IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती, त्वरित अर्ज करा नमस्कार मित्रानो, आपण जर 10वी उत्तीर्ण असाल तर आपल्यासाठी IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात नोकरी मिळवण्याची संधी आहे. महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई (गट- ड) पदासाठी एकूण २८४ जागांसाठी भरती होत आहे. आपण जर 10वी उत्तीर्ण असाल तर आपण अर्ज करू शकता. यासाठी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 आहे. तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित तारखेच्या आतमध्ये अर्ज करावा.

IGR Maharashtra Bharti 2025 | IGR Maharashtra Bharti 2025 Rank List | IGR Maharashtra Bharti 2025 Merit List | IGR Maharashtra Peon Bharti 2025 | IGR Maharashtra Shiphai Bharti Result | Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 | Department of Registration and Stamps Government of Maharashtra. |IGR Maharashtra Recruitment 2025 | IGR Maharashtra Group D Result 2025 | IGR Maharashtra Peon Cut Off 2025 | IGR Maharashtra Result Date 2025 | IGR Maharashtra Bharti Final Selection List | IGR Maharashtra Bharti 2025 Waiting List

  • भरती विभाग:-  महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR Maharashtra Bharti 2025)
  • पदाचे नाव:- शिपाई (गट-ड)
  • एकूण जागा:- 284 जागांसाठी भरती होत आहे
  • वेतनश्रेणी :- एस-01, रु.15000-47600 अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते.
  • शैक्षणिक पात्रता:- 10वी उत्तीर्ण (SSC पास)
  • अर्ज फी:- खुला प्रवर्गातील उमेदवारांना रु.1000/-

         मागास प्रवर्ग/अनाथ उमेदवारांना रु.900/-

  • नोकरी ठिकाण:- पुणे
  • अर्ज प्रक्रिया:- ऑनलाईन
पद क्र.पदाचे नावपदसंख्या
1शिपाई284
 एकूण जागा284
जाहिरात pdfक्लिक करा
ऑनलाईन अर्जApply Now
अधिकृत संकेतस्थळक्लिक करा

परीक्षेचे स्वरूप:-

अभ्यासक्रम

IGR Maharashtra Bharti 2025
  • प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी 5 पर्याय उपलब्ध असतील.
  • सदर परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान पद्धत नाही. हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

निवड प्रक्रिया:

आवश्यक शैक्षणिक अर्हता

  • सरळसेवेने भरावयाच्या शिपाई पदाची शैक्षणिक अर्हता पुढीलप्रमाणे आहे. उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा (एस एस सी) उत्तीर्ण असावा

परीक्षेचे स्वरूप, दर्जा व निवडीची कार्यपद्धती

  •  शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा सोबतच्या परिशिष्ट 2 मध्ये दर्शविण्यात आलेले आहे.

शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

  • ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास 2 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी एकुण 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरीता 120 मिनीटे इतका कालावधी देण्यात येईल गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव होण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहिल.
  • ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेणेत येणार असल्यामुळे परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका याची प्रत उमेदवारांना मिळणार नाही.
  • ऑनलाईन पद्धतीने घेणेत आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करणेत येणार नाही, याबाबत उमेदवारांनी कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये.
  • महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक प्रानिमं 1222/प्र.क्र.54/का.13-अ दिनांक 04 में 2022 अन्वये गट-ड मधील पदांसाठी मौखिक परीक्षा घेतली जाणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षेकरीता अर्ज करताना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.
  • तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरीता बोलविण्यात येईल. त्याबाबतची यादी व वेळापत्रक www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
  • कागदपत्रे पडताळणीसाठी सर्व मुळ कागदपत्रे व त्याच्या प्रत्येकी दोन स्वसाक्षांकित प्रतीसह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतिक्षा यादी www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल.
  • कागदपत्र पडताळणीकरीता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधारकार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक स्वसाक्षांकित छायांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे.

परीक्षेचे वेळापत्रक

  • परीक्षेचे वेळापत्रक हे www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेत येईल. त्याकरिता उमेदवारांनी वारंवार संकेतस्थळाला भेट देऊन खात्री करणे आवश्यक राहील.

विद्यार्थी मित्रानो, आज आपण IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरतीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2025 आहे. तरीही इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकरात-लवकर आपला अर्ज सादर करून सुवर्णसंधीचा सोन करावे ! पण आपण अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात pdf हि काळजीपूर्वक वाचावी मगच अर्ज करावा. आपल्याला परीक्षेसाठी खूप साऱ्या शुभेछ्या..

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या किती जागासाठी भरती होत आहे?

IGR Maharashtra Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई पदाच्या 284 जागांसाठी भरती होत आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी लवकर अर्ज करावा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment