Ration E-KYC 2025 In Marathi आता घरबसल्या करता येणार केवायसी

नमस्कार मित्रानो, आपण जर बघितले तर सध्या Ration E-KYC 2025 In Marathi हे खूप महत्वाचे आहे. कारण Ration Card E-KYC हे राज्यसरकार नि आता बंधनकारक केले आहे. परिवारातले सर्व सदस्याचे kyc हि करावी लागते यामध्ये लहान मुले असतील, वयस्कर मंडळी असतील किंवा बाहेर गावी कामाला असणारे व्यक्तींना Ration E-KYC 2025 करणे शक्य होत नाही. त्यामुळे राज्यसरकारणे एक ‘ॲप्लिकेशन’ (Application). तयार केले आहे त्याचे नाव मेरा kyc आहे. यामुळे जे लोक तब्बेतीची करणास्थव रेशन दुकानात जाऊ शकत नाही किंवा बाहेर गावी कामाला आहेत तर येऊ शकत नाही अश्या मंडळीना आता आपल्या मोबाईल मधून आता Ration E-KYC 2025 in marathi मध्ये करता येणार आहे,
चला तर मित्रानो आपण ‘ॲप्लिकेशन’ (Application). कसे डाउनलोड करायचे. व त्याचा वापर कश्या पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामधून घेणार आहोत, हा लेख शेवटपर्यंत वाचवा जेणेकरून आपले काही प्रश्न असतील तर त्याचे नक्कीच निराकरण होईल.
Ration eKYC म्हणजे काय ते थोडक्यात समजून घेवू
- “Ration eKYC” म्हणजे Electronic Know Your Customer प्रक्रिया जी रेशन कार्डसाठी केली जाते.
- यामध्ये सरकार तुमचा Aadhaar कार्ड रेशन कार्डशी लिंक करते आणि तुमची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळते.
Ration eKYC कशासाठी गरजेचं आहे?
- डुप्लिकेट किंवा बनावट रेशन कार्ड टाळण्यासाठी
- फक्त पात्र नागरिकांनाच रेशन सुविधा मिळाव्यात यासाठी
- Aadhaar लिंक झाल्यावर Online रेशन मिळणे सोपे होते
- PM Garib Kalyan Anna Yojana, Antyodaya, etc. योजनेसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी
Ration eKYC मध्ये काय करावं लागतं?
- सर्व सदस्यांचे Aadhaar नंबर रेशन कार्डशी लिंक करणे
- मोबाईल नंबरद्वारे OTP पडताळणी (Verification)
- eKYC किंवा Ration दुकान/CSC Center वर जाऊन KYC
Ration eKYC करण्याचे मार्ग:
“मेरा KYC” App मध्ये KYC कशी करावी?
तर “मेरा KYC” हा एक ऑनलाइन डिजिटल KYC प्लॅटफॉर्म App आहे, जो सामान्यतः ग्राहकांचे Aadhaar व इतर डॉक्युमेंटद्वारे KYC करण्यासाठी वापरला जातो.
“Mera KYC” App मध्ये KYC कशी करावी – Step by Step:
- App डाउनलोड करा
- Google Play Store वर जा
- सर्च करा: Mera KYC
- अधिकृत App ओपन करा व डाउनलोड करा

- आपले राज्य निवडा
- Verify Location वर क्लिक करा
- त्यानंतर आपल्या समोर असे पेज open होईल,

- KYC प्रक्रिया सुरू करा
- आधार कार्ड सिलेक्ट करा
- तुमचा 12 अंकी Aadhaar नंबर टाका
- त्यानंतर आपल्या समोर असे पेज open होईल

- OTP Aadhaar Registered Mobile वर येईल – तो टाका
- त्यानंतर दिलेल्या Captcha जश्याच तशा टाका व Enter Captcha वर क्लिक करा !
- Face Verification / Selfie Capture
- App तुमची लाईव्ह फोटो घेण्यास सांगेल – समोर बघून फोटो काढा
- KYC Verification सबमिट केल्यावर तुम्हाला Confirmation येईल
- 24-48 तासांत Status अपडेट होतो

मित्रानो जर आपले EKYC status समोर जर Y दिसत असेल तर याचा अर्थ आली Ration Card E-KYC झाली आहे.
जर आपल्याला मोबाईलवर करता येत नसेल किंवा होत नसेल टर आपण लवकरात-लवकर रेशन दुकानावर जावून किंवा CSC सेंटर ला भेट देऊन आपली EKYC करून घ्या.
2. Offline (FPS दुकान किंवा CSC Center वरून)
- Aadhaar कार्ड घ्या
- Ration कार्ड नंबर सांगा
- संबंधित दुकानदार किंवा कर्मचारी तुमची eKYC पूर्ण करतील
नोट: eKYC केल्यानंतरच तुमचं रेशन कार्ड Active राहील, अन्यथा बंद (Suspended) होऊ शकते!
नमस्कार मित्रानो आज आपण रेशन कार्ड ekyc कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली, तरीही आपले काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हला Comment च्या माध्यामतून विचारू शकता आम्ही लवकरच आपल्या प्रश्न व शंकाचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू, मित्रानो Ration E-KYC 2025 In Marathi आता प्रत्येक नागरिकाला बंधनकारक आहे, त्यानुळे ekyc करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. तरीही ज्यांची अजून ekyc झाली नाही अश्या मंडळीनी लवकरात लवकर आपली Ration E-KYC 2025 In Marathi करून घ्यावी…अश्याच योजनासंबधी किंवा सरकारचे महत्वपूर्ण GR साठी आजच आपल्या whatasaap व teligram ग्रुप जॉईन करा व वेळोवेळी माहिती आपल्या मोबाईलवर मिळवा. व अश्या महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्र, नातेवाईकाना शेअर करा….धन्यवाद…
Ration eKYC कशासाठी गरजेचं आहे?
डुप्लिकेट किंवा बनावट रेशन कार्ड टाळण्यासाठी
फक्त पात्र नागरिकांनाच रेशन सुविधा मिळाव्यात यासाठी
Aadhaar लिंक झाल्यावर Online रेशन मिळणे सोपे होते
PM Garib Kalyan Anna Yojana, Antyodaya, etc. योजनेसाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी
Ration eKYC म्हणजे काय ?
“Ration eKYC” म्हणजे Electronic Know Your Customer प्रक्रिया जी रेशन कार्डसाठी केली जाते.
यामध्ये सरकार तुमचा Aadhaar कार्ड रेशन कार्डशी लिंक करते आणि तुमची ओळख डिजिटल पद्धतीने पडताळते.
Ration eKYC करण्याची शेवटची तारीख काय आहे?
मित्रानो Ration eKYC करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे. तरीही आपण लवकर आपले Ration eKYC करून घ्यावी.