महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana Maharashtra-2024
सर्वांसाठी घरे – २०२४ हे राज्यशासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्चा घरात वास्तव्यास असणार्या पात्र लाभार्थ्यांना सन २०२४ पर्यंत स्वतःच हक्कच घर मिळावा हा प्रयन्त महाराष्ट्र सरकार चा आहे.ज्या प्रकारे केंद्रसरकार कडून राबवण्यात येणारी योजना पंतप्रधान आवास योजना त्याच प्रकारे राज्यात इतर मागासवर्गीय घटकासाठी महाराष्ट्र शासन Modi Awas Gharkul Yojana Maharashtra-2024 योजना राबवत आहे.
महाराष्ट्र मोदी आवास योजना मराठी
प्रस्तावना
नमस्कार प्रियं वाचक मित्रानो, आपल्या मराठी वेबसाईटमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.आपण आपल्या वेबसाईटवर केंद्र सरकार आणि राज्यसरकार यांच्या विविध योजना घेवून येत असतो.जसे शैक्षणिक योजना, कृषी योजना आणि सरकारी योजना.आमचा प्रामाणिक प्रयन्त असतो कि प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत योजना ह्य पोहचल्या पाहिजेत कोणीहि आपल्या हक्कापासून वंचित राहता कामा नये.आज आपण अश्याच एक महत्वपूर्ण योजनापैकी एक योजना म्हणजे “मोदी आवास घरकुल योजना” बद्दल जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.ह्या योजनेसाठी कोणते कागदपत्रे लागतील? ह्या योजेनेसाठी पात्रता काय? याची सविस्तर माहिती आपण ह्या लेख मधून जाणून घेणार आहोत आपण हा लेख शेवटपर्यंत वाचवा.
योजनेचे नाव | मोदी आवास घरकुल योजना-२०२४ |
सुरुवात | इतर मागास बहुजन कल्याण विभाग |
उद्देश | सर्वासाठी घरे २०२४ |
लाभार्थी | इतर मागासवर्गीय |
लाभ | दुर्गम भाग रु.१.३० लाख आणि सर्वसाधारण क्षेत्राकरिता रु.१.२० लाख |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन/ऑफलाईन |
अंतिम तारीख | —- |
अधिकृत संकेतस्थळ | ——- |
रमाई आवास घरकुल योजनेसाठी येथे क्लिक करा!
मित्रानो ,अन्न, वस्र आणि निवारा ह्या आपल्या मुलभूत गरजा आहेत.ह्यासाठी सर्वाची धावपळ असते.प्रत्येकाला वाटत आपल स्वतः च हक्कच घर असो.काही ठिकाणी खूपच बिकट परिस्थिती आपल्याला दिसून येताना दिसते,जसे रोडाला लागून पाल लावून राहणारे लोक, गावामध्ये झोपडी करून राहणारे लोक आपल्याला दिसतील.कारण पैशा अभावी जागा असून हि ती बांधता येत नाही.काही-घटकांना तर दोन वेळेच्या जेवणासाठी हि संघर्ष करावा लागतो.तर ते घर कुठून बांधणार?यासाठी केंद्र सरकार आणि राज्यसरकार अश्या दुर्बल घटक, गरीब, कच्चा घरात वास्तव्यास आणि बेघर घटकासाठी योजना घेऊन येत असते.सर्वासाठी घरे हे राज्यशासनाचे धोरण आहे.२०२४ परेंत सर्वाना हक्काचे घर मिळाली पाहिजे.त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत.तसेच ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रमांतर्गत वविध योजनांतर्गत ज्या लाभार्थ्यांना हक्काची जा नाही त्यांना जागा उपलब्ध करून देणेकरीता “पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल खरेदी साठी अर्थ सहाय्य योजना तसेच निवासी प्रयोजनार्थ अतिक्रमणे नियामाकुल करणे, शासकीय जमिनी विनामुल्य उपलब्ध करून देणे इ कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेसाठी येथे क्लिक करा !
आपण जर बघितले, आवास प्लस मध्ये अंतर्भूत होऊ न शकलेले अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील पात्र ;लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी राज्यशासनाकडून रमाई आवास घरकुल योजना, शबरी आवास योजना, आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आहे व घनगर आवास योजना आहेत.पण इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्याकरिता अश्या प्रकारच्या कोणत्याही योजना नव्हत्या.इतर मागास प्रवर्गातील लाभार्थी घरकुला पात्रता लाभापासून वंचित राहत आहेत.म्हणून राज्यसरकार ने महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana राबवण्याचे ठरवले.तर आपण ह्या पोस्ट मधून मोदी घरकुल योजनेबद्दल जाणून घेण्याचा प्रयन्त करणार आहोत.
सन २०२३-२४ या वर्षात महाराष्ट्र राज्यने इतर मागास वर्गासाठी ३ वर्षात १० लाख घरे पूर्ण करण्यासाठी मोदी आवास घरकुल सुरु करण्याची घोषणा २३-२४ च्या अर्थसंकल्पात केली आहेयेत्या तीन वर्षात १० लाख घरे बांधण्यासाठी नवीन महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana योजना राबवण्याचा निर्णय राज्य सरकार ने घेतला आहे.
शासन निर्णय:
राज्यात्त ग्रामीण बह्गत वास्तव्यास असणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील खालील कुटुंबाना घरकुल योजनेचा लाभ देण्यासाठी “मोदी आवास” घरकुल योजना राबविण्यात शासन मान्यता देत आहे.
१.आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीत नाव असलेले लाभार्थी.
२.आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु automatic system द्वारे reject झालेले पात्र लाभार्थी.
३.जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी.
मोदी आवास घरकुल योजनेचे स्वरूप:
उपरोक्त १,२ व ३ मध्ये समाविष्ट असलेल्या इतर मागास प्रवर्गातील अत्र लाभार्थ्यांना नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या काचा घराचे पक्क्या घरात रुपांतर कण्यासाठी रु,१.२० लाख अर्थसहाय्य उपलभ करून देण्यात येईल,महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana पात्र लाभार्थ्यांना किमान २६९ चौ, फुट इतके क्षेत्रफळाचे बांधकाम करणे आवश्यक राहील.
१.योजनासाठी लाभार्थ्याची निवड वरील १,२ व ३ मधून उपलब्ध कुटुंबांच्या यादीतून निवड करण्यात येईल.
२.सदर उपलब्ध यादीमधून प्राप्त उद्दिष्टे अनुषगाणे प्राधन्यक्रमानुसार ग्रामसभेमार्फत पात्र लाभार्थ्याची निवड करण्यात येईल.
३.या योजनेच्या पात्र लाभार्थ्याच्या स्थळ पाहणी झाली नसेल तर अश्या लाभार्थ्याची स्थळ पाहणी करण्यात येईल,’
४.ग्रामसभेमार्फत निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्याची छाननी तालुका स्तरावर गट विकास अधिकारी मार्फत करण्यात येईल.त्यानंतर मान्यतासाठी जिल्हास्तरावर पाठवण्यात येईल,
मोदी आवास घरकुल योजना लाभार्थी पात्रता:
१.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
२.लाभार्थी हा इतर मागास प्रवर्गातील असावा.
३.लाभार्थ्याचे किमान महाराष्ट्र राज्यतील वास्तव्य(राहण) किमान १५ वर्ष असाव.
४.लाभार्थ्याचे सर्व स्रोताद्वारे येणारे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लाखां पेक्षा जास्त नसावे.तरच ह्या योजनेसाठी अर्जदार हा पात्र ठरेल.
५.अर्जदाराकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जागा स्ने आवश्यक आहे.
महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana Maharashtra-2024
६.किंवा स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
७.लाभार्थ्याचे स्वतः चे किंवा कुटुंबांचे मालकीचे स्वतः च पक्के घर नसावे.
८.अर्जदाराने ह्यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृह योजेनेचा लाभ घेतलेला नसावा.
९.एकदा योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाही.
१०.लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये(PWL) समाविष्ट नसावा.
मोदी आवास घरकुल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
१.सात/बारा उतारा/मालमत्ता नोंद्पत्र/
२.जातीचे प्रमाणपत्र
३.आधार कार्ड
४.बँकेचे पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
५.रेशन कार्ड
६.मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याची पासबुक छायाकिंत प्रत
७.पासपोर्ट आकाराचे फोटो
८.मोबाईल क्रमांक
महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana Maharashtra-2024
वरील कागदपत्रामध्ये शासनच्या निर्णयानुसार काही बदल होऊ शकतो आपण एक अधिकृत वेबसाईट किंवा संबधित ऑफिसशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
मोदी आवास घरकुल योजनेसाठी प्राधन्यक्रम
१.घरात कोणीही कमवत नाही अश्या विधवा/परितक्त्या महिला, कुटुंब प्रमुख
२.पूरग्रस्त क्षेत्रामधील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी
३.जातीय दंगलीमुळे घराचे नुकसान(आग व इतर तोडफोड) झालेला व्यक्ती.
४.नैसर्गिक आपत्तीबाधित व्यक्ती.
५.दिव्यांग व्यक्ती (घरासाठी ५ % आरक्षण दिव्यांगासाठी)
६.इतर पात्र कुटुंब
केंद्र सरकारच्या योजना बघण्यासाठी येथे क्लिक करा !
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेप्रमाणे, ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मनरेगा अंतर्गत अनुज्ञेय असलेल अनुदान ९०/९५ दिवस अकुशल मजूरिची स्वरुपात अभिसरणाद्वारे अनुज्ञेय राहील.तसेच शौचालय बांधकामासाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत देय असलेल रु,१२,०००/- प्रोत्साहनपर अनुदानास देखील लाभार्थी पात्र असेल.इतर मागास प्रवर्गातील ज्या पात्र लाभार्थ्याकडे घरकुल बांधकामासाठी स्वतःची जागा नाही, असे लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, याकरिता सदर लाभार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५०० चौ.फुट जागेपर्यंत रु.५०,०००/- पर्यंत अनुदान देय राहील.तसेच, इतर मागास प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील पात्र लाभार्थी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत प्रचलित असलेल्या तरतुदीनुसार लाभ मिळण्यास पात्र असेल.
महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana Maharashtra-2024
नमस्कार प्रिय वाचक मित्रानो, आज आपण महाराष्ट्र मोदी आवास घरकुल योजना मराठी Modi Awas Gharkul Yojana योजनाबद्दल सविस्तर जाणून घेण्याचा प्रयन्त केला.तरीही आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला comment च्या माध्यामतून विचारू शकतात.आम्ही लवकरच आपल्या प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयन्त करू.आम्हाला आपला अभिप्राय देत चला व तुम्हाला अजून कोणत्या योजेनेविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला comment मध्ये सांगा आम्ही लवकरच ती योजना आपल्यासाठी घेवून येण्याचा प्रयन्त करू… धन्यवाद….
मित्रानो योजनेविषयी माहिती जास्तीत जास्त शेअर करा,कारण आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीला ह्या योजनेची माहिती होऊन.तो ह्या योजनेचा लाभ घेवू शकतो.
मोदी आवास घरकुल योजनासाठी कोणते कागदपत्रे लागतील?
१.सात/बारा उतारा/मालमत्ता नोंद्पत्र/
२.जातीचे प्रमाणपत्र
३.आधार कार्ड
४.बँकेचे पासबुक पहिल्या पानाची झेरॉक्स
५.रेशन कार्ड
६.मनरेगा जॉब कार्ड लाभार्थ्याच्या स्वतःच्या नावे वापरात असलेल्या बचत खात्याची पासबुक छायाकिंत प्रत
७.पासपोर्ट आकाराचे फोटो
८.मोबाईल क्रमांक
वरील कागदपत्रामध्ये शासनच्या निर्णयानुसार काही बदल होऊ शकतो आपण एक अधिकृत वेबसाईट किंवा संबधित ऑफिसशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता.
मोदी आवास घरकुल योजनासाठी पात्रता काय?
१.अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे.
२.लाभार्थी हा इतर मागास प्रवर्गातील असावा.
३.लाभार्थ्याचे किमान महाराष्ट्र राज्यतील वास्तव्य(राहण) किमान १५ वर्ष असाव.
४.लाभार्थ्याचे सर्व स्रोताद्वारे येणारे वार्षिक उत्पन्न रु.१.२० लाखां पेक्षा जास्त नसावे.तरच ह्या योजनेसाठी अर्जदार हा पात्र ठरेल.
५.अर्जदाराकडे स्वतःची किंवा शासनाने दिलेली जागा स्ने आवश्यक आहे.
६.किंवा स्वतःचे कच्चे घर असलेल्या ठिकाणी घर बांधता येईल.
७.लाभार्थ्याचे स्वतः चे किंवा कुटुंबांचे मालकीचे स्वतः च पक्के घर नसावे.
८.अर्जदाराने ह्यापूर्वी शासनाच्या कोणत्याही गृह योजेनेचा लाभ घेतलेला नसावा.
९.एकदा योजनेचा लाभ घेतला तर पुन्हा योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहणार नाही.
१०.लाभार्थी हा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गतच्या कायमस्वरूपी प्रतीक्षा यादीमध्ये(PWL) समाविष्ट नसावा.
मोदी आवास योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र राज्यासाठी आहे.
मोदी आवास घरकुल योजना कोणत्या प्रवर्गातील कुटुंबांसाठी आहे?
मोदी आवास घरकुल योजना इतर मागास प्रवर्गातील कुटुंबांसाठी आहे.