पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 | PM Surya Ghar Yojana Maharashtra In Marathi 2024
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण केंद्रसरकार ची एक महत्वपूर्ण योजनांपैकी एक महत्वाची योजनाची माहित जाणून घेणार आहोत. पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 योजना नेमकी आहे काय? पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनाचा उद्देश, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया कशी करायची याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्यार आहोत त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचवा हि विनंती !
चला तर मित्रानो आपण पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 योजाबद्दल जाणून घेऊया.
प्रस्तावना
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना हि एक केंद्रपुरस्कृत योजना आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे. मित्रानो आपण जर बघितले ग्रामीण भागात अजून हि काही वस्त्या, गावे काही दुर्गम भागामध्ये लाईट नाही, काही भागामध्ये लाईट असून लोड शेडींगचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. विद्यार्थी असेल त्याचा अभ्यास करण्यासाठी लाईट नसते. महिलांना स्वयंपाक करण्यासाठी लाईट आवश्यक असते. किना छोटे-मोठे घरगुती उपकरणे यासाठी लाईट आवश्यकता असते. काही कुटुंब लाईट बिल भरू शकत नाही. तर अश्या अनेक समस्यावर सौर पॅनेल हे महत्वाचे ठरणार आहे.पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनाची सुरुवात 15 फेब्रुवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोडी यांनी हि योजना सुरु केली होती. पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 योजनेंतर्गत भारतातील कुटुंबाना त्यांच्या छतावर सौर उर्जेचे panel बसविण्यासाठी केंद्रसरकारकडून अनुदान दिले जाईल. कारण ह्या अनुदानामुळे 1 कोटी कुटुंबाना फ्री मध्ये लाईट मिळेल व त्यांना असणारा प्रती-महा लाईट बिलच्या समस्यांपासून कायमची मुक्ती मिळेल.सबसीडी सौर पॅनेल च्या किमतीच्या 40% पर्यंत कव्हर करेल. या योजनेचा संपूर्ण भारतातील 1 कोटी कुटुंबाना लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. या योजनेमुळे सरकारची 50 लाख रुपयाची बचत होईल असा अंदाज आहे.
योजनेचे नाव | पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना |
सुरुवात | केंद्र सरकार |
उद्देश | पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेचा मुख्य उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे. |
पात्रता | अर्जदाराकडे सौर पॅनेल बसविण्याकरिता योग्य छप्पर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे. कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. |
लाभ | पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेमुळे घराच्या वापरासाठी फ्री मध्ये लाईट उपलब्ध होईल. |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
ई-मेल | ———- |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
PM Surya Ghar Yojana Eligibility 2024
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनाची पात्रता
- लाभार्थी कुटुंब भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
- आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराकडे सौर पॅनेल बसविण्याकरिता योग्य छप्पर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे.
- कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
- सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
- अर्जदाराचे अनुदानासाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे.(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)
अर्ज करण्यासाठी व अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर जा !
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी येथे क्लिक करा !
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनासाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बँक पासबुक(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
- पत्याचा पुरावा(मतदान कार्ड, आधार कार्ड,)
- वीजबिल
- घराचा उतारा(छप्पर मालकीचे प्रमाणपत्र)
- पासपोर्ट फोटो
- चालू मोबाईल क्रमांक
प्रधानमंत्री यशस्वी शिष्यवृत्ती योजनेसाठी येथे क्लिक करा !
PM Surya Ghar Yojana Online Application In Marathi 2024
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनासाठी आवश्यक कागदपत्रे
अर्ज हा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे खालीप्रमाणे प्रोसेस करा !
- सर्वात प्रथम अधिकृत संकेतस्थळला भेट द्या !
- आपल्या समोर असे पेज उघडेल
- Apply For Rooftop Solar ह्या पर्यावर क्लिक करा
- आपल्या समोर असे पेज उघडेल
- Register Here वर क्लिक करा
- आपल्या समोर असे पेज उघडेल !
- नोंदणीसाठी खालील तपशील द्या
- – तुमचे राज्य निवडा
- – तुमची वीज वितरण कंपनी निवडा
- – तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका
- – मोबाईल नंबर टाका
- – ईमेल प्रविष्ट करा
- – कृपया पोर्टलच्या निर्देशानुसार अनुसरण करा.
- ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा.
- फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.
- ऑनलाइन अर्ज भरा.(संपूर्ण माहिती हि काळजीपूर्वक भरा)
- DISCOM कडून व्यवहार्यता मंजुरीची प्रतीक्षा करा. एकदा तुम्हाला व्यवहार्यता मान्यता मिळाल्यावर तुमच्या डिस्कॉममधील कोणत्याही नोंदणीकृत विक्रेत्यांद्वारे प्लांट स्थापित करा.
- एकदा इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांट तपशील सबमिट करा आणि नेट मीटरसाठी अर्ज करा.
- नेट मीटर बसवल्यानंतर आणि डिस्कॉमद्वारे तपासणी केल्यानंतर, ते पोर्टलवरून कमिशनिंग
- एकदा तुम्हाला कमिशनिंग रिपोर्ट मिळाला. पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करा. तुम्हाला तुमची सबसिडी तुमच्या बँक खात्यात ३० दिवसांच्या आत मिळेल.
- अर्ज भरताना संपूर्ण अर्ज एकदा वाचूक घ्या आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा. आपण भरलेली माहिती हि बरोबर आहे का याची खात्री करा मगच अर्ज हा सबमिट करा ! आपण अर्ज आपल्या मोबाईल मधून हि भरू शकतात किंवा CSC सेंटर व सायबर कॅफे वरून हि भरू शकतात !
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेसाठी येथे क्लिक करा !
PM Surya Ghar Yojana In Marathi 2024
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेचा फायदे
- घरांसाठी उपयुक्त रूफटॉप सोलर प्लांटची क्षमता
सरासरी मासिक वीज वापर (युनिट्स) | रुफटॉप सोलर प्लांटची योग्य क्षमता | अनुदान |
०-१५० | १-२ किलोवॅट | रु.३०,०००/- ते रु.६०,०००/- |
१५०-३०० | २-३ किलोवॅट | रु.६०,०००/- ते रु.७८,०००/- |
३०० | ३ किलोवॅट | रु.७८,०००/- |
- ह्या योजनेमुळे घराच्या वापरासाठी फ्री मध्ये लाईट उपलब्ध होईल.
- लोडशेडिंग चे टेन्शन नाही.
- वीज बिल पासून मुक्तता.
- सरकारचा वीज खर्च हा पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेमुळे कमी होईल.
- अक्षय उर्जेचा वापर मोठ्या प्रमाणत वाढेल.
- कार्बन उत्सर्जन कमी होईल.
Conclusion
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनाबदल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला, हि माहिती अपूर्ण हि असू शकते त्यामुळे आपण खात्री करण्यासाठी योजनेच्या संबधित कार्यलयाशी संपर्क साधावा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या. तर मित्रानो आपण पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 योजनासंबधी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, उद्देश व अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण ह्या लेखातून जाणून घेतली. आपल्या जे पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 योजनाची माहिती आवडली असेल किंवा आपल्याला योजनेचा लाभ मिळाला तर आम्हाला आपला अभिप्राय नक्की कळवा ! कारण आपल्या अभिप्रायमुले आम्हाला अजून नव-नवीन योजना घेवून येण्यासाठी प्रेरणा मिळते. आपल्याला पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना महाराष्ट्र 2024 योजनासंबधी अर्ज करण्यास काही अडचण किंवा समस्या येत असेल किंवा दुसरी काही शंका असेल तर आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकता. आम्ही लवकरच आपले प्रश्न किंवा शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू. प्रधानमंत्री सूर्य घर बिजली योजनेची माहिती आपल्या इतर नातेवाईक व मित्रांना शेअर करा कारण आपल्या एका शेअरने त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो…..धन्यवाद मित्रानो !
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना | PM Surya Ghar Yojana Maharashtra In Marathi 2024 उद्देश काय आहे ?
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजना हि एक केंद्रपुरस्कृत योजना आहे. ह्या योजनेचा मुख्य उद्देश भारतातील घरांना मोफत वीज पुरवणे आहे. मित्रानो आपण जर बघितले ग्रामीण भागात अजून हि काही वस्त्या, गावे काही दुर्गम भागामध्ये लाईट नाही, काही भागामध्ये लाईट असून लोड शेडींगचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. यासाठी पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेचा फायदे हे मोठ्या प्रमाणात होईल.
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजणासाठी आवश्यक कागदपत्रे ?
आधार कार्ड
बँक पासबुक(आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
पत्याचा पुरावा(मतदान कार्ड, आधार कार्ड,)
वीजबिल
घराचा उतारा(छप्पर मालकीचे प्रमाणपत्र)
पासपोर्ट फोटो
चालू मोबाईल क्रमांक पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजणासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत.
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजनेचा लाभ मिळवण्याची प्रक्रिया काय आहे ?
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे…सर्वात प्रथम आपल्याला अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. आणि अर्जदाराला संपूर्ण माहिती भरून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. सर्व माहिती भरल्यावर आपला अर्ज हा सबमिट करा !
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजणासाठी नोंदणी कशी करावी ?
सर्वात प्रथम आपण अधिकृत संकेतस्णीथळ ला भेट द्साया !ठी खालील तपशील द्या- तुमचे राज्य निवडा- तुमची वीज वितरण कंपनी निवडा-तुमचा वीज ग्राहक क्रमांक टाका- मोबाईल नंबर टाका- ईमेल प्रविष्ट करा- कृपया पोर्टलच्या निर्देशानुसार अनुसरण करा.
ग्राहक क्रमांक आणि मोबाइल क्रमांकासह लॉगिन करा.फॉर्मनुसार रूफटॉप सोलरसाठी अर्ज करा.आणि आपल्या अर्ज बरोबर असल्याची खात्री करा आणि अर्ज हा सबमिट करा !
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजणासाठी कोणते फायदे दिले जातात ?
१.घरासाठी उपयुक्त सोलर प्लांट क्षमतेवर सरकारकडून अनुदान दिले जाईल. २. घरासाठी मोफत वीज मिळेल. ३.सरकाचा वीज खर्च कमी होईल. ४. अक्षय उर्जेचा वापर वाढेल. ५. हे सर्व फायदे पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजणामुळे मिळतील!
पिएम – सूर्य घर: मुफ्त बिजली योजणाचा लाभ कोणाला मिळू शकतो ?
लाभार्थी कुटुंब भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
अर्जदाराकडे सौर पॅनेल बसविण्याकरिता योग्य छप्पर असलेले घर कुटुंबाकडे असणे आवश्यक आहे.
कुटुंबाकडे वैध वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे.
सौर पॅनेलसाठी कुटुंबाने इतर कोणत्याही अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराचे अनुदानासाठी बँक खाते असणे अनिवार्य आहे.(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)