सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024
सक्षम शिष्यवृत्ती योजना मराठी २०२४
प्रस्तावना:
मानव संसाधन मंत्रालय भारत सरकार यांची अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तर्फे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परीषदेची मंजुरी असलेल्या संस्था व तांत्रिक अभ्यासक्रमा मध्ये (पदविका.पदवी)शिकणाऱ्या विशेष सक्षम विद्यार्थ्यासाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना सुरु केलेली आहे.सदर योजनेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये ८ लाखांपरेंत असावे आणि दिव्यांग असल्याचे प्रमाण हे ४०% किंवा त्यापेक्षा अधिक असावे असे निश्चित करण्यात आले आहे.२०२०-२०२१ पासून सक्षम शिष्यवृत्ती योजनेसाठी तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांना नोडल म्हणून घोषित करण्यात आले.
योजनेचे नाव | सक्षम शिष्यवृत्ती योजना |
सुरु कोणी केली | अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद(AICTE) |
उद्देश | दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य करणे |
वार्षिक शिष्यवृत्ती | रु ५०,०००/- रुपये |
AICTE हेल्पलाईन नंबर | ०११-२९५८१११८ |
AICTE हेल्पडेस्क ईमेल | saksham@aicte-india.org |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
नमस्कार प्रिय वाचक विद्यार्थी मित्रानो आज आपण सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 योजनाबद्दल जाणून घेणार आहोत.आपण जर बघितले केंद्रसरकार आणि राज्यसरकार हे विद्यार्थ्यान शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी विविध शैक्षणिक योजना घेवून येत असत.प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये विविध विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल आत्मसात करून विद्यार्थ्याने आपली प्रगती साधूनस्वतच्या पायावर उभे राहावे.तसेच विशेष बालकांना शिक्षण क्षेत्रामध्ये विविध योजना सरकार घेवून येत असते त्यापैकीच एक महत्वाची योजना म्हणजे सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 होय .या योजनेसाठी पात्रता काय?कोणते कागदपत्रे लागतील?आणि निकष काय याबद्दल आपण सविस्तर ह्या पोस्त मधून अपडेट जाणून घेणार आहोत.
मानव संसाधनेच विकास मंत्रालायचा हा उपक्रम सक्षम योजना तांत्रिक क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेवू इच्छिणाऱ्या दिव्यांग व्यक्तीसाठी एक अतिशय महत्वाची योजना हि ठरणार आहे.अखिल भारतीय तंत्रज्ञान परिषद AICTE अंतर्गत अंडरग्रेज्युएट डिग्री आणि डिप्लोमा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मानव संसाधन विकास मंत्रालयद्वारे आर्थक सहाय्य प्रदान केले जाईल.
सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 हि योजना शिक्षण मंत्रालायची योजना आहे.सक्षम शिष्यवृत्ती योजना (AICTE) द्वारे लागू करण्यात आली.ह्या योजनेचा उद्देश असा आहे कि दिव्यांग मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे व विशेष सक्षम बालकांना तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.जेणे करून दिव्यांग व्यक्ती तंत्रज्ञान तांत्रिक शिक्षण घेवून विशिष्ट कौशल्य आत्मसात करून विविध क्षेत्रामध्ये नौकरी करून आप्ळू सेवा बजावतील.
सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 विशेष सक्षम असलेल्या युवा विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान देऊन चांगल्या प्रकारे अभ्यास घेऊन आपल्या भविष्याची यशस्वी तयारी करण्यासाठी संधी देणे.शिक्षण घेऊन विशेष सक्षम असलेले बालक आपल्या स्वताच्या मेहनतीवर आणि पायावर उभे राहतील आणि स्वताची जबाबदारी स्वतः घेतील.यासाठी सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 योजनेंतर्गत प्रत्येक वर्षी विशेष सक्षम विद्यार्थ्यांना रु-५०,०००/ रुपये देणे.दरवर्षी अभ्यासाच्या प्रत्येक वर्षीसाठी म्हणजे पहिल्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी जास्तीत-जास्त ३ वर्ष आणि दुसर्या वर्षी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी जास्तीत-जास्त २ वर्ष कॉलेज फी, कम्प्युटर,स्टेशनरी खरेदीसाठी आर्थिक सहाय्य करणे.पण यासाठी विद्यार्थी हा ४०% दिव्यांग असला पाहिजे आणि कुटंबातील उत्पन्न हे ८ लाखापेक्षा जास्त नसावे. saksham scholarship Benefits In Marathi 2024
Saksham Scholarship Scheme Benefits In Marathi
सक्षम शिष्यवृत्ती योजनाचा लाभ:
१.AICTE द्वारे प्रत्येक वर्षी विशेष सक्षम विद्यार्थ्यांना रु-५०,००० हजार रुपये शिष्यवृत्ती मिळेल.
२.शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी जसे कि पुस्तके, शिक्षण सामग्री आणि तंत्रज्ञान संबधी साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य हे केले जाईल.
३.सक्षम शिष्यवृत्ती योजनाचे लाभ ३ वर्षापरेंत(डिप्लोमा)किंवा २ वर्षाचा असेल तर २ वर्षापरेंत योजनाचा लाभ घेता येईल.
सक्षम शिष्यवृत्ती योजना अर्ज भरण्यासाठी येथे क्लिक करा!
saksham scholarship Eligibility In Marathi 2024
सक्षम शिष्यवृत्ती योजनाची पात्रता:
१.विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असणे अनिवार्य आहे तरच लाभास विद्यार्थी हा पात्र असेल.
२.विद्यार्थी हा विशेष दिव्यांग ४०% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असावा.
३. सर्व स्रोतामधून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा अधिक नसावे.
४.विद्यार्थ्यांना तहसीलदार यांचाकडचा उत्पन्न दाखला सादर करावा लागेल.
५.सक्षम योजनेसाठी लाभास जर पात्र ठरायच असेल तर विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त तंत्रज्ञान विद्यापीठास किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
६.विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असले पाहिजे आणि ते बँक खात्याशी सलग्न असणे अनिवार्य आहे.
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनाबदल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा|
saksham scholarship Document In Marathi 2024
सक्षम शिष्यवृत्ती योजनासाठी आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड
२.१०वी(SSC) आणि १२वि(HSC) मार्कशीट झेरॉक्स कॉपी
३.आय.टी.आय सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका
४.डिप्लोमा सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका
५.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
६.वार्षिक उत्पनाचा दाखला
७.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स (आधार कार्ड शी लिंक असणे अनिवार्य)
८.बोनाफाईड प्रमाणपत्र
९.पासपोर्ट
ह्या कागदपत्रे मध्ये काही बदल होऊ शकतो.आपण संबधित ऑफिस किंवा अधिकृत वेबसाईट वर एकदा पडताळून घ्यावे.
saksham scholarship Application Process In Marathi 2024
सक्षम शिष्यवृत्ती योजनाचा असा करा अर्ज:
- पायरी क्रमांक १:सक्षम शिष्यवृत्तीसाठी आवश्यक कागदपत्राची आवश्यक कॉपी तयार ठेवा कारण तुम्हाला काही कागदपत्रे हे अपलोड करण्यासाठी लागतील.
- पायरी क्रमांक २: सर्वात प्रथम http://www.scholarships.gov.in/ वर जा. आणि “नवीन नोंदणी” वर क्लिक करा.
- नोंदणी संबधी आपल्याला काही मार्गदर्शक सूचना दिसतील शेवटपरेंत माहिती काळजीपूर्वक वाचा.मग अटी स्वीकारा व “सुरू ठेवा” बटनावर वर क्लिक करा.
- पायरी ३: एक नोंदणी फॉर्म दिसेल. ( अश्या प्रकारचे चिन्ह * म्हणून चिन्हांकित माहिती अनिवार्य आहेत)
- त्यानंतर सर्व तपशील माहिती भरा आणि “नोंदणी करा” वर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड प्रदर्शित केला जाईल.
- नंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तो एसएमएस म्हणूनही पाठवला जाईल.
- पायरी ४: https://scholarships.gov.in/fresh/newstdRegfrmInstruction वर जा आणि अर्ज भरण्यासाठी ” लॉगिन करा” वर क्लिक करा.
- तुमचा ऍप्लिकेशन आयडी आणि पासवर्ड टाका.
- त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा टाइप करा आणि “लॉगिन” वर क्लिक करा.
- त्यानंतर पुढील स्क्रीनवर, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर प्राप्त झालेला OTP टाका.
- तुम्हाला पासवर्ड रीसेट करा असे स्क्रीनवर निर्देशित केले जाईल.
- त्यानंतर आपण आपला नवीन पासवर्ड तयार करा आणि पुष्टी करा. “सबमिट” वर क्लिक करा. तुम्हाला “अर्जदाराच्या डॅशबोर्ड” वर पाठवले जाईल.
- पायरी ५: डाव्या बाजूला, “अर्ज फॉर्म” वर क्लिक करा. स्टार चिन्ह ज्या ठिकाणी असेल * म्हणून ती माहिती भरणे अनिवार्य आहे.
- नंतर सर्व आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक व मागितलेल कागदपत्रे अपलोड करा.
- तुम्ही सर्वात शेवटी अर्ज पूर्ण करण्यासाठी “जतन करा”बटनावर वर क्लिक करू शकता.
- अन्यथा, अर्ज सबमिट करण्यासाठी “अंतिम सबमिट करा” बटनावर वर क्लिक करा.
अश्या प्रकारे आपल्याला सक्षम शिष्यवृत्ती चा अर्ज फॉर्म भरायचा आहे.
नमस्कार प्रिया वाचक विद्यार्थी मित्रानो,आज आपण सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 योजनेबद्दल सविस्तर अशी अपडेट आपण ह्या पोस्ट च्या माध्यामतून जाणून घेतले. सक्षम शिष्यवृत्ती योजना | saksham scholarship In Marathi 2024 आपले जर योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हला comment च्या माध्यमातून विचारू शकता.आम्ही लवकरात लवकर आपल्या प्रश्नाच व शंकाचे निराकरण करण्याच्या प्रयन्त करू धन्यवाद विद्यार्थी मित्रानो आपला दिवस सुखाचा जो हीच सदिच्छा.
प्रिय वाचक मित्रानो आपण कोणताही योजनासंबधी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी आपण संबधित योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन,योजनेविषयी माहिती जाणून घ्या मगच निर्णय घ्या.आम्ही आपल्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून केंद्रसरकार आणि राज्यसरकार च्या योजना ह्या घेवून येत असतो.आपल्याला जर आमची योजनेसंबधी माहिती आवडली तर नक्कीच अभिप्राय ने कळवा. धन्यवाद .
सक्षम शिष्यवृत्ती योजना कोणासाठी आहे?
सक्षम शिष्यवृत्ती योजना हि ४० % किंवा त्यापेक्षा विद्यार्थ्यासाठी आहे.ह्या योजनेच्या माध्यमातून विशेष विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य केले जाते.
सक्षम शिष्यवृत्ती योजनामध्ये उच्च शिक्षणासाठी किती अर्थसहाय्य मिळते?
विशेष विद्यार्थ्यांना रु ५०,०००/- हजार रुपये हे,पुस्तक स्टेशनरी आणि अजून विविध साहित्य घेण्यासाठिऊ मिळतात.
सक्षम शिष्यवृत्ती योजनासाठी उत्पनाची मर्यादा किती आहे?
सक्षम शिष्यवृत्ती योजनासाठी वार्षिक उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा जास्त नको.नाहीत योजनेच्या लाभास विद्यार्थी हा पत्र ठरत नाही.
सक्षम शिष्यवृत्ती योजना कोणत्या विभागाच्या माध्यामतून राबवण्यात आली आहे?
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद तर्फे राबवण्यात आली आहे.ह्या योजनेंतर्गत विशेष विद्यार्थ्यांना रु ५०,०००/- उच्च शिक्षणसाठी अर्थसहाय्य केले जाते.
सक्षम शिष्यवृत्ती योजनासाठी कोणते कागदपत्रे लागतील?
१.आधार कार्ड
२.१०वी(SSC) आणि १२वि(HSC) मार्कशीट झेरॉक्स कॉपी
३.आय.टी.आय सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका
४.डिप्लोमा सर्टिफिकेट आणि गुणपत्रिका
५.जात प्रमाणपत्र(Cast Certificate)
६.वार्षिक उत्पनाचा दाखला
७.बँक पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स (आधार कार्ड शी लिंक असणे अनिवार्य)
८.बोनाफाईड प्रमाणपत्र
९.पासपोर्ट
सक्षम शिष्यवृत्ती योजनेची पात्रता काय ?
१.विद्यार्थी हा भारताचा रहिवासी असणे अनिवार्य आहे तरच लाभास विद्यार्थी हा पात्र असेल.
२.विद्यार्थी हा विशेष दिव्यांग ४०% किंवा त्यापेक्षा अधिक दिव्यांग असावा.
३. सर्व स्रोतामधून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ८ लाखापेक्षा अधिक नसावे.
४.विद्यार्थ्यांना तहसीलदार यांचाकडचा उत्पन्न दाखला सादर करावा लागेल.
५.सक्षम योजनेसाठी लाभास जर पात्र ठरायच असेल तर विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त तंत्रज्ञान विद्यापीठास किंवा महाविद्यालयात प्रवेश घेतलेला असावा.
६.विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असले पाहिजे आणि ते बँक खात्याशी सलग्न असणे अनिवार्य आहे