KUSUM:Krushi Urja Suraksha evam Utthan Mahabhiyan
योजनेचे नाव | पीएम कुसुम सोलार योजना |
योजनेची सुरुवात | १९ फेब्रुवारी २०१९ |
मंत्रालय | केंदीय नव आणि अक्षय उर्जा मंत्रालय |
उद्देश | शेतकऱ्यांचे उत्पन वाढविणे,सौरपंप सुविधा पुरवणे |
अर्ज प्रकिया | ऑनलाईन |
वेबसाईट | kusum.mahaurja.com /solar |
प्रस्तावना
नमस्कार शेतकरी मित्रानो आपल्या मराठी वेबसाईट वर आपले सहर्ष स्वागत आहे.आपला दिवस सुखाचा जावो हीच सदिच्छा.आपण नव-नवीन योजना किंवा शेती विषयी बातम्या किंवा महत्वाचे Gr याची आम्ही आपल्याला प्रामाणिक पणे माहिती देत असतो.आमचा उद्देश एकच आहे कि कोणताही शेतकरी हा आपल्या हक्कापासून वंचित राहू नये.प्रत्येकाला लाभ मिळावा.तर आज आपण कुसुम सौर योजना बघणार आहोत.
भारत हा कृषिप्रधान देश आहे.शेती हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे.भारत देशात ८०% लोक हे शेती हा परंपरागत व्यवसाय करतात.शेतकरी हा नेहमी संकटात असतो.विविध नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती हे खूप नुकसान करत असते.अश्या वेळी केंद्रसरकार आणि राज्यसरकार शेतकऱ्यांना मदत म्हणून योजना राबवत असतात.त्यातली महत्वाची योजना म्हणजे कुसुम सौर योजना होय.आपण जर शेतकरी असाल किंवा आपले वाडीत शेती करत असाल तर आपल्याला परिचित असेल कि ज्या वेळेस शेतकऱ्यांना चक्रीय पद्धतीने दिवसा व रात्री वीजपुरवठा केला जातो.अश्याप्रकारे वीजपुरवठा होत असल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय होत असते.पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट असेल तर रात्रीच पिकाला पाणी देण्यासाठी जावे लागते.रात्री सिंचन करत असताना साप चावणे,वन्यप्राणी या धोक्याचा सामना करावा लागतो.अश्या समस्यांना सामोरे जात असताना शेतकऱ्यांनी अनेक आंदोलने केले आणि मागणी केली कि दिवसा वीजपुरवठा करण्यात यावा यासाठी शेतकऱ्याची सातत्याने प्रयन्त केले.शेतकऱ्यांना माफक दरात व त्याच्या सोयीनुसार वीज पुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी kusum saur urja हि योजना राबवण्यात येत आहे.कुसुम सोलर पंप योजना २०२३-२०२४
सोलर पंप योजना २०२३-२०२४ योजना साठी लागणारे कागदपत्रे,पात्रता काय?हि सर्व माहिती आपण सविस्तर आजच्या पोस्ट मध्ये बघणार आहोत.
पीएम कुसुम सोलर योजनेचा उद्देश:
- देशातील शेतकऱ्यांना सौरपंप देणे.
- शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी मद्दत करणे.
- सिंचनासाठी एक विश्वसनीय स्रोत पुरविणे.
- शेतकऱ्यांना वेळेवर लाईट मिळावी
- शेतकऱ्यांना रात्रीचे वन्य जीव,प्राणी किंवा साप यांच्यापासून होणारे हल्ले यापासून बचाव व्हावा.
- २०२२पर्यंत २५,७५० MV इतकी सौरऊर्जा क्षमता वाढवणे
कुसुम सोलर योजनेचे स्वरूप:
घटक अ:१०,००० MV क्षमतेचे विकेंदृकृत भूस्थापित आणि ग्रीडला जोडलेले अक्षय उर्जा प्रकल्प स्थापित करणे.घटक ब: १७.५० लाख सौरकृषी पंप स्थापन करणे घटक क: १० लाख ग्रीड सोबत जोडलेल्या कृषी पंपाचे सौरकरण करणे.
सोलर पंप प्रकार | सोलर पंप किमत | राज्यसरकार काढून अनुदान | केंद्र सरकार कढून अनुदान | कुल अनुदान | देय रक्कम |
२ एच.पी.डी.सी. | १२३६०५ | ३७०८२ | ३७०८१ | ७४१६३ | ४९४४२ |
२ एच.पी.एसी. | १२३६०३ | ३७०८१ | ३८०८१ | ७४१६२ | ४९४४१ |
३ एच.पी.डी.सी. | १६९३७० | ५०८११ | ५०८११ | १०१६२२ | ६७७४८ |
३ एच.पी.ए.सी. | १६५५५८ | ४९६६८ | ४९६६७ | ९९३३५ | ६६२२३ |
५ एच.पी.ए.सी | २३६९१२ | ७१७०४ | ७१०७४ | १४२१४८ | ९४७६४ |
PM KUSUM Yojana |पंतप्रधान कुसुम सोलर योजनेच्या अर्जासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
१.आधार कार्ड(Pan कार्ड,मतदान कार्ड)
२.उत्पनाचा दाखला(तहसीलदार यांनी दिलेला)
३.रेशनकार्ड
४.२ पासपोर्ट फोटो(रंगीत)
५.बँक पासबुक(राष्ट्रीयकृत बँक)
६.७/१२ उतारा
७.बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक असणे बंधनकारक आहे
८.भ्रमणध्वनी क्रमांक(मोबाईल नंबर)
महाराष्ट्रात solar कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या.
Link-kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-componet-b
9.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय असतील जातीचे प्रमाणपत्र जोडणे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे क्लीक करा!
अर्ज कसा करायचा?सर्वात प्रथम तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईट https://www.india.gov.in वर जा आणि तिथे आपण ओंलीने फॉर्म भरू शकतो आणि तिथे आवश्यक असलेले कागदपत्रे जसे कि सातबारा उतारा,आधार कार्ड,बँक पासबुक आणि स्वयं घोषणापत्र असे सर्व कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावे लागतील.फॉर्म भरताना चुकी होणार याची काळजी घ्या आणि मागितलेले सर्व कागदपत्रे ची पूर्तता करा.भ्रमणध्वनी क्रमांक चालू वाला द्या कारण तुम्हाला sms येईल.
कुसुम योजनेसाठी पात्रता:
अर्जदार हा भारताचा नागरिक असला पाहिजे
अर्जदार हा शेतकरी असला पाहिजे
अर्जदाराकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बचत खाते अनिवार्य आहे
आधार कार्ड हे बँक खातेशी जोडलेले असावे
सलोखा योजनेबद्दल जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा !
सोलर पंप योजना २०२३-२०२४ योजनेसाठी मिळणारे अनुदान:
या योजनेंतर्गत शेतकऱ्याना सौरपंपावर केंद्रसरकार कढून ३०%,राज्य सरकार कढून ३०% आणि इतर वित्तीय संस्था जसे बँक किंवा इतर यांच्याकडून ३०% अनुदान दिले जाईल.यामध्ये शेतकऱ्याना फक्त १०% खर्च स्वतः करावा लागेल.म्हणजे सोलर पंप योजना २०२३-२०२४ साठी शेतकऱ्यांना ९०% अनुदान हे मिळणार आहे.
सोलर पंप योजना २०२३-२०२४ साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालीप्रमाणे:
काय आहे नेमक कुसुम योजना ?What Is The PM Kusum Scheme ?
- पीएम कुसुम योजना PM Kusum Yojana In Marathi कुसुम योजना फुल फॉर्म प्रधानमंत्री किसान उर्जा सुरक्षा और उत्थान महाभियान आहे.
- पीएम कुसुम योजना PM Kusum Yojana In Marathi हि २०१९ मध्ये केंद्रीय नव आणि अक्षय उर्जा मंत्रालय द्वारे सुरु करण्यात आली.
- फेब्रुवारी २०१९ मध्ये आर्थिक मंत्रिमंडळ समिती ने ह्या योजनेला मंजुरी दिली.
- पीएम कुसुम योजनेचा मुख्य उद्देश शेतकरीने सौर उर्जा यंत्रणेचा उपयोग करून उर्जा निर्माण करणे.शेतीसाठी उपयोग करून शेतकर्यांना सशक्त बनवून सौर उर्जा उत्पनात वाढ करणे.
कुसुम योजनेची सुरुवात कधी झाली?
पीएम कुसुम सोलर योजनेची सुरुवात १९ फेब्रुवारी २०१९ ला सुरु झाली
कुसुम सोलर योजनेची उद्दिष्टे काय ?
१.शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे २.शेतकऱ्यांना सौरपंप देणे ३.२५.७५० MW इतकी सौर क्षमता वाढविणे
पीएम कुसुम सोलर पंप योजना २०२४ साठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे?
१.आधार कार्ड(Pan कार्ड,मतदान कार्ड)
२.उत्पनाचा दाखला(तहसीलदार यांनी दिलेला)
३.रेशनकार्ड
४.२ पासपोर्ट फोटो(रंगीत)
५.बँक पासबुक(राष्ट्रीयकृत बँक)
६.७/१२ उतारा
७.बँक खाते हे आधार कार्ड शी लिंक असणे बंधनकारक आहे
८.भ्रमणध्वनी क्रमांक(मोबाईल नंबर)
महाराष्ट्रात solar कुसुम योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या वेबसाईट ला भेट द्या.
Link-kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/kusum-yojana-componet-b
9.अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय असतील जातीचे प्रमाणपत्र जोडणे.
सोलर पंप बसवण्यासाठी किती खर्च येतो?
सौर कृषिपंपाची किमत रु १.५६ लक्ष (३HP )इतका खर्च येतो
पिएक कुसुम सोलर पंप योजने(kusum Yojana Solar Pump )मध्ये किती अनुदान शेतकऱ्यास भेटते?
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंपावर केंद्रसरकार ३०% राज्यसरकार ३०% आणि इतर वित्तीय संस्था कढून ३०% अनुदान दिले जाते.यामध्ये शेतकऱ्यांना फक्त १०%खर्च स्वतः करावा लागतो.