Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana In Marathi 2023-2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Table of Contents

Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana 2023-2024

Kisan Credit Card| Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana 2023-2024
image credit fir canva

Table of Contents

प्रस्तावना

Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड हि योजना शेतकऱ्यांनासाठी आहे. किसान क्रेडीट कार्ड म्हणजेच(KCC)होय.ह्या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना शेतीसंबधीच्या कामासाठी जसे कि बी-बियाणे,खते आणि कीटकनाशक साठी आर्थिक मदत करतो.        शेतकऱ्यांना कर्जासाठी वणवण फिरावे लागू नये.कधी-कधी बँक हि शेतकऱ्यांना कर्ज देत नाही मग शेतकरी सावकारांकडून,बचत गट मिळेल त्या व्याज दराने कर्ज घेत असतो आणि कर्जबाजारी होतो.जास्त व्याजाच कर्ज घेवून शेती करावी लागू नये म्हणून भारत सरकार ने सन १९९८ मध्ये किसान क्रेडीट कार्ड हि योजना सुरु केली.गरज भासली तर शेतकरी ह्या कार्ड वरून कर्ज घेवू शकतो.शेतकऱ्यांनी जर वेळेवर पैसे भरल्यास या कर्जावरील व्याजदर देखील कमी असतो.शेतीसाठी इतके स्वस्त कर्ज कोणतीच बँक देणार नाही.

Kisan Credit Card|  Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana In Marathi 2023-2024
canva

Kisan Credit Card-नमस्कार शेतकरी मित्रानो,आपल्या मराठी वेबसाईट मध्ये सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच मनोकामना.शेतकरी हा रात्र-दिवस काबाड कष्ट करत असतो.आपला भारत देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो.त्याच कारण कि भारतात ८०% लोकसंख्या हि शेतीकडे पारंपारिक व्यवसाय म्हणून बघतेय.शेतकरी राजा हा रात्र-दिवस बघत नाही.उन्हाळा असो कि पावसाळा ,हिवाळा असो तो नेहमी शेतात राब-राबत असतो तेव्हा कुठे त्याची मेहनत हि सार्थकी ठरते त्यामध्ये जर नैसर्गिक आपत्ती आली तर क्षणातच होत्याच-न-होत अश्या परीस्थीमध्ये शेतकरी तणावग्रस्त होतो आणि हतबल होतो कारण,त्याने शेतीकरण्यासाठी सावकारच कर्ज,पत्नीचे दागिने किंवा असेल ती वस्तू गहाण ठेवून.शेतीला लागणारे बी-बियाणे,खते आणि कीटक नाशके घेण्यासाठी कर्ज घेतलेले असते.परंतु जेव्हा उत्पनात घट होते अपेक्षित तेवढ पिक येत नाही.म्हणून झालेलं कर्ज आणि केलेली मेहनत पूर्णपणे वाया जाते तेव्हा फक्त त्याच्याकडे एकच उरते ते फक्त आणि फक्त निराशा.कारण कर्जाचा ओझ्या खाली तो पूर्णपणे दाबला जातो.कर्ज चे कारण किंवा अपेक्षित उत्पन न  यामुळे आतमधल्या काळात आत्महत्याच प्रमाण वाढल होत.त्यामुळे राज्यसरकार आणि केंद्रसरकारनी शेतकऱ्यांना हातभार लावण्यासाठी विविध योजना राबवत असते.कारण शेतकरी टिकेल तर देश टिकेल.आपण उगाच म्हणत नाही कि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.आपण काही योजना बघितल्या त्यातली महत्त्वाची योजना म्हणजे Kisan Credit Card (KCC)हि योजना होय.चला तर आपण जाणून घेवूया योजनेसाठी पात्रता काय,फॉर्म कसा भरावा आणि कागदपत्रे कोणती जोडावी ह्या सर्व गोष्टी आपण सविस्तर ह्या पोस्ट मध्ये बघणार आहोत. Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

 Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

Kisan Credit Card|  Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana In Marathi 2023-2024
image credit canva
योजनेचे नावकिसान क्रेडीट कार्ड (KCC)
योजनेचा सुरुवात१९९८ मध्ये सुरु करण्यात आला
योजनेचा उद्देशशेतकऱ्यांना अल्पमुदतीचे कर्ज देणे
योजनेची पात्रताशेतकरी ,मत्स्यपालन आणि पशुपालन शेतकरी
Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

किसान क्रेडीट कार्ड योजनेचे उद्दिष्टे

  • शेतकऱ्यांना अल्पमुदतीत कर्ज उपलब्ध करून देणे.
  •  पिक लागवडी साठी कर्ज सहजच उपलब्ध करून देणे.
  • आवश्यक असेल तेव्हा शेतकऱ्यांना क्रेडीट प्रधान करणे.
  • पिक कापल्यानंतर लागणाऱ्या खर्च साठी पैसे देणे.
  • किसान क्रेडीट कार्डद्वारे शेतकरीना वैयक्तिक अपघाती विमा आपोआप काढला जातो.
  • शेतकऱ्यांना उत्पादन केलेला माल ग्राहकापरेंत पोहचवणे,प्रमाणीकरण,आणि साठवण ह्यासाठी कर्ज पुरवणे.
  • कुटुंबाचा खर्च साठी विनियोग करणे.
  • शेतकरीना मालमत्ता सांभाळ करण्यासाठी लागणारे कार्यकारी भांडवल पुरवणे.
  • कृषी सलग्नता क्रीयासाठी लागणारे गुंतवणूक कर्ज पुरवणे.
  • शेतकऱ्यांना सावकाराकडून किंवा जास्त व्याजाच कर्ज न घेण्यासाठी प्रोत्साहित करणे.
  • शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा आणि आर्थिक स्थेर्य अबाधित ठेवण्यासाठी कर्ज देणे.
  • शेतकऱ्याची शेतीमध्ये रुची राहावी व हतबल न वोहो ह्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
  • Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना 2023-2024- |Maharashtra Sarkari Yojana 2024
Kisan Credit Card|  Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana In Marathi 2023-2024

किसान क्रेडीट कार्ड योजनेची पात्रता

  • लाभार्थ्याकडे शेती असणे बंधनकारक आहे
  • अर्जदार ने कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नसावे(असे शपथपत्र)
  • जर लाभार्थ्याने वेळेवर कर्जाची परतफेड केली तर पुढील कर्ज मर्यादा वाढवून मिळेल
  • जेवढे पिक क्षेत्र लागवड केले आहे त्यानुसार शेतकरीला कर्ज दिले जाईल
  • सर्व शेतकरी व कुल्शेत्कारीना ह्या योजनेचा लाभ घेता येईल
  • मासेमारी व पशुपालन करणाऱ्या शेतकरीना हि लाभ घेता येईल
  • बटाईदर व स्वयं सहाय्यक गट हे हे पात्र असतील
  • अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे
  • अल्प मुदतीचे कर्ज १२ महिन्यात भरावे लागेल
  • दीर्घ मुदतीचे कर्ज ५ वर्षात सह्व्याज भरावे लागेल हि अट आहे
  • Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

  किसान क्रेडीट कार्ड योजनेचे स्वरूप:-

  • किसान क्रेडीट कार्ड योनेला व्याजदर RBI च्या बेसरेट प्रमाणे आकरला जातो.
  • शेतकरीने लावलेले पिक त्यानुसार शेतकऱ्याला कर्ज हे किसान क्रेडीट कार्ड मध्ये भेटते.
  • शेतकरीने जर किसान क्रेडीट कार्ड काढले तर त्याचा अपघाती विमा हा आपोआप काढला जातो.
  • कमी मुदतीचे कर्ज हे १२ महिन्यात भरावे लागेल.
  • जर शेतकरीला १ लाखापरेंत कर्ज घ्यावयाच आहे तर पिक तारणावर बँक कर्ज देते.
  • शेतकऱ्यांना जर ३ लाखापेक्षा अधिक कर्ज घ्यायचं असेल तर शेतकऱ्यास एखादी संपत्ती गहाण ठेवावी लागेल.
  • शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचवने हा हेतू आहे.
  • दीर्घ मुदतीचे कर्ज ५ वर्षात  व्याजासह भरणे बंधनकारक राहील.
  • शेतकरीने कर्जाची परत फेड जर वेळेवर किंवा मुदतीमध्ये केली तर त्याला .पुढील कर्जामध्ये वाढ होऊन मिळेल.
Kisan Credit Card|  Maharashtra Sarkari Yojana २०२४|Kisan Credit Card Yojana In Marathi 2023-2024

किसान क्रेडीट कार्डसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड(त्यावर संपूर्ण पत्त्याची नोंद असावी)
  • Pancard
  • पासपोर्ट साईझ फोटो
  • सात/बारा उतारा
  • शपथपत्र कोणत्याही बँकेचे कर्ज न घेतल्याबद्दल
  • किसान क्रेडीट फॉर्म आपला स्वाक्षरीसह

किसान क्रेडीट फॉर्म भरण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे करा|

 Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

अर्ज डाऊनलोड करण्यासाठी :-इथे क्लिक करा

  • सर्वात प्रथम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जा pmkisan.gov.in जाऊन मग किसान क्रेडीट फॉर्म डाउनलोड करा.(नाही करता आला तर पूर्ण प्रकिया च्या खाली अर्जाची pdf दिली आहे तिथून डाउनलोड वर क्लिक करा आणि प्रिंट काढा.
  • बँकेचे नाव सुरुवातीला
  • खाली ब्रांच कुठली ते
  • To.

The Branch Manager च्या खाली ऑफिस भरेल तिथे काहीही भरू नका.

Particulars Of The Applicant पासून आपली माहिती भरावी लागेल.

  • अर्जदाराचे संपूर्ण नाव
  • लोन किती कस पाहिजे याची माहिती भरा
  • खाली सही करा किंवा अंगठा ठेवा
  • अर्जाला आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे जोडा
  • आपला स्वताचा फोटो स्वाक्षरीसह जमा करा
  • आणि सर्वात शेवटी फॉर्म जमा कराल तेव्हा पोचपावती घ्या

Kisan Credit Card फॉर्म डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनासाठी क्लिक करा !

किसान क्रेडीट कार्ड कसे मिळवावे?

किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला अगोदर सर्वप्रथम किसान क्रेडीट कार्ड योजनेची अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जाऊन किसान क्रेडीट कार्ड योजनेचा फॉर्म डाउनलोड करा.फॉर्म डाउनलोड केल्यानंतर चांगल्या अक्षराने भर आपली स्वाक्षरी करा फोटो चीपकवा व आवश्यक ती माहिती भरून जवळच्या बँक शाखेत जमा करा.

KCC किसान क्रेडीट कार्ड फक्त शेतकऱ्यासाठी आहे का?

पिकांसाठी केलेला खर्च,आर्थिक मार्जिन आणि लागवड केलेल्या पिंकांवर क्रेडीट मर्यादा अवलंबून आहे.व किसान क्रेडीट कार्ड शेतकरी,पशुपालक आणि मत्स्यपालन यांच्यासाठी हि लागू आहे.

भारतात किसान कार्ड क्रेडीट योजना कधी सुरु झाली?

किसान क्रेडीट कार्ड हि एक अशी योजना आहे कि जी शेतकरीना अल्प मुदतीचे कर्जपुरवठा करते.किसान कार्ड योजनेची सुरवात भारत सरकार च्या वतीने १९९८ मध्ये सुरु करण्यात आली.

किसान क्रेडीट कार्ड साठी कोण पात्र आहे?

अगोदर फक्त किसान क्रेडीट कार्ड साठी शेतकरी पात्र होते.२०१८-२०१९ पासून किसान क्रेडीट कार्ड योजनेमध्ये पशुपालन आणि मत्स्यपालन ह्या शेतकरींचा समावेश करण्यात आला.

किसान क्रेडीट कार्ड ची मर्यादा किती आहे?

किसान क्रेडीट कार्ड साठी विनातारण १.६० हजार आहे. व तारणावर ३ लाखाची मर्यादा आहे.

किसान क्रेडीट कार्ड साठी लागणारे कागदपत्रे?

१.आधार कार्ड(त्यावर पूर्ण पत्ता नमूद असला पाहिजे २.Pancard ३.पासपोर्ट साईझ ४.सातबारा उताराफोटो 5.शपथ पत्र कोणत्याही बँकेचे कर्ज घेतले नाही म्हणून ६.किसान क्रेडीट कार्ड फॉर्म स्वतच्या स्वाक्षरी करा

किसान क्रेडीट कार्ड चा उद्देश काय आहे ?

किसान क्रेडीट कार्ड म्हणजेच KCC होय.हि योजना भारत सरकारने १९९८ मध्ये सुरु केली त्यामागे असा उद्देश होता कि शेतकऱ्यांना शेतसाठी लागणारे बी-बियाणे,खते आणि कीटकनाशके घेण्यासाठी व शेतीच्या इतर कामासाठी अल्पमुदतीने कर्ज देणे होय.  

Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

निष्कर्ष:-नमस्कार प्रिय वाचक मित्रानो,आज आपण किसान क्रेडीट कार्ड योजनेविषयी महित्ती जाणून घेतली.आमचा उद्देश एकच असतो कि आमच्या वाचकांना सरकारी आणि निमसरकारी योजनेची माहिती व्हाव्ही आणि जे पात्रता मध्ये बसतात अश्यांना लाभ घेता यावा.कोणीही त्यांच्या हक्कापासून वंचित राहू नये.आम्ही ह्या योजनेची माहिती विविध स्रोत मधून जमा करून आपल्यापरेंत पोहचवत असतो.आपल्याला एक विनंती आहे कोणत्याही योजेनेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्यापूर्वी माहिती पडताळण्यासाठी संबंधित योजनेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.

Kisan Credit Card| किसान क्रेडीट कार्ड योजना२०२४ २०२३- |Maharashtra Sarkari Yojana २०२४

मागेल त्याला शेततळे योजनेसाठी इथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Leave a Comment