मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | पुणे महानगरपालिका मध्ये 681 प्रशिक्षणार्थी पदाची भरती |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना | पुणे महानगरपालिका मध्ये 681 प्रशिक्षणार्थी पदाची भरती |

mukhyamantri yuva kary prashikshan yojana

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांचेमार्फत राबविण्यात येत असलेली योजना म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना होय.मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिकेम्ध्ये विविध पदची भरती निघाली आहे. या प्रशिक्षण कालावधीसाठी  शैक्षणिक पात्रता 10वी-12वी, पदवीधर ,डिप्लोमा आणि आय.टी.आय अश्या विविध जागा ह्या 6 महिन्याच्या कालावधीसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत भरल्या जात आहेत. तरीही पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तरीही आपण लवकर अर्ज करावा.

विभाग :- पुणे महानगरपालिका

अंतर्गत :- मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना

पदाचे नाव :- प्रशिक्षण

एकूण पदे :- 681 पदे हि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत पुणे महानगरपालिका मध्ये होणार आहे.

नोकरी ठिकाण :- पुणे

अर्ज प्रक्रिया :- ऑफलाईन

विद्यावेतन :- पदानुसार

प्रशिक्षण कालावधी :- 6 महिने

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख :- 30 सप्टेंबर 2024

पदाचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नावप्रशिक्षण पदएकूण पदसंख्या
681
mukhyamantri yuva kary prashikshan yojana

अर्ज सादर करण्याचे पत्ता

पुणे महानगरपालिकेच्या संबधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपलिका तळ मजला, शिवाजी नगर पुणे

सूचना

प्रशिक्षण पदाचा अर्ज पुणे महानगरपालिका संकेतस्थळावरून  pmc.gov.in येथे उपलब्ध केलेल्या खालील नमुन्यातील माहिती भरून मूळ कागदपत्रे सह दिलेल्या पत्तावर उपस्थिती राहावे.

  • प्रशिक्षणासाठी उपलब्ध पद व विद्यावेतन माहीती
  • प्रशिक्षणाची नोंदणी माहिती नमुना
  • घोषणापत्र नमुना
  • प्रशिक्षणार्थीने सादर करायचा नमुना

महत्वाच्या लिंक:-

अर्ज करण्यासाठीक्लिक करा
जाहिरात (Pdf) साठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा
टेलिग्राम लिंकक्लिक करा


पदाचे नाव, शैक्षणिक अर्हता आणि एकूण पदे खालीलप्रमाणे

अ.क्रपदाचे नावशैक्षणिक अर्हताएकूण पदे
रनिंग/जीप कार (मेकॅनिक)आयटीआय (डीझेल मेकॅनिक) आयटीआय (मोटर मेकॅनिक)१५
ऑटो इलेक्ट्रिशियनआयटीआय (ऑटो इलेल्ट्रिक/ इलेक्ट्रोनिक्स / मेकॅट्रोनिक्स)
वेल्डिंगआयटीआय (वेल्डर)
वेल्डिंगआयटीआय वेल्डर (GMAW/GTAW)
पेटिंगआयटीआय (पेंटर)
सुतारआयटीआय (कारपेंटर)3
टर्नरआयटीआय (टर्नर)
ब्लॅक स्मिथआयटीआय (ब्लॅक स्मिथ)
संगणक विभागआयटीआय (कॉम्प्युटर ऑपरेटर अण्ड प्रोगामिंग)
१०शीट मेटल वर्कआयटीआय (शीट मेटल वर्क)
११पंप ऑपरेटर कम मेकॅनिकआयटीआय (पंप ऑपरेटर कम मेकॅनिक)
१२टूल्स मेकॅनिक मशीलमशीन टूल्स मेटेनन्स
१३मुख्य अभियंता (पथ) कार्यालयपदवीधारक/पदव्युत्तर, पदवीकाधारक (सिव्हिल)४०
१४मुख्य अभियंता (पथ) कार्यालयएच.एस.सी. व तत्सम४०
१५मुख्य अभियंता (पथ) कार्यालयपदवीधारक/पदव्युत्तर, पदवीकाधारक (सिव्हिल)१५
१६विद्युत कार्यालयआय.टी.आय./पदविका (इलेक्ट्रीकल)१००
१७मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभागस्थापत्य अभियंता/ विषयक पदवी/पदविका स्थापत्य अभियांत्रिकी१०
१८मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभागस्थापत्य अभियंता सहाय्यक (पदवीका)१०
१९उ‌द्यान विभागमान्यता प्राप्त वि‌द्यापीठाची पदवी (कृषी, उ‌द्यान विद्या, वनस्पतीशास्त्र) उत्तीर्ण१५
२०उ‌द्यान विभागमहाराष्ट्र राज्य   माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण४५
२१आया१२ वी पास२०
२२कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)स्थापत्य अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी१०
२३कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)यांत्रिकी अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी१०
२४कनिष्ठ अभियंता (विद्युत)विद्युत अभियांत्रिकी पदविका किंवा पदवी
२५आरोग्य निरीक्षकएस.एस.सी उत्तीर्ण आणि स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण३०
२६संगणक ऑपरेटर१२ वी परीक्षा उत्तीर्ण, राज्यशासनाची मराठी टंकलेखन ३० श.प्र.मि. इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि.. महाराष्ट्र राज्य उच्च तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेकडील MSCIT परीक्षा उत्तीर्ण१५
२७भवन रचना विभागस्थापत्य पदवी/ स्थापत्य पदवीधर अभियंता३०
२८भवन रचना विभागबी-आर्च पदवीधर (B-ARCH)
२९भवन रचना विभाग कला/वाणिज्य पदवी
३०भवन रचना विभागआय.टी.आय.२४
३१भवन रचना विचागआय.टी.आय. (आरेख- स्थापत्य)
३२भवन रचना विभाग12वी पास
३३बांधकाम विकास विभागस्थापत्य शाखेची अभियांत्रिकी पदवी/ पदविका९०
३४बांधकाम विकास विभागएच.एस.सी. पास, आयटीआय अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र३०
३५बांधकाम विकास विभागएच.एस.सी. पास, आयटीआय अनुरेखक व तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र१५
३६बांधकाम विकास विभागएच.एस.सी. आयटीआय अनुरेखक तत्सम समतुल्य अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र GIS संबंधी मान्यता संस्थेकडील कोर्स प्राप्त पास,१५
३७बांधकाम विकास विभागशासनाच्या महसूल विभागाकडील सर्व्हअर संवर्गातील प्रचलीत सेवा प्रवेश नियमानुसार शैक्षणिक पात्रता
३८पर्यावरण विभागB.E.(Environmental Engineering)   Μ.Ε. (Environmental Engineering)   B.Sc (Environmental Science)   M.Sc Science) (Environmental   M.SC (Biodiversity) B.SC (Geology) B.SC (Botany) M.SC  (geo Information)१५
३९माहिती व तंत्रज्ञान विभागB.E. Computer, BE Electronics, Electronics & Telecomunication, MCS, MTECH,  MSC Computer, IT१५
४०आपत्ती व्यवस्थापन विभागBE/B.SC. (Civil,E & T. Electronics, Environment)/ Gradutation in Disaster Management/MSW/ Social Sciences पर्यावरण/ BBA
४१माहिती व जनसंपर्क विभागBachelor in Mass media/Journalism (MSCIT किंवा तत्सम अद्ययावत संगणक ज्ञान)5
                  एकूण पदे681
mukhyamantri yuva kary prashikshan yojana 2024

Conclusion

नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रानो आज आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योज्नाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण अधिकृत संकेतस्थळ किंवा अधिकृत माहिती पत्रकातून माहिती वाचून मगच अर्ज करा.आपण मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना संबधी एकूण पदे किती अर्ज कसा करायचा,अर्ज कोणत्या पत्त्यावर करावा याबद्दल संपूर्ण माहिती ह्या पोस्टमध्ये दिली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२४ आहे. तरीही आपण लवकर अर्ज भरून ह्या योजनेचा सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपल्या मित्रांना हि जाहिरात शेअर करा.धन्यवाद मित्रानो.

पुणे महानगरपालिका मध्ये किती जगासाठी प्रशिक्षण पदाची भरती होत आहे?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अतर्गत पुणे महानगरपलिका या ठिकाणी विविध पदासाठी एकूण ६८१ जागांसाठी भारती होत आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज कसा करावा?

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत पुणे महानगरपालिका मध्ये अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.आणि हा अर्जासोबत समक्ष हजर राहायचं आहे.

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा अर्ज कोणत्या पत्तावर करावा?

पुणे महानगरपालिकेच्या संबधित खात्यामध्ये अथवा समाज विकास विभाग, पुणे महानगरपलिका तळ मजला, शिवाजी नगर पुणे

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment