मोफत शिलाई मशीन योजना 2024 | Free Silai Machine
नमस्कार प्रिय माता आणि भगिनीनो आज आपल्यासाठी आम्ही घेऊन आलोय केंद्र सरकार आणि राज्यसरकारच्या मार्फत राबवण्यात येणारी महत्वाची योजना मोफत शिलाई मशीन योजना.Free Silai Machine योजनेसाठी पात्रता काय? कागदपत्रे कोणती लागणार? अर्ज कसा करायचा याबद्दल आपण सविस्तर माहिती ह्या पोस्टमधून आपण जाणून घेवूया.आपण हि पोस्ट शेवट पर्यंत वाचावी हि नम्र विनंती.
विश्वकर्मा योजना हि भारतातील एक महत्त्वपूर्ण योजना आहे.विश्वकर्मा योजने अंतर्गत विविध योजना ह्या सामन्य माणसाच्या जनकल्याणासाठी राबवल्या जातात. त्यापैकी आपण आज एक महत्वाची योजना बघणार आहोत ती म्हणजे “मोफत शिलाई मशीन योजना” ह्या योजनाचा मुख्य उद्देश लघु उद्योगास प्रोत्साहन देणे. छोट्या हस्तकलाकार आणि कारागीर यांना स्वताचा छोटासा का होईना व्यवसाय सुरु करता यावा. यामुळे महिलांना शिलाई मशीनसाठी अर्थ सहाय्य पुरवणे, शिलाई मशीन बाजार पेठेत आपण बनवलेला माल कसा विकायचा याबद्दल चे आणि व्यवसाय संबधी कौशल्य विकसित करून महिलांना आत्मनिर्भर बनवणे.स्वतःचा व्यवसाय सुरु करून प्रगती साधता यावी आणि आपले जीवनमान उंचवण्यासाठी महत्वपूर्ण योजना ह्या राबवल्या जातात.
योजनेचे नाव | मोफत शिलाई मशीन योजना |
विभाग | पीएम.विश्वकर्मा |
मार्फत | केंद्र सरकार |
उद्देश | महिलांना सक्षम बनवणे |
लाभार्थी | महिला वर्ग |
लाभ | रु.15,000/- पर्यंत अर्थ सहाय्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | https://pmvishwakarma.gov.in/ |
शिलाई मशीन योजनाचे उद्दिष्ट
सर्व छोटे-मोठे हस्तकलाकार यांना प्रोत्साहन आणि अर्थसहाय्य करून त्यांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी हि योजना राबवली जातेय.ह्या योजनेंतर्गत महिलांना रु.15,000/- अर्थ सहाय्य केले जाणार आहे. ह्या योजनेचा प्रामुख्याने आणि मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सक्षम बनवणे.स्वतचा व परिवाराचा आर्थिक उन्नती साधता यावी. स्वतः आर्थिक सक्षम झाले तर आपल्या मुलांना हि चांगले शिक्षण देता येईल.महिलांचे जीवनमान उंचवने आणि आत्मनिर्भर बनवणे. यासाठी हि योजना महत्वाची आहे तरी लवकरात-लवकर आपला अर्ज करून आपण ह्या योजनेचा लाभ घ्यावा.
महिलांना मिळणार वर्षाला तीन सिलेंडर मोफत अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा|
फ्री शिलाई मशीन योजना पात्रता निकष
- अर्जदार हा भारतीय नागरिक असला पाहिजे.
- लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे,
- लाभार्थ्याचे बँकमध्ये बचत खाते असणे अनिवार्य आहे कारण योजेंचा लाभ हा थेट लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वितरीत केला जाणार आहे.
- आधार कार्ड हे बँक खातेशी लिंक असणे अनिवार्य आहे.
- लाभार्थ्याचे उत्पन्न मर्यादा पेक्षा कमी नको.
- अर्जदार हा आर्थक दुर्बल घटकातून आला पाहिजे.
महत्वाच्या लिंक
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
योजनेविषयी माहिती साठी | क्लिक करा |
टेलिग्राम लिंक | क्लिक करा |
आपल्याला माहितच आहे कि ह्या योजनेची अर्ज करण्याची तारीख अजून वाढवण्यात आली आहे तरीही आपोन लवकरात-लवकर अर्ज करून “मोफत शिलाई मशीन योजनेचा” लाभ घ्या…
मोफत शिलाई मशीन योजनेची प्रक्रिया
- सर्वात अगोदर आपल्याला मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करावा लागेल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील
- आपला अर्ज पात्रतासाठी जाईल
- आपण जर योजनेसाठी पात्र ठरला तर आपल्याला मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ थेट आपल्या खात्यामध्ये वितरीत केला जाईल
फ्री शिलाई मशीन योजनेचे फायदे
- महिलांना रोजगार उपलब्ध होईल
- महिलांच्या कुटुबांची आर्थिक परिस्थिती सुधारेल
- महिला सक्षमता वाढेल
- महिलांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल.
- स्वतः चा छोटासा व्यवसाय उभारता येईल
- गावातील छोटे-मोठे शिवणकाम काम मिळेल
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- अधिवास प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (Cast Certificate)
- उत्पनाचा दाखला
- दिव्यांग असल्यास (दिव्यांग प्रमाणपत्र)
- रेशन कार्ड
- बँक पासबुक(आधार कार्डशी लिंक असले पाहिजे)
- मतदान कार्ड
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- भ्रमणध्वनी क्रमांक
मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करावा?
- आपण स्वतः मोबाईल मधून हि अर्ज करू शकता’
- आपल्या जवळच्या सेतू केंद्रावर हि आपला अर्ज भरला जाऊ शकतो.
- फक्त अजताना योजेंसाठी आवश्यक कागदपत्रे सोबत घेवून जा आणि आपला आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल क्रमांक सोबत घेऊन जा.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा?
- अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला शिलाई मशीन योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर मग योजनेचे नाव सिलेक्ट करा “शिलाई मशीन योजना”
- आपला मोबाईल नंबर टाका
- आपल्याला एक OTP येईल
- त्यानंतर आपण आपला अकाऊंट लॉग इन करा
- आणि संपूर्ण माहिती भरा
- सांगितलेलं जे-जे कागदपत्रे असतील ते अपलोड करा
- आपला अर्ज सबमिट ह्या बटनावर क्लिक करा
- आणि आपल्या अर्जाची प्रिंट घ्या.
Conclusion
तर प्रिय वाचक मित्रानो आज आपण मोफत शिलाई मशीन योजनाची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.आपण ह्या लेखामध्ये योजनेची पात्रता,योजनेचे निकष, योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज कसा करायचा व कुठे करायचा याची माहिती बघितली.हि माहिती अपूर्ण हि असू शकते त्यामुळे आपण योजनेसंबधित अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिकची माहिती जाणून घ्या. मगच आपल अर्ज भरा.आपण ह्या योजनेसाठी लवकर अर्ज करून मोफत शिलाई मशीन योजनेच लाभ घ्या आणि स्वतः स्वयंरोजगार तयार करा.मोफत शिलाई मशीन योजनेची माहिती जास्तीत-जास्त महिलांना पाठवा जेणेकरून आपल्यामुळे एखाद्या गरीब आणि गरजू महिलेचा फायदा होईल.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे?
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना माहिती वाचून मगच अर्ज करायचा आहे.आपण ह्या योजनेसाठी पात्र आहोत का ? याची खात्री करून सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश काय आहे?
मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश महिलांना सक्षम बनवणे आणि आत्मनिर्भर बनवून त्यांना रोजगार उपलब्ध करून आपली व आपल्या परिवाराची प्रगती साधू शकतील व स्वतः चे जीवनमान हि उंचवू शकतील हा उद्देश ह्या योजनेच आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?
फ्री शिलाई मशीन योजनेसाठी आपल्याला आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
१.आधार कार्ड २.रेशन कार्ड ३.उत्पनाचा दाखला ४.मतदान कार्ड ५.पासपोर्ट आकाराचा फोटो ६.अधिवास प्रमाणपत्र असे सर्व कागदपत्रे आपल्याला मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागतील
मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज कुठे करायचा?
आपण सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज आपल्या मोबाईल वरून हि करू शकतात,किंवा जवळच्या सेतू केंद्रावर अजून हि आपण आपला अर्ज भरू शकता.आपला अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे बंधनकारक आहे.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी कोण पात्र आहे?
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी 20 ते 40 वयोगटातील महिला ह्या पात्र असणार आहेत.दुर्बल घटकातून किंवा आर्थिकदृष्ट्य दुर्बल असणे किंवा या घटकातून येणाऱ्या महिलांना अधिक प्राधान्य राहील.
पीएम विश्वकर्मा योजना 2024 काय आहे?
पीएम विश्वकर्मा योजना हि एक भारतातील महत्वाची योजना आहे ह्या योजनेतून पारंपारिक कारागीर छोटे कारागीर यांना आर्थिक सहाय्य प्रधान करून त्यांचे जीवनमानमध्ये सुधारणा.त्यांच्या पारंपारिक उत्पादने आणि सेवामध्ये वाढ करण्यासाठी शेवटपर्यंत सर्वसमावेशक सहाय्य प्रदान हे पीएम विश्वकर्मा योजनेतून केले जाते.त्यामुळे हि योजना खूप महत्त्वाची ठरते.