Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ | Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi | महिलांना मिळणार दरमहा रु.१५००/- आर्थिक सहाय्य !

Mukhyamantri majhi Ladaki Bahin Yojana २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना महिलांचे भविष्य व जीवनमान उंचावणे आणि सशक्तीकरणासाठी महाराष्ट्र शासन देणार दरमहा महिलांना रु १५००/- अर्थसाहाय देणार!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ | Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi योजनाबद्दल जाणून घेणार आहोत.

प्रस्तावना:

पावसाळी अधिवेशन सुरु आहे.पावसाळी अधिवेशन मध्ये राज्याचे अर्थमंत्री मा.अजित दादा पवार यांनी आज Maharashtra Goverment Budget अर्थसंकल्प मांडताना आज अनेक योजनाची घोषणा केली.त्यामध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ची घोषणा करण्यात आली.हि योजना मध्यप्रदेश मध्ये “मेरी लाडली बहिना” त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” सुरु करण्याची घोषणा केली.

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
सुरुवातमहाराष्ट्र शासन(Maharashtra Goverment Budget)
उद्देशराज्यातील महिलांना आर्थिक सहाय्य देऊन.महिलांना आत्मनिर्भर बनवणे व महिला सशक्तीकरण करणे
लाभार्थी२१ ते ६० वयोगटातील महिला आणि मुली
लाभदरमहा रु.१५००
अर्ज प्रक्रियाऑनलाईन / ऑफलाईन
अधिकृत संकेतस्थळ
majhi ladaki bahin yojana marathi

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?

आजचा अर्थसंकल्प मांडताना राज्याचे उपमुख्यमंत्री व विद्यमान अर्थमंत्री मा.अजित दादा पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाची,शेतकरी साठी विविध योजना विद्यार्थीसाठी अप्रेंटीस साठी रु,१०,००० महिना व विद्यार्थिनी  साठी मोफत प्रवेश अश्या जनतेच्या हितासाठी विविध योजनाची घोषणा आजच्या अर्थसंकल्पमध्ये करण्यात आली.ह्या योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना ज्या २१ ते ६० वयोगटातील आहेत.अविवाहित, निराधार, निराश्रित आणि घटस्पोट व विधवा महिलांना दरमहा रु.१५००/- बँक खात्यामध्ये वितरीत केले जातील. वार्षिक ३ सिलेंडर मोफत देण्यात येतील.ह्या योजनेमुळे महिलांचे जीवनमान उंचवने, महिलांना आर्थिक निर्भर करणे,सामाजिक सुरक्षिततासाठी हि योजना राबवण्यात येणार आहे.ह्या योजनेमुळे महिलांचे आर्थिक जीवनमान उंचवण्यास मदत होईल.हि योजना मध्यप्रदेश राज्यातील मेरी लाडली बहना योजना ह्याच प्रकारे आपल्या महाराष्ट्रात “माझी लाडकी बहिण हि योजना राबवण्यात येत आहे.ह्या योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ | Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi | महिलांना मिळणार दरमहा रु.१५००/- आर्थिक सहाय्य !

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचा उद्देश:

१.महिलांना आर्थिक सहाय्य करून महिलांना आधार देणे.

२.सामाजिक न्याय आणि लैगिक समानता यांना प्रोत्साहन देणे.

३.महिलांना आत्मनिर्भर बनवणे.

४.महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करणे प्रामुख्याने हा उद्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ | Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi योजनेचा आहे.

राज्यातील दोन लाख मुलींना मिळणार लाभ:

राज्यातील ज्या विद्यार्थिनी ओबीसी आणि ईडब्लूएस या प्रवर्गातील येतात अश्या मुलीना शिक्षण घेण्याची इच्छा आहे.त्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे.अश्या विद्यार्थिनीना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घ्यायचा आहे.त्या विद्यार्थिनीची फी माफ करण्यात येईल.या योजनेअंतर्गत दरवर्षी दोन लाख मुलींना लाभ देण्यात येणार आहे.यासाठी दरवर्षी २ कोटीची तरतुद करण्यात येणार आहे.विद्यार्थिनीचे भविष्य उज्वल करण्याच्या दिशेने पाउल महाराष्ट्र सरकारने उचलले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचा लाभ:

  • २१ ते ६० वयोगटातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळेल.
  • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अश्या महिलांना माझी लाडकी महीन योजनेचा लाभ मिळेल.
  • माझी लाडकी बहिण योजनासाठी दरवर्षी रु.४६ हजार कोटी निधी देण्यात येईल.
  • अंदाजे २ लाख महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे.

बेटी बचावो बेटी पढाओ योजनासाठी येथे क्लिक करा!

Majhi Ladaki Bahin Yojana Marathi २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठी पात्रता काय?

  • लाभार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
  • अर्जदाराचे वय २१ ते ६० वयोगटातील असावे.
  • इतर कोणत्याही योजनेचा लाभ सद्यस्थितीमध्ये घेत नसावा.
  • अर्जदाराचे उत्पन्न रु.१.५० लाख पेक्षा कमी असावे तरच माझी लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असतील.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:

१.आधार कार्ड

२.उत्पनाच दाखला

३.वयाचा पुरावासाठी आवश्यक कागदपत्रे

४.Pancard

५.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स

६.बँक खाते आधार कार्ड शी लिंक नसेल तर लवकर करून घ्या

७.पासपोर्ट फोटो

८.रेशन कार्ड

९.विधवा प्रमाणपत्र

१०.मुलांचे जन्मपत्र(तुम्ही दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुलांची आई असाल तर)

आपण सर्व आवश्यक कागदपत्रे लवकरात-लवकर जमा करून ठेवा!

अर्ज प्रक्रिया १ जुलैपासून सुरु होणार आहे!

माझी लाडकी बहिण योजनेसाठी असा करा अर्ज|

अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज करण्यासाठी तुम्ही नजीकच्या सेवाकेंद चालकाकडून अधिक ची माहिती जाणून घेवू शकता.

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो आज आपण अर्थसंकल्पमध्ये मांडण्यात आलेल्या योजनेचा आढावा घेतला.माझी लाडकी बहिण योजना हा सद्या मुख्य योजना आहे.आपण ह्या योजेबदल जाणून घेतले आपल्याला जर काही शंका किंवा प्रश्न असतील तर आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरात-लवकर आपल्या प्रश्न व शंकेचे निराकरण करू.हि योजनेची माहिती आपल्या शेजारी, नातेवाईक ,मित्र मंडळीना हि सांगा जेणेकरून गरजू व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.धन्यवाद…..

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कधी सुरु होणार आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जुलै २०२४ पासून ह्या योजनेची सुरुवात होणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनासाठी कोणत्या महिलांना लाभ मिळेल?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनांतर्गत २१ ते ६० वयोगटातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.दरमहा रु.१५०० आर्थिक सहाय्य हे थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरीत करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये किती अर्थ सहाय्य मिळणार आहे?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनामध्ये महिलांना दरमहा रु.१५०० आर्थिक सहाय्य थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरीत केला जाईल.यासाठी आधार कार्ड हे बँक खातेशी लिंक असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनाचा उद्देश काय ?

१.महिलांना आर्थिक सहाय्य करून महिलांना आधार देणे.
२.सामाजिक न्याय आणि लैगिक समानता यांना प्रोत्साहन देणे.
३.महिलांना आत्मनिर्भर बनवणे.
४.महिलांचे आर्थिक सशक्तीकरण करणे प्रामुख्याने हा उद्देश मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना २०२४ | Majhi Ladaki Bahin Yojana In Marathi योजनेचा आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेसाठी पात्रता काय आहे?

१.२१ ते ६० वयोगटातील महिलांना ह्या योजनेचा लाभ मिळेल.
२.कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी आहे अश्या महिलांना माझी लाडकी महीन योजनेचा लाभ मिळेल.
३.माझी लाडकी बहिण योजनासाठी दरवर्षी रु.४६ हजार कोटी निधी देण्यात येईल.
४.अंदाजे २ लाख महिलांना माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment