राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2024 | आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना 2024

chhatrapati shahu maharaj shikshan shulk shishyavrutti yojana २०२४

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेच लाभ घेता येईल.

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना

प्रस्तावना:

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाअंतर्गत उच्च शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील शासकीय / अशासकीय अनुदानित / अंशंत: अनुदानित( टप्पा अनुदान – विना अनुदान ) / कायम विनानुदानित महाविद्यालय व अकृषी विद्यापीठे व त्या विद्यापीठ अंतर्गत असलेल्या उपकेंद्रामधील (खाजगी अभिमत विद्यापीठे / स्वयं अर्थसहाय्यित खाजगी विद्यापीठे वगळून ) व्यावसायिक व बिगर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाना प्रवेश घेणारे विद्यार्थी ज्याची परिस्थिती बिकट आहे,बिगर आरक्षित प्रवर्गातून येतात आणि आर्थिक दुर्बल घटकातून येतात अश्या वियार्थी ज्याचे उत्पन्न ८.०० लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अश्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाअंतर्गत लाभ हा दिला जाईल.

योजनेचे नावराजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना
सुरुवातउच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन
उद्देशआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सहाय्य करणे.
लाभार्थीबिगर आरक्षित प्रवर्गातील व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थी
लाभशिक्षण शुल्कामध्ये सूट
अर्ज प्रकियाऑनलाईन
संकेतस्थळwww.mahadbtmahait.gov.in

नमस्कार विद्यार्थी मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.आपले उज्वल भविष्यासाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा.तर विद्यार्थी मित्रानो आपण आपल्या वेबसाईट वर विविध योजना ह्या घेवून येत असतो.तसेच आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनासाठी पात्रता काय?ह्या योजनाच्या अट व शर्ती काय? आणि कागदपत्रे काय लागतील याची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्ट मधून घेणार आहोत.तरी आपण हि पोस्ट शेवटपरेंत वाचावी कारण आपले काही प्रश्न आणि समस्या असतील तर नक्कीच त्यांचे निराकरण ह्या पोस्टमधून होतील.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे विविध योजना ह्या विद्यार्थीसाठी घेवून येत असतात.कारण प्रत्येक विद्यार्थ्यांना शिक्षण घेनाच्या अधिकार आहे.शिक्षण घेवून प्रत्येक विद्यार्थी हा यशस्वी झाला पाहिजे.त्यांचे स्वतःचे आयुष्य ते स्वतः उज्वल करतील हाच प्रयन्त आणि उद्देश असतो.शिष्यवृत्ती योजना, वसतिगृह आणि शैक्षणिक साहित्य, भोजन आणि निवास अश्या अनेक विद्यार्थ्याच्या फायदाचे योजना सरकार राबवत असतो.चला तर मित्रानो आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाबद्दल जाणून घेवूया.

Rajshree Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavruti Yojana २०२४

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा अटी:

१.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.

२.पण महाराष्ट्र व कर्नाटक राज्य सीमा भागातील वास्तव्यास असलेले विद्यार्थी योजनेसाठी अर्ज करू शकतात.

३.लाभार्थी विद्यार्थीच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.

४.शासन निर्णयानुसार पहिल्या दोन मुलांना या योजनेचा लाभ हा घेता येईल.

५.अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६.शासनाने निर्णयामध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.

७. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा लाभ (open/distance/virtual learning) किंवा अर्धवेळ (part-time) स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.

८.लाभार्थी विद्यार्थ्याला प्रत्येक सत्र(semester) अथवा वर्षाची (annual) वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहील.

९.ज्या विद्यार्थीने मागील वर्षाच्या सदर योजनेच्या लाभ घेतला आहे अश्या विद्यार्थी द्वितीय वर्षाचा अर्ज करू शकतात.

Rajshree Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavruti Yojana २०२४

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा उद्देश?

१.आधार कार्ड

२.अधिवास प्रमाणपत्र(Domacile)

३.उत्पनाचा दाखला (तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र)

४.बँक पासबुक

५.CAP (centralized admission process) संबधित कागदपत्रे जसे कि Cet प्रवेश पत्र आणि alotment लेटर(केवळ विधी,शिक्षणशास्र व शारीरक शिक्षण शास्र अभ्यासक्रम)

६.शैक्षणिक वर्षात खंड असेल तर Gap Certificate सादर करणे आवश्यक आहे.

७.दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र

८.ऑनलाईन भरलेला अर्ज

९.१०वि / १२ वी मार्कशीट

१०.रेशन कार्ड सत्यप्रत

१२.अर्जदाराचे pancard

१३.शुल्क भरल्याची पावती

सक्षम शिष्यवृत्ती योजनाचा माहिती येथे क्लिक करा!

हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन भरलेल्या अर्जाला जोडून कॉलेज ला जमा करावे लागतील .

Rajshree Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavruti In Marathi Yojana २०२४

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनासाठी खालीलप्रमाणे लाभ दिला जाईल:

  • शिक्षण शुल्क:-
उत्पन्न मर्यादा                   अभ्यासक्रम
शासकीयअशासकीय अनुदानितटप्पा अनुदानित विना अनुदानितकायम अनुदानित
                       व्यावसायिक अभ्यासक्रम
रु.२.५० लाखापरेंत   १००%   १००%   ५०%   ५०%  
रु.२.५० लाख ते रु.8 लाखापरेंत   ५०%    ५०%   ५०%   ५०%
                        बिगर व्यावसायिक
रु.८. लाखापरेंत   १००%   १००%   १००%   १००%
Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavruti Yojana Marathi

s

ब)परीक्षा शुल्क:-

व्यावसायिक अभ्यासक्रमपरीक्षा शुल्काच्या ५०%
बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमपरीक्षा शुल्काच्या १००%
Chhatrapati Shahu Maharaj Shikshan Shulk Shishyavruti Yojana

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनासाठी अर्ज प्रक्रिया:

विद्यार्थी मित्रानो आपल्याला ह्या योजनेच्या लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल.

असा करा ऑनलाइन अर्ज.

१.सर्वात प्रथम आपल्याला ह्या योजनेसाठी आवश्यक असलेले कागदपत्रे जमा करा त्यांचा क्रमानुसार संच करा.

२.योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

  www.mahadbtmahait.gov.in

३.त्यानंतर New Application Registration या पर्यावर क्लिक करा.

४.त्यानंतर नवीन पेज Open होईल.त्यामध्ये आवश्यक ती मागितलेले सर्व माहिती भरा.जसे कि अर्जदाराचे नाव अचूक भरा,आधार कार्ड नंबर, मोबाईल क्रमांक आणि तुमचा ई-मेल टाका.

५.त्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर OTP येईल.

६.आपल्या नोंदणीकृत नंबर वरती sms जाईल.

६.त्यानंतर परत लॉग इन करा.

७.कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे ती शिष्यवृत्ती योजना निवडा.

८.आपली वैयक्तिक, शैक्षणिक माहिती भरा

९.योजनासंदर्भात आवश्यक ती माहिती भरा

१०.अर्ज Submit करा बटनावर क्लिक करा.

११.आपल्याला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वर sms येईल आपला अर्ज यशस्वीपणे जमा झाला.

टीप:अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्रे हे अपलोड करावे लागतील त्यामुळे ते कागदपत्रे अपलोड करा.

प्रिय विद्यार्थी मित्रानो आज आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाबद्दल जाणून घेतले.तरीही आपले काही प्रश्न आणि समस्या असतील तर तुंम्ही आम्हाला comment च्या माध्यमातून विचारू शकतात.आम्ही लवकरच आपल्या प्रश्न आणि शंकाचे निराकरण करू.मित्रानो आपल्याला एक छोटी विनंती आहे कि शिष्यवृत्तीसंबधी माहिती आपल्या मित्राना, किंवा आपल्या नातवाईक ,आजू-बाजूला राहणाऱ्या मित्रांना पाठवा जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा लाभ घेता येईल.एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंथ.आपण एकमेकांना मदत करून आपण एकमेकांच्या प्रगतीचे साथीदार झाले पाहिजे.एकमेकांना मदत केली तर दोघांचा हि उत्कर्ष होतो.धन्यवाद विद्यार्थी मित्रानो.

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा अटी?

.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
२.पण महाराष्ट्र व कर्नाटक राज्य सीमा भागातील वास्तव्यास असलेले विद्यार्थी योजनेसाठी अर्ज करू शकतात.
३.लाभार्थी विद्यार्थीच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रु.८ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे.
४.शासन निर्णयानुसार पहिल्या दोन मुलांना या योजनेचा लाभ हा घेता येईल.
५.अर्जदाराने इतर कोणत्याही शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
६.शासनाने निर्णयामध्ये नमूद केलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेला असावा.
७. राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा लाभ (open/distance/virtual learning) किंवा अर्धवेळ (part-time) स्वरुपात चालविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही.
८.लाभार्थी विद्यार्थ्याला प्रत्येक सत्र(semester) अथवा वर्षाची (annual) वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहील.
९.ज्या विद्यार्थीने मागील वर्षाच्या सदर योजनेच्या लाभ घेतला आहे अश्या विद्यार्थी द्वितीय वर्षाचा अर्ज करू शकतात.

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे?

आधार कार्ड
२.अधिवास प्रमाणपत्र(Domacile)
३.उत्पनाचा दाखला (तहसीलदार किंवा सक्षम अधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र)
४.बँक पासबुक
५.CAP (centralized admission process) संबधित कागदपत्रे जसे कि Cet प्रवेश पत्र आणि alotment लेटर(केवळ विधी,शिक्षणशास्र व शारीरक शिक्षण शास्र अभ्यासक्रम)
६.शैक्षणिक वर्षात खंड असेल तर Gap Certificate सादर करणे आवश्यक आहे.
७.दोन मुलांचे कुटुंब घोषणापत्र
८.ऑनलाईन भरलेला अर्ज
९.१०वि / १२ वी मार्कशीट
१०.रेशन कार्ड सत्यप्रत
१२.अर्जदाराचे pancard
१३.शुल्क भरल्याची पावती
हे सर्व कागदपत्रे ऑनलाईन भरलेल्या अर्जाला जोडून कॉलेज ला जमा करावे लागतील .

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनाचा उद्देश?

राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना बिगर आरक्षित प्रवर्ग तसेच सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेच लाभ घेता येईल.राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना | आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणसाठी आर्थिक सहाय्य केले जाईल

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment