Namo Shetkari Samman Nidhi|नमो किसान सन्मान निधी योजना मराठी २०२४
Namo Shetkari Samman Nidhi|Namo Shetkari Yojana 2024|Pm Kisan Nidhi Yojana |नमो किसान सन्मान निधी योजना मराठी|
Table of Contents
प्रस्तावना
नमो शेतकरी महासन्मान निधी हि योजना आपले देशाचे पंतप्रधान शिर्डीच्या दौऱ्यावर असताना त्यांनी विविध विकास कामाचे उद्घाटन केले त्याच दिवशी दि-२८ ऑक्टोबर ला नमो किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ करण्यात आला.नमो किसान सन्मान निधी हि योजना महारष्ट्र सरकारने सुरु केलीय. पण केंद्राची पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेसाखीच नमो शेतकरी हि योजना आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक एकूण ६००० रुपये हे पी.एम किसान योजनेंतर्गत देत आहे.त्याच प्रकारे महाराष्ट्र सरकार सुद्धा नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत वार्षिक एकूण ६००० रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये टाकतात.नमो किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा तीन टप्प्यामध्ये ह्या योजनेचा हफ्ता मिळेल.जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना अर्थ सहाय्य करून त्यांचे जीवनमान सुरक्षित करून शेती करण्याची रुची कायम राहावा असा उद्देश हा केंद्रसरकारचा असतो.
नमस्कार शेतकरी मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो.आणि आपल्याला उत्तम आयुष्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिछ्या.आपण वेग-वेगळ्या प्रकारच्या कृषी संबंधी योजना आपण बघत असतो.त्यातलीच महत्वाची केंद्रसरकार ची योजना म्हणजे नमो किसान महासन्मान निधी योजना बद्दल आपण जाणून घेणार आहोत.पात्रता,उद्देश आणि लागणारे कागदपत्रे कोणती ते आपण ह्या पोस्त मध्ये बघणार आहोत.आमच्या वेबसाईट चा एकाच आणि एकच उद्देश आहे.आपल्या शेतकरी मित्रांना प्रत्येक योजना माहिती व्हावी.जे त्या-त्या योजनेच्या निकषामध्ये बसतात त्या शेतकरी लाभ घेता यावा.कोणताही शेतकरी बांधव त्याच्या हक्कापासून वंचित राहू नये.त्याची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत व्हावी.यासाठी आमचा प्रयन्त असतो.आम्ही हि माहिती विविध स्रोतद्वारे जमा करतो.आम्ही आपल्यापरेंत प्रामाणिक माहिती पोहचवण्याचा आमचा संकल्प असतो.तरीही शेतकरी मित्रानो कोणताही योजनेचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्या योजनेसंबधी योजनेची अधिकृत माहिती बघावी हि विनंती.
प्रत्येक योजनेचा काहीना-काही उद्देश असतो.त्यात आर्थिक सहाय्य करून शेतकरी बांधवांचा कर्जाचा बोजा कमी करावा.त्यांचा जीवनमान मध्ये सुधरणा आणावी यासाठी राज्य शासन आणि केंद्रसरकार हे नेहमी तत्पर असते.तसाच नमो किसान महासन्मान निधीचा हि उद्देश आहे.शेतकरी मित्रानो आपण जगाचा पोशिंदा आहात.आपण टिकल तर देश टिकेल हे त्रिकालबाधित सत्य आहे.शेतकरी ची व्यथा हि ग्रामीण भागात प्रत्येक जणांना माहिती असते.शेती करण्याचा एक उद्देश असतो तो म्हणजे वडिलोपार्जित जमीन करणे.पण सध्या अस झालाय नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच उत्पन्न दिवस-आणि दिवस कमी होताना दिसतात याला अपवाद नैसर्गिक आपत्ती किंवा काही मानवनिर्मित आपत्तीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.शेती म्हणजे स्वतःचा जीव गहाण ठेवून केलेला व्यवसाय आहे.कोणताही शेतकरी बांधव आत्महत्या करू नये.त्यांच्या उत्पन्नात कशी वाढ होईल याकडे सरकार लक्ष देत असते.शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे,खते आणि कीटकनाशक घेण्यासाठी अडचण येऊ नये.शेतकरी बांधवाना सावकाराच्या कर्जापासून मुक्त करणे.त्यांना सावकाराच्या विळख्यातून बाहेर काढणे आणि शेतकरी बांधवांचे जीवन सुरक्षित करून त्यांना संरक्षण विमाद्वारे प्रधान केले जाते.तर आज आपण नमो किसान सन्मान निधी बद्दल जाणून घेणार आहोत.
सूचना:प्रधानमंत्री सन्मान निधी योजना हि केंद्र सरकारकढून राबवण्यात आलेली योजना आहे.नमो किसान सन्मान निधी हि योजना महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येत आहे.नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत सुद्धा वार्षिक ६००० रुपये मिळणार आहेत आणि केंद्र सरकारद्वारे पी.एम किसान सन्मान योजनेसाठी केंद्र कढून सुद्धा वार्षिक ६००० रुपये मिळणार आहेत.अश्याप्रकारे हा लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्या मध्ये टाकला जाणार आहे.
प्रधानमंत्री पिक विमाविषयी जाणून घेण्यसाठी इथे क्लिक करा.
नमो किसान महासन्मान योजनेचा उद्देश
• शेतकरी बांधवाना आर्थिक सहाय्य करणे.
• शेतकरी बांधव हा सावकाराकढून कर्ज घेतो.भेटेल त्या व्याजाने घेतो यामुळे कर्जाचा बोजा वाढतो व त्या बोझाखाली शेतकरी बांधव पूर्णपणे दाबला जातो यामुळे त्यांना सावकाराच्या विळख्यातून बाहेर काढणे.
• शेतकरीनि आत्महत्या करू नये.
• शेतकरी बांधवाना शेतीसाठी लागणारे बी-बियाणे,खते आणि कीटकनाशक घेण्यासाठी सहाय्य करणे.
• शेतकरी बांधवांच्या उत्पनात वाढ होण्यासाठी किंवा वाढवणे.
• शेतकरिना सुरक्षित करणे व त्यांचे जीवनमान उंचवणे.
• शेतकरीना तीन हप्ता मध्ये रक्कम प्रधान करणे.
• एकूण रक्कम हि ६००० रुपये वर्षाला मिळतील.
• शेतकरीन निश्चित उत्पादन मिळवण्यासाठी केंद्रसरकार नि नमो किसान सन्मान निधी हि योजना सुरु केली आहे.
नमो किसान महासन्मान निधी वाटप खालीलप्रमाणे करण्यात येईल.
अ.क्र | हप्ता क्रमांक | कालावधी | रक्कम |
१. | पहिला हफ्ता | महिना एप्रिल ते जुलै | २०००रुपये |
२. | दुसरा हफ्ता | महिना ऑगस्ट ते नोव्हेंबर | २००० रुपये |
३. | तिसरा हफ्ता | महिना डिसेंबर ते मार्च | २००० रुपये |
महाराष्ट्र सरकार पोर्टल जर जाण्यसाठी:-येथे क्लिक करा
वरील प्रमाणे नमो किसान सन्मान निधी योजनेचा हफ्ता हा शासन निर्णयनुसार आपला बँक खात्यामध्ये जमा केला जाईल.
Namo Shetkari Samman Nidhi|Namo Shetkari Yojana 2024|Pm Kisan Nidhi Yojana |नमो किसान सन्मान निधी योजना मराठी|
योजनेसाठी लाभार्थी आणि पात्रता:
- किसान क्रेडीट कार्ड हि योजना हि केंद्रसरकार शासनाच्या मार्गदर्शक सूचना म्हणून गृहीत धरण्यात यावी.
- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पी.एम.किसान पोर्टलव नोदणी
- केलेल्या शेतकरी शासनाच्या निकषानुसार लाभास पात्र ठरलेले सर्व लाभार्थी शेकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील.
- ज्या शेतकरिनी नव्याने पी.एम.किसान पोर्टल वर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेले पात्र लाभार्थी देखील नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र असतील.
- किसान सन्मान निधी योजनेमध्ये सर्व जमीन धारक कुटुंब यामध्ये पती,पत्नी आणि अज्ञान मुल यांचा समावेश आहे.
- शेतकरी कुटुंबांची ओळख पटवून देण्याचे काम राज्यसरकारे चे असेल.
- जे शेतकरी आजी-माझी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी असतील किंवा सरकारी कंपनीचे कर्मचारी असतील अशे व्यक्ती किसान सन्मान निधी योजनेच्या लाभास पात्र नाहीत.
योजनेचा लाभ
- नमो किसान सन्मान शेतकरी या योजनेमध्ये वार्षिक ६००० रुपये लाभ प्रेक शेतकरी कुटुंबाला देण्यात येईल.
- ह्या योजनेचे पैसे एकूण ३ हफ्तामध्ये येतील.
- किसान सन्मान निधी योजनेचे २००० रुपये अशी हि रक्कम तीन हफ्तामध्ये भेटेल,
- लाभार्थ्याने आपले आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करावे.
- योजनेचा थेट लाभ हा लाभधारकाच्या बँक खात्यामध्ये टाकला जाईल.
- जर पहिल्या हफ्ता वेळी आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक नसेल तर इतर ओळख पत्राच्या आधारे हि रक्कम देण्यात येईल(pancard किंवा मतदान कार्ड)
Namo Shetkari Samman Nidhi|Namo Shetkari Yojana 2024|Pm Kisan Nidhi Yojana |नमो किसान सन्मान निधी योजना मराठी|
योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड(त्यावर संपूर्ण पत्ता नमूद असावा)
- सात/बारा उतारा
- रहिवासी दाखला
- उत्पनाचा दाखला
- रेशनकार्ड(पिवळे,केसरी,पांढरे)
- बँक पासबुक(आधार कार्ड शी बँक खाते नंबर लिंक असावा)
- पासपोर्ट साईझ फोटो
- मोबाईल नंबर(सहजकरून चालु नंबर द्या काही त्रुटी असेल तर बँक कर्मचारी आपल्याशी संपर्क साधतील)
- आपला इमेल आयडी हि नमूद करा
सूचना:नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी कोणताही वेगळा ओंनलाईन आणि ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही.जे पी.एम किसान योजनेचा लाभ घेत आहेत अशे शेतकर्याना नमो किसान ह्या योजनेचा लाभ आपोआप मिळेल.
Namo Shetkari Samman Nidhi|Namo Shetkari Yojana 2024|Pm Kisan Nidhi Yojana |नमो किसान सन्मान निधी योजना मराठी|
- सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 253 जागांसाठी भरती | Central Bank Of India Bharti 2024
- महाराष्ट्र राज्य सहकारी बँकमध्ये 75 जागांसाठी भरती | MSC Bank Bharti 2024
- भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एन्ट्री स्कीम (जुलै 2025) | Indian Navy Bharti 2024
- पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 24-25 | Post Matric Scholarship For VJNT Student Maharashtra
- समाज कल्याण विभागामध्ये 219 जागांसाठी भरती |Samaj Kalyan Vibhag Vacancy 2024
नमो किसान सन्मान निधी योजना म्हणजे काय?
पी.एम किसान सन्मान निधीचे सर्व पात्र लाभार्थी आहेत ते नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत.नामी किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणून महाराष्ट्र सरकार हे सुद्धा ६००० रुपये शेतकऱ्यांना देणार आहेत .
मी माझे पी.एम किसान लाभार्थी खाते कसे तपासू शकतो?
स्टेप १.सर्वप्रथम आपल्याला pmkisan अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.तिथे पी.एम किसान पोर्टल ला भेट द्या.(pmkisan.gov.in)या वेबसाईट वर जा.स्टेप २.शेतकरी कॉर्नर विभाग चे मुखपृष्ठावर शोध.स्टेप ३.तुमची अर्ज स्थिती जाणून घ्या या पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमची लाभाठी माहिती तपासू शकतात.
शेतकरी हितासाठी सरकारनी कोणती योजना आणल्या?
केंद्रसरकार आणि राज्यसरकार शेतकऱ्याचे जीवनमान उंचवण्यासाठी आणि आणि आर्थिक सहाय्य करण्यासाठी विविध योजना राबवत असते.शेतकऱ्यांना सावकाराच्या विळख्यातून बाहेर काढणे हा हे मुख्य उद्देश योजना राबवण्यासाठी केले जाते.१.किसान महासन्मान निधी योजना२.किसान क्रेडीट कार्ड३.मागेल त्याला शेततळे आणि प्रधानमंत्री पिक विमा योजना अश्या अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध रोजाना ह्या केंद्रसरकार राबवत असत.
नमो किसान महासन्मान निधी योजनेसाठी ओंनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा?
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी कोणताही ओंनलाईन व ऑफलाईन अर्ज करण्याची गरज नाही.जे शेतकरी पी.एम.किसान सन्मान निधी साठी पात्र होते.अशे शेतकरी नमो किसान सन्मान निधी योजना साठी पात्र आहेत.
प्रश्न:नमो किसान निधी योजना कधी सरू झाली?
नमो किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ दि.२७ ऑक्टोंबर ,गुरुवारी आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या हस्ते नमो शेतकरी किसान सन्मान निधी योजनेची सुरुवार करण्यात आली. करण्यात आले.
नमो किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता कश्या स्वरूपात मिळेल?
नमो किसान सन्मान निधीचा लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये सरसकट टाकला जाईल.नमो किसान सन्मान निधी योजनेचे एकूण वार्षिक ६००० रुपये अशे ३ हप्त्यामध्ये मिळतील.
नमो किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश?
नमो किसान सन्मान निधी योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे,१)शेकऱ्यांच्या उत्पनात वाढ करणे व त्यांचे जीवनमान उंचवणे.२)शेकऱ्यांच्या कृषीविषयी गरजा जसे कि बी-बियाणे,कीटकनाशक आणि खाते घेण्यासाठी आर्थिक सहय्य करणे,३)शेतकऱ्यांना सावकाराच्या विळख्यातून बाहेर काढणे हे मुख्य उद्देश ह्या योजनेचे आहेत.
नमो शेतकरी योजनेमध्ये कोणाला लाभ मिळणार नाही?
नमो किसान सन्मान निधी योजनेमध्ये आजी-माझी अधिकारी,सरकारी नौकरी करणारे कर्मचारी व सरकारी कंपनी चे नौकर हे ह्या योजनेचा लाभ घेवू शकत नाही.
निष्कर्ष:नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आपला दिवस सुखाचा जावो हीच मनोकामना.प्रिय वाचक मित्रानो आपण विवीध योजना ह्या आपल्या ओजस्वी सरकारी योजना ह्या मराठी वेबसाईट वर तुमच्यासाठी घेऊन येत असतो.आमचा प्रामाणिक उद्देश एकच असतो कि आपल्या शेतकरी मित्रांना सरकारी योजना आणि शेतीविषयी जीआर असेल याची माहिती मिळावी.व त्यान प्रत्येक योजनेचा लाभ घेता यावा.आधुनिक पद्धतीच्या शेतीची माहिती आणि तंत्रज्ञान वापरून आपल्या उत्पनात वाढ व्हावी यासाठी आमचा प्रयन्त असतो.आम्ही कोणतेही योजना असेल तिची माहिती विविध स्रोतद्वारे मिळवून तुमच्यापरेंत पोचवत असतो तुम्हाला श्याप्रकरे अजून माहिती हवी असेल तर आमच्या ओजस्वी सरकारी योजना ह्या whatsaap ग्रुप ला जॉईन करा.मित्रानो तुम्हाला एक सूचना आहे कोणताही योजनेचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी व निर्णय घ्यावा हि विनंती.
ओजस्वी सरकारी योजना whatsaap ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा