E-Shram Card Pension Yojana In Marathi | आता दरमहा मिळणार रु.3,000/- पेन्शन असा करा अर्ज | PM E-Shram Mandhan Yojana
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan Yojana
वयाच्या 60 वर्ष पूर्ण केल्यानंतर, लाभार्थीला रु.३,०००/- महिना निवृत्तीवेतन दिले जाईल|
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आपले आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा. आपण आपल्या वेबसाईट वर राज्यसरकार व केंद्रसरकारमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनाची माहिती आपण आपल्या वाचकापर्यंत पोहचत असतो.आमचा प्रामाणिक उद्देश आहे कि प्रत्येक लाभार्थी पर्यंत योजना पोहचली पाहिजे. जो खरच ह्या योजनेचा लाभार्थी आहे. त्याला त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. कोणीही आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये म्हणून आम्ही हा चंग बांधलाय कि प्रत्येक योजना हि आपल्या वाचकांना सहज व सोप्या पद्धतीत समजावणे व माहिती हि पोहचवणे हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे.
Pradhan Mantri Shram Yogi Maandhan is a government scheme meant for old age protection and social security of Unorganized workers.
मित्रानो आपण काल ई-श्रम कार्ड योजना बघितली.केंद्रसरकार नि असंघटित कामगारांना एकत्रित करून त्यांचा डेटाबेस साठी ई –श्रम कार्ड योजना सुरु केली. यामुळे आकस्मिक येणारे संकट किंवा अपघात/मृत्यू अश्या संकटात असताना कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी अश्या विविध योजना ह्या राज्यसरकार व केंद्र सरकार हे राबवत असते. कामगारांना विमा व सुरक्षा प्रदान करण्यासाठी असंख्य योजना ह्या आहेत.
आज आपण E-Shram Card Pension Yojana In Marathi | आता दरमहा मिळणार रु.3,000/- पेन्शन असा करा अर्ज | PM E-Shram Mandhan Yojana ह्या योजनासाठी पात्रता काय? कागदपत्रे कोणते लागतील? अर्ज कसा करावा लागेल यांची संपूर्ण माहिती आपण ह्या पोस्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
योजनेचे नाव | ई-श्रम कार्ड पेन्शन योजना |
सुरुवात | ई-श्रम कार्ड पेन्शन योजना हि केंद्रपुरस्कृत आहे |
उद्देश | कामगारांना पेन्शन देणे |
लाभार्थी | वय 60 वर्ष झाले आहे.व असंघटित कामगार आहेत |
लाभ | प्रतिमाह रु.3,000/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
संपर्क क्रमांक | ———————- |
अधिकृत वेबसाईट | https://eshram.gov.in/ |
E-Shram Card Pension Yojana In Marathi | आता दरमहा मिळणार रु.3,000/- पेन्शन असा करा अर्ज | PM E-Shram Mandhan Yojana
हि योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे.ई-श्रम पेन्शन योजना हि असंघटित कामगारांसाठी ज्यामध्ये बांधकाम साईट वर काम करणारे, शेतीशी संबधित काम करणारे मजूर, रस्त्यावर विक्री करणारे बांधव, चामडे, हातमाग, मधान्ह् भोजन बनवणारे, ऑटो, ओला उबेर, चिंद्या उचलणारे, सुतार व मच्छिमार इ. कामगारांना मिळेल. हि पेन्शन योजना ऐच्छिक व अंशदायी आहे. यासाठी कामगारांना वयानुसार मासिक योगदान रु.55 ते रु.200 पर्यंत जमा करावे लागतात. ह्या योजनेसाठी 50% रक्कम हि कामगारांना देय आहे बाकी ची उर्वरित रक्कम हि केंद्रसरकारद्वारे दिले जाईल. अश्या प्रकारे हि योजना आहे.
महत्वाच्या लिंक
अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | क्लिक करा |
टेलिग्राम ग्रुप लिंक | जॉईन करा |
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाचे फायदे खालीलप्रमाणे
- लाभार्थीचे वय 60 वर्ष पूर्ण झाल्यावर, लाभार्थीला मासिक रु.३०००/- पेन्शन हि दिली जाईल.
- लाभार्थीच्या मृत्यूनंतर, जोडीदार ५०% मासिक पेन्शनसाठी पात्र आहे.
- जर पती आणि पत्नी हे जर दोघेही ह्या योजनामध्ये सामील झाले तर त्यांना संयुक्त मासिक पेन्शन हि रु.६०००/- दिले जातील.
ई-श्रम कार्ड काढा 5 मिनिटामध्ये येथे क्लिक करा |
E-Shram Card Pension Yojana In Document In Marathi
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनासाठी आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे
- आधार कार्ड
- ई-श्रम कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य आहे)
- 2 पासपोर्ट फोटो
- मतदान कार्ड
- मोबाईल क्रमांक
- नमुना अर्ज
ई-श्रम कार्ड पेन्शन योजना स्वरूप
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजना हि ऐच्छिक व अंशदायी योजना आहे.
- लाभार्थीला वयानुसार मासिक योगदान हे रु.55 पासून ते रु.200 पर्यंत जमा करायचेत.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनासाठी 50% रक्कम हि लाभार्थीला देय आहे.
- उर्वरित 50% केंद्रसरकारद्वारे दिले जाईल.
- हि योजना ऐच्छिक आहे आपल्याला वाटल तर आपण अर्ज करू शकतात.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाणासाठी आपल्याला अगोदर 50% रक्कम भरायची आहे.व त्यांनतर केंद्रसरकारद्वारे 50% अशे आपल्याला 60 वर्षानंतर प्रतिमाह रु.३,०००/- पेन्शन मिळेल.
E-Shram Card Pension Yojana Eligibility in Marathi
- For Unorganized Workers (UW)
- Entry Age between 18 to 40 years
- Monthly Income up to Rs 15000/-
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाची पात्रता
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा.
- अर्जदारने नोंदणी करणे आवश्यक आहे.
- मासिक उत्पन्न रु.१५,०००/- पर्यंत हव.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- वय हे १८ ते ४० च्या आतमध्ये असले पाहिजे.
- ई-श्रम कार्ड पेन्शन योजना असंघटित कामगारांसाठी आहे.यामध्ये रस्त्यावर विक्री करणारे बांधव, शेतीशी संबधित व्यवसाय करणारे, बांधकाम साईटवर काम करणारे कामगार, चामडे, हातमाग, रिक्षा, ओला, उबेर मिड-डे मिल चिंध्या उचलणारे, सुतार आणि मच्छिमार असे सर्व छोटय-मोठे असंघटित कामगार ह्या योजनेसाठी पात्र आहेत.
Conclusion
- नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण E-Shram Card Pension Yojana In Marathi | आता दरमहा मिळणार रु.3,000/- पेन्शन असा करा अर्ज | PM E-Shram Mandhan Yojana बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला.यामध्ये आपण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, योजनेची पात्रता काय, योजनेची स्वरूप काय, योजनेसाठी अर्ज कसा करायचा याची संपूर्ण माहिती जाणून घेतली. हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण संबधित अधिकृत संकेतस्थळ ला भेट देऊन आपण अधिक माहिती जाणून घ्या.ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे आपण त्यावरून हि आपण अर्ज करून शकतात.आपल्याला योजनासंबधी काही शंका किंवा समस्या असतील तर तुम्ही आम्हाला Comment च्या माध्यमातून विचारू शकतात. आम्ही लवकरच आपल्या प्रश्न व शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू. हि माहिती इतरांना हि शेअर करा. आपल्यामुळे एखाद्या गरजू लाभार्थ्याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रानो…..
ई-श्रम कार्ड पेन्शनसाठी कोण पात्र आहे?
हि योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे.ई-श्रम पेन्शन योजना हि असंघटित कामगारांसाठी ज्यामध्ये बांधकाम साईट वर काम करणारे, शेतीशी संबधित काम करणारे मजूर, रस्त्यावर विक्री करणारे बांधव, चामडे, हातमाग, मधान्ह् भोजन बनवणारे, ऑटो, ओला उबेर, चिंद्या उचलणारे सुतार व मच्छिमार इ. कामगारांना मिळेल.
ई-श्रम कार्ड पेन्शनसाठी स्वरूप काय आहे?
ई-श्रम कार्ड पेन्शन योजना हि ऐच्छिक व अंशदायी योजना आहे.
लाभार्थीला वयानुसार मासिक योगदान हे रु.55 पासून ते रु.200 पर्यंत जमा करायचेत.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनासाठी 50% रक्कम हि लाभार्थीला देय आहे.
उर्वरित 50% केंद्रसरकारद्वारे दिले जाईल.
हि योजना ऐच्छिक आहे आपल्याला वाटल तर आपण अर्ज करू शकतात.
ई-श्रम कार्ड पेन्शन योजनाणासाठी आपल्याला अगोदर 50% रक्कम भरायची आहे.व त्यांनतर केंद्रसरकारद्वारे 50% अशे आपल्याला 60 वर्षानंतर प्रतिमाह रु.३,०००/- पेन्शन मिळेल.
ई-श्रम कार्ड पेन्शन वयाच्या किती वर्षापासून सुरु होते ?
हि योजना असंघटित कामगारांसाठी आहे. ह्या योजनामध्ये पात्र लाभार्थ्याला प्रतिमाह रु.३,०००/- रुपाये दिले जातात.यासाठी वय हे ६० वर्षाच्या पुढे असले पाहिजे.