मुख्यमंत्री योजनादूत भरती 2024 | मिळवा आपल्याच गावाच्या ग्रामपंचायतमध्ये नोकरी |

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

मुख्यमंत्री योजनादूत भरती 2024 | मिळवा आपल्याच गावाच्या ग्रामपंचायतमध्ये नोकरी |

mukhymantri yojanadut karyakram

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाणे घेतला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा प्रचार, प्रसिद्धी करण्यासाठी कारण प्रत्येक योजना व नवीन उपक्रम हा प्रत्येक व जास्तीत-जास्त नागरिकानपर्यंत पोहचवण्यासाठी.प्रत्येक योजनेचा लाभ हा नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन-2024-25 या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादूत हा कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय शासनाणे घेतला आहे.

योजनेच्या नाव :- मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम

एकूण पदे :- 50 हजार पदे हि भरली जातील

वेतन :- १०,०००/-

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

वयाची अट :- 18 ते 35 वयोगटातील

शैक्षणिक अर्हता :- पदवीधर (संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे)

अर्ज करण्यासाठीक्लिक करा
जाहिरात (Pdf)क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा
टेलिग्राम ग्रुप लिंकक्लिक करा
Mukhymantri Yojanadut Karykram

मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची उद्दिष्टे

  • महाराष्ट्र शासन हे विविध योजना अमलात आणत असते.पण ह्या योजनाची माहिती किंवा लाभ हा खऱ्या लाभार्थ्यापर्यंत पोहचत नाही.तो लाभार्थी योजेनेपासून वंचित राहतो.हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आले. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना व प्रचार, प्रसिद्धीसाठी व त्याचा लाभ हा जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचवता येईल यासाठी महाराष्ट्र सरकारने “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम सुरु केला आहे. याची नेमणूक हि थेट ग्रामस्तरापर्यंत होईल.

Msf भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा |

मुख्यमंत्री योजनादूत निवडीसाठी पात्रता

  • उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • आधार कार्ड
  • अर्जदार हा १८ ते ३५ वयोगटातील असावा
  • उमेदवार हा किमान कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
  • उमेदवारांकडे स्मार्ट फोन असणे आवश्यक आहे
  • संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे
  • बँक खाते(बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे)

Grampanchayat Bharti 2024

मुख्यमंत्री योजनादूत योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेलं ऑनलाईन अर्ज
  • आधार कार्ड
  • शैक्षणिक कागदपत्रे(पदवी)
  • संगणक सर्टिफिकेट
  • अधिवास प्रमाणपत्र
  • बँक पासबुक
  • पासपोर्ट फोटो
  • हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील)

Conclusion

नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयन्त केला. हि माहिती अपूर्ण हि असू शकते आपण अधिक माहितीसाठी आपण अधिकृत माहिती पत्रक किंवा अधिकृत संकेतस्थळला भेट देऊन जाणून घ्या.मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.लवकरात लवकर आपला अर्ज ऑनलाईन सादर करून ह्या उपक्रमचा लाभ घ्या.

मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम काय आहे ?

महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनाचा प्रचार, प्रसिद्धी करण्यासाठी कारण प्रत्येक योजना व नवीन उपक्रम हा प्रत्येक व जास्तीत-जास्त नागरिकानपर्यंत पोहचवण्यासाठी.प्रत्येक योजनेचा लाभ हा नागरिकांना मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन-2024-25 या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादूत हा कार्यक्रम सुरु करण्याचा निर्णय शासनाणे घेतला आहे.

मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम कोणत्या विभागामार्फत राबवला जातोय ?

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाणे घेतला आहे.

मुख्यमंत्री योजनादूत नोंदणीसाठी कोणते कागदपत्रे लागतील?

मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेलं ऑनलाईन अर्ज
आधार कार्ड
शैक्षणिक कागदपत्रे(पदवी)
संगणक सर्टिफिकेट
अधिवास प्रमाणपत्र
बँक पासबुक
पासपोर्ट फोटो
हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यातील) हे सर्व कागदपत्रे मुख्यमंत्री योजनादूत साठी लागणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment