त्यासाठी कामगारांना भांड्याचा संच देण्यात येतो
२.पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/- योजना
३.मिड-डे भोजन योजना
४.प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
५.प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
६.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
७.पूर्व शिक्षण ओळख प्रशिक्षण योजना
शैक्षणिक योजना ‘
१.पाल्यांना शिष्यवृत्ती योजना
२.वैदकीय पद्विकारिता प्रतिवर्षी रु.१,००,०००/- लाख
३.अभियांत्रिकी पदवीकरिता प्रतिवर्षी रु.६०,०००/-
४.MSCIT शुल्काची प्रतिपूर्ती योजना
आरोग्यविषयी योजना
१.पत्नीच्या प्रसूतीसाठी रु.१५,०००/- ते रु.२०,०००/- अर्थ सहाय्य योजना
२.गंभीर आजाराच्या उपचारासाठी योजना
३.महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना
४.कायमचे अपंगत्व आल्यावर अर्थसाहय्य योजना
५.आरोग्य तपासणी योजना
आर्थिक योजना
१.कामगारांचा कामावर असताना मृत्यू झाल्यास रु.२,००,०००/- (कायदेशीर वारसास)
२.कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रु.२,००,०००/- (कायदेशीर वारसास)
३.अटल बांधकाम कामगार आवास योजना
४.कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधी करिता रु.१०,000/- (वय ५० ते ६० )
5.कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याचा विधवा पत्नीस अथवा स्री कामगाराच्या विधुर पतीस रु.२४,०००/- (5 वर्षाकरिता)